762
订阅者
+424 小时
+47 天
+730 天
帖子存档
विमानतळाच्या माध्यमातून सोलापुरकरांना पंख दिले आणि वंदे भारत एक्सप्रेसही मिळाली
संत वामनभाऊंना वाचासिद्धी होती. त्यांनी गहिनीनाथ गडाच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला किर्तन आणि विचारातून उपदेश केला तो आजही तितकाच गरजेचा आहे.
संत वामनभाऊ यांनी दऱ्याखोऱ्यातून फिरत भागवत धर्माची शिकवण समाजाला दिली
आपला गैरसमज होईल की, विठ्ठल महाराजांनी मुख्यमंत्र्याना निमंत्रण दिले पण मी संत वामनभाऊ यांचा भक्त आणि गहिनीनाथ गडाचा सेवक म्हणून इथे आलो आहे
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | श्री संत वामनभाऊ महाराज यांची 50 वी पुण्यतिथी व सुवर्ण कलशारोहण समारंभ
🕛 दु. १२.०४ वा. | १०-१-२०२६📍श्री क्षेत्र गहिनीनाथगड, बीड.
#Maharashtra #Beed #GahininathGad
https://www.youtube.com/watch?v=B06fJgblLDI
https://www.facebook.com/100044197187974/videos/1203478284638641
https://x.com/Dev_Fadnavis/status/2009877415338922326?s=20
सांताक्रुज–चेंबूर लिंक रोडचा विस्तार करून पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणारा एशियातील पहिला केबल-स्टे ब्रिज आपण उभारला आहे.
आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी जुन्या सरकारने इंचभर जागा देखील दिली नव्हती. आम्ही मोदीजींकडे गेलो ३६०० कोटी रुपयाची जागा मोदीजींनी आपल्याला दिली.
घोटाळेबाज उबाठा, 25 वर्ष ज्यांच्या हाती मुंबई दिली त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वात देखील घोटाळा केला.
पुन्हा एकदा सांगतो धारावीमध्ये बसलेले जेवढे पात्र झोपडपट्टी धारक आहेत त्या सगळ्यांना धारावी मध्येच आम्ही घर देणार आहे
मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या पलीकडे चालला गेला, उबाठा 25 वर्षांमध्ये त्याला तुम्ही घर देऊ शकला नाही
पण त्याच वेळी बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या 80 हजार मराठी लोकांना घर देण्याचं काम या मुंबई बाहेर जन्मलेल्या माणसानी त्या ठिकाणी करून दाखवलं.
देवाभाऊंनी वाचला मेट्रो विकासाचा पाढा,
मेट्रो तीन (कुलाब्यापासून तर सीप्स पर्यंत) देशातली नाही तर एशियातली सगळ्यात मोठी सिंगल अंडरग्राउंड लाईन आहे
पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये ११ वर्षात ११ किमी ची मेट्रो त्यांनी केली. आपल्या सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी पाच वर्षांमध्ये ४७५ किलोमीटर मेट्रोच नेटवर्क हे आपण त्या ठिकाणी बांधायला घेतलं..
उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, मी पहिले हजारच देत होतो पण त्याला रिस्पॉन्स आला नाही. म्हणून तुम्ही म्हणत असाल तर, आज मी तीन हजार रुपये द्यायला तयार आहे.
उबाठा आणि राजला देवाभाऊंचा खणखणीत प्रश्न
केवळ मुंबईत जन्माला आले म्हणून तुमचे स्वागत फुल आणि हाराने करायचे का
शिवसेना मनसेची म्हणजेच उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी यांची युती म्हणजे कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे.
कोण कन्फ्युज आहे कोण करप्ट आहे हे मी सांगितलं नव्हतं. मी टोपी फेकली होती. पण या घरच्या घरी घेतलेल्या मुलाखतीमध्ये संपादक संजय राऊतांनी परफेक्ट ओळखलं...
देवाभाऊंनी दिला, उबाठा आणि राज ठाकरेंच्या मुलाखतीवर जोरदार टोला...
"घरच्यांनी घरच्यांना दिलेली मुलाखत" ही आपल्यापैकी अनेक लोकांनी बघितली असेल आणि काही लोकांनी ती मुलाखत सुरू झाल्यानंतर टीव्ही पण बंद केला असेल
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
