761
订阅者
-124 小时
-27 天
+630 天
帖子存档
आस्थेचा पर्व असलेल्या नाशिक कुंभमेळ्या बाबत चुकीचे वार्तांकन करणाऱ्या मीडियाला देवाभाऊंचा विनंतीवजा सल्ला !
बिहारपेक्षा जास्त वाईट स्थिती काँग्रेस आणि उबाठा तुतारी गटाची होणार कारण त्याचे वोटचोरीचे फेक नरेटिव्ह जनतेने नाकारले आहे !
अल्पसंख्याक समुदायातील तरुण आज आत्मविश्वासाने म्हणतो,आमच्याकडे कौशल्य आहे, आणि आमच्या पाठीशी देवाभाऊ आहेत!
कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक नियोजनासाठी राज्य यंत्रणा सज्ज , सुमारे 25 हजार कोटींच्या पायाभूत सुधारणा, सुव्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या महाप्रकल्पाला देवाभाऊच्या नेतृत्वात वेग.
वोटचोरीचे फेक नॅरेटिव्ह जनतेने हाणून पाडले, पुन्हा एकदा भाजप युतीलाच बिहारच्या जनतेची पसंती !
उद्धव ठाकरेंच्या टोमणे आणि विकासविरोधी धोरणांना लोक कंटाळले आहेत, म्हणूनच ते देवाभाऊंच्या विकासाच्या व्हिजनकडे आकर्षित होत आहेत !
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕑 1.45pm | 15-11-2025📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/edcOWMAXr5M?si=NQUgRDzjLPuGV0AF
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1812157339427672
https://x.com/Dev_Fadnavis/status/1989608253362491681?s=20
मोदीजींवरील बिहारच्या जनतेचा विश्वास आणि नितीशकुमार यांचे सुशासन हेच विजयाचे मुख्य कारण आहे
भारतीयांना इतिहास विसरण्याचा जुना रोग. त्यासाठी आपल्या नायकांचा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्येत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे
अनुसूयाबाई काळे यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतलाच शिवाय वंचित घटकांमधील महिलाच्या उत्थानासाही मोठे योगदान दिले
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE|Women Hostel|अनुसूयाबाई काळे स्मृती सदन व महिलांच्या वसतीगृहाचे उदघाटन|नागपूर
https://www.youtube.com/live/Pw6vPgm9ITk?si=ZVx27Kue1UchMrff
विरोधक एकत्र लढू देत किंवा स्वतंत्र.. मुंबईच्या जनतेने महायुतीलाच कौल देण्याचा निर्णय घेतला आहे
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे.
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕐 12.54pm | 15-11-2025📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/5S1nLqxsxGE?si=u0f5DQCNja6tn25L
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2764438487098886
https://x.com/Dev_Fadnavis/status/1989595535700103204?s=20
देशाच्या स्वतंत्र्यात आदिवासी नायकांचे मोठे योगदान पण त्यांचा इतिहास मुद्दाम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू दिला नाही. त्याची दखल घेत मा. मोदीजींनी अशा नायकांना शोधून त्यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम हाती घेतले
