ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
759
订阅者
无数据24 小时
-17
+230
帖子存档
दावोस मधून गुंतवणूक फक्त पुण्या मुंबईपर्यंत न राहता आता नंदुरबार ते गडचिरोली आणि छत्रपती संभाजी नगर ते सिंधुदुर्ग या सर्व भागात आली आहे !

देवाभाऊंचा दावोसमध्ये ठसा "दावोस ते महाराष्ट्र: रोजगाराचा महामार्ग!" एकूण 30 ते 40 लाख रोजगारनिर्मिती

यंदा दावोस येथे महाराष्ट्राचा बोलबाला दिसला मागच्या वर्षाचा रेकॉर्ड मोडत यंदा देवाभाऊंनी 30 लाख कोटींची गुंतवणुक महाराष्ट्रास
यंदा दावोस येथे महाराष्ट्राचा बोलबाला दिसला मागच्या वर्षाचा रेकॉर्ड मोडत यंदा देवाभाऊंनी 30 लाख कोटींची गुंतवणुक महाराष्ट्रासाठी आणली

दावोसमधून गुंतवणूक आली दारी, देवाभाऊंची कामगिरी लय भारी........

या गुंतवणुकीमुळे विविध सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. एकूण 30 ते 40 लाख रोजगार तयार होतील, असा अंदाज आहे. प्रायव्हेट सेक्टरमधील गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्था विस्तारते, जीडीपी ग्रोथ वाढते आणि त्यामुळे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जाणाऱ्या आपल्या प्रवासाला निश्चितच बळ मिळेल.

छोटे मन के और छोटे दिमाग के जो लोग होते हैं उनको हम इग्नोर करते हैं

मला असं वाटतं की ज्यांना अर्थव्यवस्थेशी काही घेणं देणं नाही ज्यांना याचा रिपल इफेक्ट काय आहे हे समजत नाही असे अनेक लोकं टीका करतात काही लोकांना कदाचित खरंच समजत नसेल म्हणून टीका करतात पण एक गोष्ट निश्चित आहे सोशल मीडियामध्ये याच्यावर पेड टीका झाली पैसे देऊन टूलकट तयार करून याच्यावर टीका झाली त्याची नोंद मी घेतली आहे

महाराष्ट्रात गुंतवणूक सर्व भागांत समान पद्धतीने येत आहे, हे सांगताना आनंद वाटतो. कोकणात 16%, एमएमआरमध्ये 22% आणि विदर्भात 13% गुंतवणूक झाली असून उर्वरित 50% गुंतवणूक राज्याच्या इतर भागांमध्ये आली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार व धुळे येथे सुमारे 50 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर हे नवे मॅग्नेट ठरून 55 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. नागपूर व उर्वरित विदर्भात 2 लाख 70 हजार कोटी, कोकणात 3 लाख 50 हजार कोटी, तर पुणे विभाग गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून पुढे येत आहे.

दावोस 2025 मध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट अनाउन्समेंट होत्या त्यापैकी 75 टक्के अनाउन्समेंट प्रत्यक्षात जमिनीवर येत आहेत

"जी इन्वेस्टमेंट आपल्याकडे येते आहे त्याचा जर आपण एकूण हिशोब लावला तर याच्यामध्ये 83 टक्के जे काही करार आहेत एकूण करारांपैकी यामध्ये एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. 16 टक्के गुंतवणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा टेक्निकल जे काही त्याच्यामध्ये पार्टनरशिप्स आहेत या मोठ्या प्रमाणात फॉरेन एनटिटी सोबत आहेत.

मला सांगताना आनंद वाटतो की, जवळपास रु 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार आपण केले आहेत. याच्या व्यतिरिक्त रु 7 ते 10 लाख कोटींच्या करारांची प्राथमिक बोलणी झालेली आहे.

देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह ठेवणाऱ्यांना उत्तर मात्र देवानेच दिलं!
देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह ठेवणाऱ्यांना उत्तर मात्र देवानेच दिलं!

वाटर टैक्सी से, नई मुंबई एयरपोर्ट से सीधे गेटवे ऑफ इंडिया तक आ पाएंगे...

नवी मुंबई एयरपोर्ट के पास रायगढ़ पेण स्मार्ट सिटी की घोषणा, और ये मुंबई का एक नया बिजनेस डिस्ट्रिक्ट होगा...

बघा उद्धवजी ज्या मेट्रो 3 ला विरोध करत होतात तीच मेट्रो आज वयोवृद्धांपासून ते बालकांपर्यंत सर्वांना आरामदायी सेवा देत आहे...ब
बघा उद्धवजी ज्या मेट्रो 3 ला विरोध करत होतात तीच मेट्रो आज वयोवृद्धांपासून ते बालकांपर्यंत सर्वांना आरामदायी सेवा देत आहे...बघून थोडा तर होईल पण सहन करा...

दावोसला ज्या भारतीय कंपन्या सोबत करार झाले आहेत त्यांच्या गुंतवणुकीत एफडीआयचा समावेश असतो म्हणूनच त्यांचे परकीय गुंतवणूकदार दावोसमध्ये येऊन करार करतात पण इतकं साधं सुरळीत गणित विरोधकांच्या पचनी पडणार नाही राऊत सारख्या रिकाम्या लोकांच्या तर नाहीच नाही.

अपोजिशन के कुछ लीडर्स जो क्रिटिसाइज कर रहे हैं। उनको देवाभाऊ का जवाब..