735
订阅者
-124 小时
-47 天
-230 天
帖子存档
महाराष्ट्र संतांची भूमी आहे इथला राज्य कारभार शिवछत्रपतींचा मावळा देवाभाऊ संभाळतोय आणि संतांकडे वाकड्या नजरेनें पाहणाऱ्यांना नेस्तनाबूत केलं जाईल.
पुण्यात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आता आणखी जवळ आलंय!
देवाभाऊ सरकारच्या माध्यमातून म्हाडाची तब्बल ४,५०० घरांची लॉटरी, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर क्षेत्रातील घरखरेदीदारांसाठी मोठी संधी.
मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपूचा गवगवा! विकासाऐवजी वादग्रस्त इतिहासालाच प्राधान्य ही खरी जिहाादी मानसिकता.
100 लोकांच्या डोक्यात बसला होता आता तो 112 झालाय तसा हा 1930 आजच्या सायबर युगामध्ये लोकांच्या डोक्यात बसला पाहिजे
पु.ल. देशपांडे नेहमी असं म्हणायचे की सामान्य माणूस कसा असतो तर तो पोस्टमन आला तर त्याचाही जो खाकी ड्रेस आहे तो पाहून चळाचळा कापतो.
there is nothing like digital arrest, at least 40% of them did not know. 40% of them did not know. So the awareness at that level also was missing.
मी मनापासून अभिनंदन करतो की एक अत्यंत चांगलं अवेरनेस कॅम्पेन महाराष्ट्र सायबरनी सुरू केला
Cyber Fraud Awareness | 'ऑपरेशन 1930'चा ट्रेलर व '1930 सायबर अँथम'च्या उदघाटन कार्यक्रमातील संबोधन
काँग्रेसच्या दाव्यांमध्ये खोटा प्रचार,
वास्तवात मात्र देवाभाऊंनी दिलाय आधार!
सरकारी कार्यालयांतील कामचुकारांवर देवाभाऊंचा लगाम....कर्मचाऱ्यांची येण्याजाण्याची वेळ आणि कार्यालयीन नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी आता शिस्तीला प्राधान्य
आदिवासींसाठी स्वयं योजना आणणारे एकमेव राज्य महाराष्ट्र आहे..काँग्रेसने आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावाने स्वतःच्या पोळ्या भाजणे बंद करावं
स्वप्नं सत्यात उतरवणारे, इम्पॅक्ट घडवणारे, Gen Z चे Inspiration Visionary CM देवाभाऊ...
अवघ्या एका आठवड्यात, दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांतून देवाभाऊंनी दोन पिढ्यांशी संवाद साधला!
खरे GenZ म्हणजे परंपरा जपनारी देवदेशधर्म आणि संस्कृतीचा जयकारा गर्वाने करणारी ही पिढी....देवाभाऊंच्या सोबत महाराष्ट्राचा मान राखणारी पिढी
भेसळखोरांवर कारवाई मात्र गरिबांवर अन्याय होऊ देणार नाही...कठोर आणि मायाळू देवाभाऊ...
