758
订阅者
无数据24 小时
+37 天
-930 天
帖子存档
Maharashtra: India's Frontier for Innovation and Green Infrastructure
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕧 12.30pm | 11-5-2026📍New Delhi.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #NewDelhi
https://www.youtube.com/live/xQ3wZADjbLk?si=4RbBUcz-Htp7ExsV
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1259490082922190/
https://x.com/Dev_Fadnavis/status/2053732038688334182?s=20
महाराष्ट्र एक पाऊल पुढे - 'कनेक्टिंग लिंक' प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार ही उपस्थित-
मुंबई-पुणे प्रवास सुसाट, प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी होईल-
मिसिंग लिंक बोगद्याला सर्वाधिक रुंदीच्या बोगद्याचा मान, २२.३३ मीटर रुंदीचा बोगदा, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद-
जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार, ८२,०१५ मेगावॅट वीजनिर्मिती अपेक्षित, सुमारे १.३१ लाख रोजगार निर्माण होणार-
ठाण्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण-
हितोमी सातो- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भेट, जपानसोबतचे संबंध दृढ होण्यासाठी प्रयत्न-

मिसिंग लिंकमुळे लोणावळा घाटातले ट्रॅफिक पूर्णपणे नाहीसे झालं आहे, वेळ इंधन आणि पर्यावरणाची बचत याने होणार आहे! धन्यवाद देवाभाऊ !
पश्चिम बंगालचा विजय हा फक्त भाजपचा विजय नाहीये तरअखंड भारतच्या दिशेने घेतलेली मोठी झेप आहे.
कर्करोगग्रस्त बालकाच्या मदतीला धावले देवाभाऊ
तत्काळ रु 3 लाखांची आर्थिक मदत मंजूर
देवाभाऊंच्या नेतृत्वात
तीर्थक्षेत्र 'बोधगया' येथे दर्शनाची संधी
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजना
देवाभाऊंच्या नेतृत्वात
व्हिएतनाम ते महाराष्ट्र... मैत्रीचं नवं पर्व
महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 