ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
764
订阅者
+124 小时
+57
+630
帖子存档
ठाकरे बंधू गेली ३० वर्षे फक्त मराठीचे भावनिक राजकारण करत आहेत प्रत्यक्षात त्यांनीच मराठी माणसाला लुबाडले आहे !

महाराष्ट्र मंडळ ही १०० वर्षे जुनी संस्था जबलपूरमधील शिक्षण क्षेत्रात उत्तम काम करत आहे

जिथे महाराष्ट्राचे नाव जोडले जाते, त्या कार्यक्रमाला मी येणार नाही असे होऊच शकत नाही

AI क्षेत्रात आपपण उशीरा आलो त्यामुळे मागे पडलो पण येत्या ५ वर्षांमध्ये या क्षेत्रावर भारतीयांचेच प्रभूत्व असेल

जो कोणी स्वतःला मराठी म्हणवतो, महाराष्ट्राशी नाते सांगतो त्याला व्यापक विचार करावा लागतो. तो संकुचित विचार करू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊलीने जे पसायदान दिले ते सुद्धा वैश्विक विचारांचे आहे

मराठीजनांना शिक्षण आणि संस्कृती खूप प्रिय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीचा कोष तयार केला आणि तो व्यवहारात वापरला जाऊ लागला

आज जबलपूर शहर महानगरात रूपांतरित होत आहे याचे सारे श्रेय देवेंद्रजींना जाते

मुख्यमंत्री घरात आणि जनता वाऱ्यावर! अमित ठाकरेंनी केला उद्धव ठाकरेंच्या कामाचा 'ऑन द स्पॉट' पंचनामा. संकटकाळात राज्याची दारं बंद ठेवणाऱ्यांना घरचा आहेर.

बाळासाहेबांच्या विचारांचा कचरा केला उद्धव ठाकरेंनी ! ज्या बाळासाहेबांनी छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेची मिरवणूक काढली त्यावर दगडफेक करणारा मामू उद्धव ठाकरेंनी पक्षात घेतलाय !

स्वतःचे खिसे भरण्यासाठी मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढणारी पाखंडी उबाठा
स्वतःचे खिसे भरण्यासाठी मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढणारी पाखंडी उबाठा

विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरून काढणारे, विकसित महाराष्ट्राची निर्मिती करणाऱ्या देवाभाऊंना शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख पुरस्काराने गौरवण्यात आले आहे !

सहकारातून समृद्धीकडे हे तत्व खऱ्या अर्थाने डबल इंजिन सरकारने वृद्धिंगत केले आणि त्याचाच एक भाग असेलल्या सहकारी बँकांचे आर्थिक उन्नतिमध्ये असलेलं महत्व देवाभाऊंनी विशद केलं आहे !

'डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार 2025' ने मुख्यमंत्री देवाभाऊंचा सन्मान
'डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार 2025' ने मुख्यमंत्री देवाभाऊंचा सन्मान

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕧 2.35pm | 27-12-2025📍Amravati. LIVE | Media Interaction #Maharashtra #Amravati https://www.youtube.com/live/BuLOsCy_3ak?si=ibpFApsTMMesO1Ul   https://www.facebook.com/100044197187974/videos/1206421184925996 https://x.com/Dev_Fadnavis/status/2004841280464191659?s=20

आता राज्याबाहेरील मराठी माणसांसाठी काम करणाऱ्या संस्थांनाही मिळणार देवाभाऊ सरकारचा दिलासा !
आता राज्याबाहेरील मराठी माणसांसाठी काम करणाऱ्या संस्थांनाही मिळणार देवाभाऊ सरकारचा दिलासा !

मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडणकर तो फक्त आणि फक्त महायुतीचाच!