763
订阅者
+124 小时
+57 天
+630 天
帖子存档
कोरोनाला संधी समजून ठाकरे सरकारने मुंबईकरांना लुटलं! पालिकेतील ₹12,000 कोटींच्या घोटाळ्याचा CAG अहवाल देवाभाऊंनी उघड केला
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 'लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप शक्तिस्थळ’चे लोकार्पण व कोनशिला अनावरण
🕧 दु. १२.२८ वा. | १-१-२०२६📍पुणे.
#Maharashtra #Pune #Inauguration
https://www.youtube.com/live/Nr-DDRFggmU?si=KkOarPgUiKPUxNXA
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1473926020372262
https://x.com/Dev_Fadnavis/status/2006621172985901140?s=20
YouTube
LIVE | Inauguration | 'लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप शक्तिस्थळ'चे लोकार्पण | पुणे #DevendraFadnavis
LIVE | Inauguration | 'लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप शक्तिस्थळ'चे लोकार्पण | पुणे #DevendraFadnavis | 1st January 2026
#Maharashtra #Pune #Inauguration #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/devendra.fadnavis/
► Follow us on Twitter: https://twitter.com/Dev_Fadnavis
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/devendra_fadnavis/
ठाकरेंचे लक्ष- खंजीर मेवा आणि घरातला पक्ष ! नव्या वर्षात नव्या दमाचे गाणे जे करत आहे ठाकरेंचा पर्दाफाश ! ऐका आणि जास्तीत शेअर करा !
पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी लक्ष्मणभाऊंनी अहोरात्र काम केले व सर्वांना आपलेसे केले
घरकुलापासून वंदे भारतपर्यंत, शेतकऱ्यांपासून स्टार्टअप्सपर्यंत... हे केवळ RECAP नाही तर हे आहे महाराष्ट्राचं भविष्य!
देवाभाऊ आधीच म्हणाले आहेत भाजप सर्वसामान्यांचाच पक्ष आहे आणि कायम राहणार!
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गेली १८ वर्षे एकमेकांचे तोंड देखील पाहत नव्हते आताच का त्यांना मराठी माणूस आठवला ?
देवाभाऊंनी केलेल्या कामाचे क्रेडिट घेऊन क्षणिक आनंद घेणाऱ्या उद्धव ठाकरेंनी जनतेला मुर्खात काढू नये या पब्लिक हे सब जानती है!
उद्धवजी तुमचा भावनांचा खेळ आता चालणार नाही मुंबईकर विकासाला मत देतील त्यांचा विश्वास फक्त देवाभाऊंवर आहे
महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाची नांदी म्हणजेच कल्याण डोंबिवली, पनवेल, धुळे, मुंबई याठिकाणी बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक !
भाजपच्या विजयाचा श्रीगणेशा... ही विजयाची मालिका सर्व पालिकेत भाजप महायुतीचा महापौर बसवूनच थांबणार!
उद्धव ठाकरे पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकले नाही फक्त कुटुंबाची तिजोरी फुल्ल केली ! ते काय मुंबईकरांना न्याय देणार !
रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना देवाभाऊंनी गती दिली आणि म्हणूनच आज २ लाख २० हजाराहून अधिक कुटुंबांना आपल्या हक्काची घरं मिळाली.
गुंतवणूक आली, उद्योग उभे राहिले आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळत आहे हेच देवाभाऊंचे विकास मॉडेल आहे
उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभाराला मुंबईकर कंटाळले आहेत आता त्यांनी गेल्या तीन वर्षात महायुती सरकारने केलेलं काम अनुभवलं आहे ! मुंबईकर देवाभाऊंच्या नेतृत्वातील भाजप महायुतीलाच निवडणार !
देवाभाऊ आधीच म्हणाले आहेत भाजप सर्वसामान्यांचाच पक्ष आहे आणि कायम राहणार!
देवाभाऊंच्या कामाची ख्यातीच ही आहे की विरोधी विचारांच्या लोकांना ती मान्य करावी लागते. आता महापालिकेतही देवाभाऊंच्या नेतृत्वावर शहरी जनता मोहोर उमटवणार !
बीडीडी वासियांचा हा आनंद देवाभाऊंची मराठी माणसांसाठी असलेली तळमळ दाखवून देतो
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
