ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
761
订阅者
-124 小时
-27
+630
帖子存档
पुणे जमीन प्रकरणात देवाभाऊंची कारवाई तहसीलदार , उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करून पुढील चौकशीचे आदेश दिले

शेतकऱ्यांसोबतच आता कोळी बांधवांच्याही कष्टाला सन्मान..देवाभाऊंनी मत्स्यव्यवसायाला कृषी दर्जा देऊन..कर्ज, वीज आणि विमा लाभ मच्
शेतकऱ्यांसोबतच आता कोळी बांधवांच्याही कष्टाला सन्मान..देवाभाऊंनी मत्स्यव्यवसायाला कृषी दर्जा देऊन..कर्ज, वीज आणि विमा लाभ मच्छिमारांनाही उपलब्ध

पार्थ पवार जमीन प्रकरणात तहसीलदार सह उपनिबंधक निलंबित. मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

राहुल गांधींना अजूनही इंटरनेट कसं चालतं ते समजलं नाही! जिओचा रिचार्ज केला की पैसा अडाणीला जातो’ही नवाकोरी थियरी सांगून पप्पूने भारतातल्या डिजिटल प्रगतीची खिल्ली उडवली.

डिजिटल महाराष्ट्राची नवी उड्डाण..स्टार्लिंकसोबतच्या करारामुळे आता दुर्गम ते सीमावर्ती भागातही उपग्रह आधारित हायस्पीड इंटरनेट पोहचणार

राहुल ज्याला हायड्रोजन बाँब म्हणतात ती फुसकी लवंगी आहे. काल मॉर्फ केलेले फोटो दाखवून ते स्वतः फसले आहेत काही परदेशी शक्तींना भारताच्या लोकशाहीला धक्का लावायचा असून राहुल त्याच विचारसरणीने काम करत आहेत. यातून शंकेला वाव तयार झाला आहे. (हिंदी)

मंत्र्यांच्या बंगल्यांवर किती खर्च होत आहे याची माहिती घेईन. कुठेही अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घेतली जाईल

राहुल ज्याला हायड्रोजन बाँब म्हणतात ती फुसकी लवंगी आहे. काल मॉर्फ केलेले फोटो दाखवून ते स्वतः फसले आहेत काही परदेशी शक्तींना भारताच्या लोकशाहीला धक्का लावायचा असून राहुल त्याच विचारसरणीने काम करत आहेत. यातून शंकेला वाव तयार झाला आहे.

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕦 11.40am | 6-11-2025📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://www.youtube.com/live/LNkjDYbFBdM?si=pctwTMw0xsxoShuP https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1586481892321880 https://x.com/Dev_Fadnavis/status/1986315230767685990

उद्धव ठाकरे मतांसाठी का होईना घराबाहेर पडल्याचा आनंद आहे. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांवर संकट आले तेव्हा कार्पेटवरून खाली उतरले नव्हते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कारण निवडणुकांसाठी ते आले आहेत, हे शेतकऱ्यांना माहित आहे. आम्ही जाहीर केलेले पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे उद्धव यांनी कितीही प्रयत्न केला तरी प्रतिसाद मिळणार नाही

या प्रकरणी उपमुख्यमंत्री कोणाला पाठीशी घालतील असे वाटत नाही. याबाबत आमच्या सरकारचे एकमत आहे. अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहीजे. अनियमितता असेल तर कठोर कारवाई केलीच जाईल

पुण्यातील जमीन व्यवहारप्रकरणी महसूल विभाग, आयजीआर, जमीननोंदणी दस्तावेज याची माहिती मागवली आहे. योग्य चौकशीचे आदेशही दिले आहेत. जे मुद्दे समोर येत आहेत ते गंभीर आहेत. त्याची योग्य माहिती घेऊनच बोलले पाहिजे

इतिहास बदलणारे निर्णय आधीच झाले आहेत...आता नकाशा बदलण्याची वेळ आहे, ही तिघडी लवकरच POK मध्ये पण भारताचा झेंडा फडकणार हे नक्की
इतिहास बदलणारे निर्णय आधीच झाले आहेत...आता नकाशा बदलण्याची वेळ आहे, ही तिघडी लवकरच POK मध्ये पण भारताचा झेंडा फडकणार हे नक्की..

वर्दी आता दूर नाहीये.... वर्दी घालण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देवाभाऊंनी आणली आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील तिसरी सर्वात मोठी पोलीस भरती.... असा करा अर्ज

उच्च न्यायालयाची लवी वास्तू राजेशाही नाही तर लोकशाहीची मुल्ये दर्शवणारी असावी. इथे प्रत्येक व्यक्तीला लोकशाहीत संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळेल याचा विश्वास वाटला पाहिजे अशी असावी

इंग्रजांच्या काळात उच्च न्यायालयाच्या वास्तूसाठी १६,०००/- चा निधी मंजुर झाला होता. त्यातलेही ३००/- वाचले होते. आता सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी की मंजुर निधीत नवी वास्तू तयार झाली पाहिजे

मुंबई उच्च न्यायालयाची सध्याची वास्तू सर्वोच्च न्यायालयापेक्षाही जुनी हे. या वास्तूने अनेक ऐतिहासिक घटना, खटले, निकाल पाहीले आहेत

डोंगर,दऱ्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत इंटरनेट... महाराष्ट्र हे स्टार्लिंकसोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य..देवाभाऊंच्य
डोंगर,दऱ्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत इंटरनेट... महाराष्ट्र हे स्टार्लिंकसोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य..देवाभाऊंच्या नेतृत्वात डिजिटल क्रांती आता गावागावात!

🚨 ट्रेंड अलर्ट 📅 तारीख: 05 नवम्बर 2025 🕠 समय: शाम 5:30 बजे 🔖 हैशटैग: #DigitalMaharashtra मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के दूरदर्शी नेतृत्व में महाराष्ट्र ने रचा इतिहास भारत का पहला राज्य बना जिसने Starlink के साथ उपग्रह आधारित इंटरनेट सेवाओं के लिए समझौता किया! जनजातीय स्कूलों से लेकर तटीय सुरक्षा तक, दुर्गम पहाड़ियों से लेकर सुदूर तटवर्ती इलाकों तक यह पहल राज्य के हर कोने को जोड़ेगी और सशक्त #DigitalMaharashtra के विज़न को नई ऊँचाई देगी। शाम 5:30 बजे इस ऐतिहासिक उपलब्धि को रेखांकित करने के लिए सोशल मीडिया ट्रेंड से जुड़िए! 📁 Asset Bank Link: [https://drive.google.com/drive/folders/1ovl4DXEj2p5J1Xhn5JAxHE0uQQWozc94?usp=drive_link]