ch
Feedback
MPSC Student

MPSC Student

前往频道在 Telegram
5 047
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天

数据加载中...

相似频道
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服
标签云
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服
进出提及
---
---
---
---
---
---
吸引订阅者
四月 '24
四月 '240
在0个频道中
三月 '24
+2
在0个频道中
Get PRO
二月 '240
在0个频道中
Get PRO
一月 '240
在0个频道中
Get PRO
十二月 '230
在0个频道中
Get PRO
十一月 '230
在0个频道中
Get PRO
十月 '230
在0个频道中
Get PRO
九月 '23
+1
在0个频道中
Get PRO
八月 '23
+70
在0个频道中
Get PRO
七月 '23
+19
在0个频道中
Get PRO
六月 '23
+11
在0个频道中
Get PRO
五月 '23
+9
在0个频道中
Get PRO
四月 '23
+10
在0个频道中
Get PRO
三月 '23
+15
在0个频道中
Get PRO
二月 '23
+37
在0个频道中
Get PRO
一月 '23
+222
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+106
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+21
在0个频道中
Get PRO
十月 '22
+10
在0个频道中
Get PRO
九月 '22
+17
在0个频道中
Get PRO
八月 '22
+17
在0个频道中
Get PRO
七月 '22
+32
在0个频道中
Get PRO
六月 '22
+39
在0个频道中
Get PRO
五月 '22
+366
在0个频道中
Get PRO
四月 '22
+131
在0个频道中
Get PRO
三月 '22
+489
在0个频道中
Get PRO
二月 '22
+2 649
在0个频道中
Get PRO
一月 '22
+388
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+5 055
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
03 四月0
02 四月0
01 四月0
频道帖子
📣 कोणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक झाली आहे ? 🤔👧✅
Anonymous voting

