ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
757
订阅者
-124 小时
-27
-930
帖子存档
महात्मा फुले आणि महात्मा गांधी ही दोन व्यक्तिमत्वं कोणत्याही पुरस्कारांपेक्षा खूप मोठी आहेत !
महात्मा फुले आणि महात्मा गांधी ही दोन व्यक्तिमत्वं कोणत्याही पुरस्कारांपेक्षा खूप मोठी आहेत !

देवाभाऊंच्या राज्यात अत्याचारी कोणीही असो कोणत्याही धर्माचा असो त्याला कायद्यानेच ठेचला जाईल ! विरोधकांसारखे लांगुलचालन केलं
देवाभाऊंच्या राज्यात अत्याचारी कोणीही असो कोणत्याही धर्माचा असो त्याला कायद्यानेच ठेचला जाईल ! विरोधकांसारखे लांगुलचालन केलं जाणार नाही !

पवार साहेबांनी लिहिलेला लेख अत्यंत चुकीचा आहे.

सगळ्या विकसित राष्ट्रांमधल शिक्षण हे मातृभाषेत आहे

महायुतीचे सरकारने अनेक महत्त्वाचे विक्रम या ठिकाणी केलेले आहेत. राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री याच शासनामध्ये मिळाली........

साहित्य संमेलन एखादं आयोजित झालं आणि ते मराठी साहित्य संमेलन असेल आणि वादच झाला नाही तर त्याला रिकग्निशनच मिळू शकत नाही

देवेंद्रजींनी महाराणी ताराबाईंचे वर्णन केले.

स्वराज्य काबीज करण्याकरता आलेल्या औरंगजेबाच थडगं हे महाराष्ट्रामध्ये तयार झालं पण त्याचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत

साहित्यिकांचा इतका मोठा मेळा हा या देशातल्या दुसऱ्या कुठल्या भाषेत होत नाही तो मराठी भाषेमध्येच होतो

केवळ मराठी भाषाच अशी भाषा असेल की ज्या भाषेमध्ये १०० पेक्षा जास्त साहित्य संमेलन होतात

स्वप्ननगरी मुंबईला गतिमान करणाऱ्या देवाभाऊंच्या कामाची आता सर्वांनाच दखल घेणं क्रमप्राप्त आहे !

मी सहज असं म्हटलं की आम्ही पाहिलेला महाराष्ट्रातला मोठा माणूस म्हणजे शरद पवार आहेत. त्याच्यावर कोणीतरी म्हटलं की मग आता आमच्या पुढे पुढच्या पिढ्यांसाठी काय आहे? तर मी म्हटलं पुढच्या पिढ्यांसाठी आपल्या समोर असलेला अजून एक युगपुरुष आहे तो आहे देवेंद्र फडणवीस

देवेंद्रजींच्या हस्ते विशेष पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

देवेंद्रजींच्या हस्ते माननीय अरुणा लिमये, भारतीय प्रशासनिक सेवा निवृत्त अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.

देवेंद्रजींच्या हस्ते भारतीय पोलीस सेवेच्या निलांबरी जगदाळे 'लेडी सिंघम' यांचा सन्मान करण्यात आला.

पेपर कोलाज फोटो फ्रेम देऊन देवेंद्रजींचा सन्मान करण्यात आला.

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE |Female Officers| पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन | दिल्ली https://www.youtube.com/live/gm3fNDo5Pfg?si=9PfzHz9Nc_ZPzsd0

आपल्या प्रत्येक कृतीतून देवाभाऊ महापुरुषांच्या कार्याचा गौरव करताना दिसतात.. आजही देवाभाऊंनी ज्योतिबांच्या द्विजन्मशताब्दी सोहळ्याची सुरुवात करण्यासाठी त्यांच्या गावातील शाळेची निवड केली.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सतत असं म्हणायचे की,
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सतत असं म्हणायचे की,

क्रांतिसूर्याला देवाभाऊंची अनोखी मानवंदना
क्रांतिसूर्याला देवाभाऊंची अनोखी मानवंदना