757
订阅者
-124 小时
+17 天
无数据30 天
帖子存档
जनतेच्या हिताच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यामुळे लेखी उत्तराला थेट उपप्रश्न विचारल्यास जास्तीत जास्त कामकाज होईल
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सुशासनाचा वेग आणि सुराज्याचा मेळ घडतोय!
भिल्ल भाषेतही महाविस्तार.. आदिवासी शेतकऱ्यांसाठी नवी डिजिटल क्रांती.आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार स्वतःच्या भाषेत..देवाभाऊंच्या पुढाकारामुळे तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं.
आज महाराष्ट्र एका सक्षम नेतृत्वाला मुकला… अजितदादा जे उत्तम मुख्यमंत्री ठरले असते देवाभाऊंनी आपल्या भावना व्यक्त केल्या
आपल्या जिवाभावाच्या मित्राच्या शोकसभेत बोलावं लागणं, याहून मोठं दुर्दैव काय असणार… नेहमीच वेळ पाळणाऱ्या अजित दादांनी यावेळी मात्र वेळ चुकवली..
राज्याच्या हितासाठी कठोर निर्णय घेणारा अर्थमंत्री आज आठवणींत उरला…
देवाभाऊंनी अजित दादांच्या कामाची आठवण करून दिली
भावना दाटल्या, शब्द श्लोक झाले… देवाभाऊंनी श्लोकातून व्यक्त केला अजितदादांप्रती जिव्हाळा
...तो पहाटेचा शपथविधी-दादांची ठाम भूमिका- निर्णय बदलल्याने झालेली नाराजी- देवेंद्रजींनी उलगडला वर्षा बंगल्यावरील तो घटनाक्रम
अजितदादांचया आठवणीने भावूक झालेल्या देवेंद्रजींनी स्वप्न वासवदत्त नाटकातील श्लोक वाचून दाखवत आपल्या भावना व्यक्त केल्या
जितदादा कठोर निर्णय घ्यायला मागेपुढे पाहत नसत. लाडकी बहिण योजनेवर वित्त विभागाने पुनर्विचार करण्याची सूचना केल्यानंतरही त्यांनी ही योजना मंत्रिमंडळापुढे आणली. त्यानंतर त्यांंनी गुलाबी जॅकेट घालायला सुरूवात केली आणि आम्हालाही घालायला लावले
नागरिकांचा प्रवास सुकर आणि सुसाट करण्यासाठी देवाभाऊंनी परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नवीन ८ हजाराहून अधिक एसटी बसेस सामील केल्या आहेत
देशाच्या प्रगतीच्या आडवे येणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जनतेने योग्य प्रकारे धडा शिकवला.
अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमातील देवाभाऊंचे खास क्षण
भाजपाचा विरोध करता करता काँग्रेस भारताचाही विरोध करू वागली आहे. त्यांना आर्टिफीशल इंटेलिजन्सची जास्त आवश्यकता आहे
मी लाचलुचपत प्रकिबंधक विभाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. माझ्या कार्यालयातही असा गुन्हा घडला तरी त्याची चौकशी केली जाईल. झीरवाळांच्या बाबतीत अद्याप पुरावे नाहीत
अजितदादांच्या दुर्दैवी विमान अपघाताची विविध पातळ्यांवर चौकशी सुरू आहे. प्रत्येक शंकेचे निरसन झालेच पाहिजे पण त्यांच्या परिवाराला त्रास होईल असे कोणी करू नये
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