2
♦️२०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर..
♦️२०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर..
2 506
3
भारताकडून एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जास्त बळी कोणत्या गोलंदाजाने मिळवले आहेत ?
2 422
4
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर मधील प्रश्नांच विभाजन आणि विश्लेषण आगामी 16 जून 2024 च
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर मधील प्रश्नांच विभाजन आणि विश्लेषण आगामी 16 जून 2024 च्या पूर्व परीक्षेसाठी 👍 Join @mpscstudentt
2 267
5
भारताकडून एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद शतक करणारा खेळाडू : के एल राहुल 🔥
भारताकडून एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद शतक करणारा खेळाडू : के एल राहुल 🔥
1 824
6
♦️22 सेकंदात विजय, त्यासाठी 22 वर्षे तप..🔥🔥 👉"जो जिता वही सिकंदर" ❣️
♦️22 सेकंदात विजय, त्यासाठी 22 वर्षे तप..🔥🔥 👉"जो जिता वही सिकंदर" ❣️
1 566
7
♦️महाज्योती काल टाकलेल्या निकाल बाबतीत #Update
♦️महाज्योती काल टाकलेल्या निकाल बाबतीत #Update
1 488
8
🛑 मुंबई पोलीस प्रतीक्षा यादी 🛑💥 👉 कागदपत्र पडताळणी 21 ऑगस्ट पासून @mpsc student ✔️
3 752
9
💥💥❇️ कागदपत्र पळताळणी 21 ऑगष्ट पासून सुरु होणार असून तशी माहिती संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. 👉 21 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई
💥💥❇️ कागदपत्र पळताळणी 21 ऑगष्ट पासून सुरु होणार असून तशी माहिती संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. 👉 21 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई पोलीस व मुंबई चालक रोजी भरती झालेल्या उमेदवारांना हजर करणार आहे... 👉 सर्वांनी वेळेवर हजर रहा सर्व मूळ कागदपत्र व झेरॉक्स चे 4 सेट तयार करुन ठेवा तसेच 5 फोटो पण सोबत असूद्या 👉 मुंबई पोलीस व मुंबई चालक मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप अभिनंदन 💐💐🚨🚨🚔🚔
3 556
10
🛑जिल्हा परिषद भरती परीक्षा ही एका दिवशी होणार आहे . 👉तुम्ही एक पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता पण परीक्षा एकाच दि
🛑जिल्हा परिषद भरती परीक्षा ही एका दिवशी होणार आहे . 👉तुम्ही एक पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता पण परीक्षा एकाच दिवशी असल्या कारणास्तव कोणत्याही एका ठिकाणांची परीक्षा देता येणार आहे. __ Read carefully
2 646
11
जे विद्यार्थी मित्र तलाठी भरती/वनरक्षक भरती/पोलीस भरती/mpsc करत असतील तर त्यांनी आपल्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये add व्हा. 📌📚 https://chat.whatsapp.com/IZZqcVqJ0ncC8tGTFc9V4z
3 778
12
❇️ ब्रिटिश कालीन शिक्षणास सुरुवात ❇️ 📌 कलकता मदरसा = वारेन हस्टिंग 📌 बंगाल आशियाटीक सोसायटी = विलीयम जोन्स 📌 संस्कृत महावि
❇️ ब्रिटिश कालीन शिक्षणास सुरुवात ❇️ 📌  कलकता  मदरसा = वारेन हस्टिंग 📌 बंगाल आशियाटीक सोसायटी = विलीयम जोन्स 📌  संस्कृत महाविद्यालय बनारस = जोनाथन डंकन 📌 हिंदू बालिका विद्यालय = ईश्वरचंद्र  विद्यासागर, बेथून 📌 हिंदू महाविद्यालय = राजा राममोहन रॉय, राधाकांत देव, डेव्हिड हेयर 📌 गीता इंग्रजी भाषांतर = चार्ल्स विलकिसन ( प्रस्तावना  हेस्टिंग ) 📌 फोर्ट विलीयम कॉलेज = लॉर्ड बॅंटीक 📌 तत्कालीन भारत शिक्षण कसे होते.? विलीयम ऍडम चा रिपोर्ट (1830) 📌 सगळ्यात पहिल्यांदा भारतात विद्यापीठे असावीत अशी मागणी = फ़्रेड्रिंक जॉन माऊंट 📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा अशी मागणी करणारा मिशनरी = विलियम एडम 📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थान = बडोदा संस्थान. 📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे पहिले संस्थान = कोल्हापूर संस्थान.
3 276
13
सदाशिव पेठेतील मुलीला वाचविणाऱ्या तरुणांना पाच लाखांचे बक्षीस... Join @mpscstudentt
सदाशिव पेठेतील मुलीला वाचविणाऱ्या तरुणांना पाच लाखांचे बक्षीस... Join @mpscstudentt
2 616
14
✅ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने : 👉 2021 ( 94 वे ) 👉 स्थळ - नाशिक 👉 अध्यक्ष - जयंत नारळीकर 👉 2022 ( 95 वे ) 👉 स्थळ -  लातूर  👉 अध्यक्ष - भारत सासणे  👉 2023 ( 96 वे ) 👉 स्थळ - वर्धा 👉 अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर 👉🏻 2024 ( 97 वे ) 👉🏻 स्थळ - अमळनेर 👉🏻 अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे. Join @mpscstudentt
2 541
15
रत्नागिरी जेट्स बनले पहिले महाराष्ट्र प्रिमियर लीग चे(MPL) विजेते Join @mpscstudentt
रत्नागिरी जेट्स बनले पहिले महाराष्ट्र प्रिमियर लीग चे(MPL) विजेते Join @mpscstudentt
2 030
16
तलाठी अर्ज करताना अडचण आल्यास हेल्प डेस्क ला संपर्क करा.. हेल्पलाईन नंबर : 02442-222604 Join @mpscstudentt
तलाठी अर्ज करताना अडचण आल्यास हेल्प डेस्क ला संपर्क करा.. हेल्पलाईन नंबर : 02442-222604 Join @mpscstudentt
1 936
17
🔷 Forest फॉर्म भरण्यासाठी 3 जुलै मुदत वाढ दिली आहे. अगोदर 30 जून ही शेवटची तारीख होती. 👉 वनभरती जाहिरात वेबसाईट वर उपलब्ध आ
🔷 Forest फॉर्म भरण्यासाठी 3 जुलै मुदत वाढ दिली आहे. अगोदर 30 जून ही शेवटची तारीख होती. 👉 वनभरती जाहिरात वेबसाईट वर उपलब्ध आहेत..🌳🌿 Join @mpscstudentt
1 592
18
'कोलम' हा भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणत्या राज्यातील आहे ? 📌
1 639
19
कोणत्या देशाने जगातील सर्वात लांब काचेचा पूल बांधला आहे ? 📌✅
1 639
20
महागाई भत्ता 38% वरुन 42% झाला आहे 🔥🔥
महागाई भत्ता 38% वरुन 42% झाला आहे 🔥🔥
1 884