761
订阅者
+424 小时
+47 天
+730 天
帖子存档
ज्याप्रमाणे मोबाइलमध्ये सीमकार्ड असते त्याचप्रमाणे हिंदूत्व आमचा आत्मा आहे. हिंदूत्वच विकासधार्जिणे राजकारण शिकवतो. आमचे हिंदुत्व सर्वसमावेशक आहे
'मुंबईचे प्रश्न समजण्यासाठी मुंबईत जन्माला यावे लागते' राज ठाकरेंच्या या 'पोरकट' लॉजिकल देवाभाऊंनी पद्धतशीर सुरंग लावला आहे.
ज्याप्रमाणे मोबाइलमध्ये सीमकार्ड असते त्याचप्रमाणे हिंदूत्व आमचा आत्मा आहे. हिंदूत्वच विकासधार्जिणे राजकारण शिकवतो. आमचे हिंदुत्व सर्वसमावेशक आहे
ज्या शहरांमध्ये कायदा-सुव्यवस्था आणि शांती असते त्याच शहरांचा विकास होतो. त्यामुळे शातता बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे
शंभाजीनगरसह विविध शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी क्षेत्रीय विकास प्राधिकरणे निर्माण करण्यात आली असून त्यामार्फत विकासकामे केली जात आहेत
जुलमी राजवट करणाऱ्या औरंगजेबाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले
समृद्धी महामार्ग माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सन २००१ मध्ये मी त्याची संकल्पना मांडली तेव्हा अनेकांनी मला वेड्यात काढले होते पण आज तो गेम चेंजर ठरत आहे
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | TALK SHOW WITH देवाभाऊ
संवाद : विकसित, सुरक्षित छत्रपती संभाजीनगरचा
🕔 संध्या. ४.५० वा. | ८-१-२०२६📍छत्रपती संभाजीनगर.
#Maharashtra #ChhatrapatiSambhajinagar #महानगरपालिका #TalkShowWithDevaBhau
https://www.youtube.com/live/6eq0onfUKwE?si=LRbYBffsNjgfA4I6
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1521177952513366/
https://x.com/Dev_Fadnavis/status/2009223889604448576?s=20
छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून पुढील २ महिन्यांत शहराला दररोज पाणी मिळेल
पुढील ३/४ वर्षात संभाजीनगरमधील रस्ते अतिक्रमणमुक्त आणि काँक्रिटचे असतील
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक नामांकित कंपन्या गुंतवणूक करत असून येथील इकोसिस्टीम त्यांच्या पसंतीला उतरत आहे
विदर्भ आणि मराठवाड्याने दशकानुदशके मागासलेपण अनुभवले आहे. त्यामुळे मला मराठवाड्याचे दुःख समजते. त्यामुळेच मी विदर्भासह मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. आज संभाजीनगर इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीची राजधानी बनत आहे
छत्रपती संभाजी महाराजांवर इतिहासामध्ये खूप अन्याय झाला कारण तो इतिहास मुघलांनी लिहीला होता. त्यांचा पराक्रम इतका दैदिप्यमान होता की, त्यांनी ९ वर्षे औरंगजेबाला झुंझवत ठेवले
मोदीजींनी दिलेल्या पंचसुत्रीमध्ये गुलामगिरीच्या निशाणी पुसण्याचा भाग आहे. याअंतर्गत जुलमी राजवट करणाऱ्या औरंगजेबाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे.
अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार अनेक प्रकल्प आणि योजना राबवत आहे
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
