ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
758
订阅者
无数据24 小时
-17
+230
帖子存档
मुहोब्बत की दुकान खोलने वाले मोदी तेरी कब्र खुदेगी चे नारे देत आहेत

केवळ राजकीय वैमनस्यातून सदानंद मास्टर यांचे दोन्ही पाय कापण्यात आले पण उच्च संस्कारांमुळे त्यांच्या तोंडी कधीही अपशब्द निघत नाही

तुम कितना दुनिया को धोखा दोगे....

माझा जन्मही झाला नव्हता तेव्हा नर्मदा नदीवर बांध घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण तो काँग्रेसी धारणांमुळे रखडत गेला. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा त्याला गती दिली आणि पंतप्रधान झाल्यावर त्याचे उद्घाटन केले

तुम कितना दुनिया को धोखा दोगे....

विरोधकांच्या ओरडण्यातली हवा निघुन गेली म्हणून ते निघुन गेले. एकेकाळी कोणताही देश भारताशी करार करत नव्हता. आपल्याला किंमत देत नव्हता पण आज जगातील सर्व मोठे आणि विसित देश भारताशी करार करण्यास उत्सूक आहेत

देशातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्थांमध्ये भारत आघाडीवर असून महागाई दरही कमी होत आहे, हा महत्त्वाचा संयोग आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा ६ व्या क्रमांकावर होता, काँग्रेसी राजवटीत तो ११ व्या क्रमांकापर्यंत खाली घसरला पण आता वेगाने तिसऱ्या क्रमांकाकडे झेपावत आहे

जेव्हा जगातील समृद्ध देश म्हातारे होत आहेत तेव्हा भारताची लोकसंख्या वाढत असून भारत जगातील सर्वात तरूण देश बनत आहे

विरोधकांच्या भुंकण्याला मा. मोदीजी काय आणि कशी किंमत देतात ते पाहाच...

मेक इन महाराष्ट्रमुळे मेक इन इंडियाच्या यशाला ठोस बळ! उद्योग, रोजगार आणि आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय.
मेक इन महाराष्ट्रमुळे मेक इन इंडियाच्या यशाला ठोस बळ! उद्योग, रोजगार आणि आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय.

जे प्रत्येक महाराष्ट्रवासियाच्या मनात आहे, तेच शब्द आज परमपूज्य संत अवधेशानंद गिरीजी महाराजांच्या मुखातून बाहेर पडले आहेत. ही
जे प्रत्येक महाराष्ट्रवासियाच्या मनात आहे, तेच शब्द आज परमपूज्य संत अवधेशानंद गिरीजी महाराजांच्या मुखातून बाहेर पडले आहेत. ही केवळ स्तुती नाही तर देवाभाऊंनी अहोरात्र केलेल्या कामाची पोचपावती आहे.

जाणून घेऊया सत्य काय?
जाणून घेऊया सत्य काय?

बघा, मुंबई पुणे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या तरूणानं खरं वास्तव सांगितलं...

कांग्रेसियों अपनी पार्टी को “अबोध बालक” का बंधक मत बनाइए

सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात, विकासात अडथळा नको म्हणून देवाभाऊंचे भूसंपादनाला गती; नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी स्पष्ट आ
सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात, विकासात अडथळा नको म्हणून देवाभाऊंचे भूसंपादनाला गती; नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी स्पष्ट आदेश

देवाभाऊ हेच देशाचे भविष्य, नेतृत्व, विकास आणि विश्वासाचे प्रतीक.

असं देशाच्या मान-सन्मानाशी खेळणे काँग्रेसच्या पप्पूला शोभते का?

सुरक्षित रेल्वेचा कवच, भारतीय रेल्वेची कवच प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या…