ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
759
订阅者
无数据24 小时
-17
-630
帖子存档
देवाभाऊंच्या राज्यात चुकीला माफी नाही भोंदू बाबा खरात प्रकरणात शासकीय अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात आले

वो शोर मचाते रह गये, हम काम करते रहे... और इतिहास गवा है हम आगे बढते रहे.

सामाजिक न्यायाच्या अंतर्गत, प्रवेशित विद्यार्थ्यांना शालेय गणवेश घेण्यासाठी आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करतो. त्या अन्वय आपण जवळपास 4 कोटी 20 लाख 7 हजार 200 इतका निधी हा डीबीटीच्या माध्यमातून जमा केलेला आहे.

आपण जे जलयुक्त शिवार अभियान २.० घेतलेला आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात ५,८५८ गावे घेतली आहेत

गोदावरीचा विषय विशेषतः सिंहस्थ कुंभमेळाच्या दृष्टीने मांडला गेला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या मल निस्तारण प्रकल्पास सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर राबविण्यासाठी नगर विकास विभागाने १४८२ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे

आपण 'हाउसिंग फॉर ऑल' ही पॉलिसी आणतो आहोत. ज्याच्यामध्ये प्रत्येक मुंबईकराला किमान ३०० स्क्वेअर फीट जागा मिळण्याचा हक्क हा आपण देतो आहोत

ग्रामीण भागात आणि शहरी भागातही, पण मुंबई आणि एमएमआर वघळून, 1 जानेवारी 2011 पर्यंतचे सर्व निवासी अतिक्रमण नियमित करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. यामध्ये 500 चौरस फुटापर्यंत विनामूल्य, 500 ते 1500 चौरस फूट 10 टक्के बाजार मूल्याच्या आणि जर व्यावसायिक भाग असेल तर 25 टक्के अशा पद्धतीने याची रचना केली आहे

महाविस्तार ॲप हे कोणत्याही सरकारद्वारे तयार करण्यात आलेले देशातील पहिले एआय (AI) प्लॅटफॉर्म आहे. इंडिया एआय समिटमध्ये महाविस्तारचे सादरीकरण केल्यानंतर, केंद्र सरकारने आता याच धर्तीवर 'भारत विस्तार' तयार करण्याचा निर्णय घेतला आहे

पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी मुकाबला व ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्री उद्दिष्टावर आधारित महाराष्ट्र राज्य हरित वाढवण्यासाठी ३०० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम आपण हातात घेतली आहे.

मला सांगताना आनंद वाटतो की, क्लायमेट ऍक्शन प्लॅन करता केंद्र सरकारने आपल्याला मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि वसई विरार या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये २९८१ कोटी रुपये म्हणजे जवळपास ३००० कोटी रुपये याच्यामध्ये दिलेले आहेत

आदिवासी विद्यार्थ्यांच्या संदर्भात, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता आहार भत्ता असं जे आपण आदिवासी विद्यार्थ्यांना 46200 रुपये देत होतो ते आता वाढवून 69500 केलेला आहे

AVGC क्षेत्रातील आयआयटी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (Indian Institute of Creative Technology) हे पहिलं आयआयटी मुंबईला मिळालेलं असून आपण ते सुरू केलं आहे

देशामध्ये सर्वाधिक रजिस्टर्ड एमएसएमईज या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आपण राष्ट्रीय पातळीवर नंबर एक वर आहोत आणि देशाच्या १५.५% एमएसएमई आपल्याकडे आहेत. लवकरच हा नोंदणीकृत आकडा एक कोटीवर पोहोचणार आहे. म्हणूनच आपण नवीन महाराष्ट्र इंडस्ट्री इन्वेस्टमेंट अँड सर्विसेस पॉलिसी २०२५ जाहीर केली आहे.

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला करण्यात आलेला त्याच्यामध्येही कारवाई आपण केली आहे

मी आपल्याला एवढंच सांगतो तत्वता धानाला बोनस द्यायला आमची मान्यता आहे

केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54 हजार कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत.

आपण नमो शेतकरी महासन्मान योजनेचा ६००० चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी १८०० कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत

देवाभाऊंचं काम इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल !

आंबा आणि काजू पिकासाठी शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत

आपल्याला कांद्याच्या शेतकऱ्याला मदत करावी लागेल त्या दृष्टीने आजच सकाळी बैठक झाली, आता आपण एसीएस कृषी, एसीएस वित्त आणि पणन सचिव यांची एक कमिटी तयार करून शेतकऱ्यांना आपल्याला काय मदत करता येईल याचा त्यांनी तात्काळ आराखडा तयार करावा अशा पद्धतीने त्यांना सांगितलेले आहे