763
订阅者
+124 小时
无数据7 天
+230 天
帖子存档
उबाठा जर कोणाचे तळवे चाटून म्हणत असतील आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचे लाऊडस्पीकर मशिदींवर परत लावू. यापेक्षा मोठं "लांगूल चालन" काय असू शकतं....
आम्हाला शहराचा विकास हवाय
युवराजांचा नव्हे..
त्यामुळे आमचं मत फक्त भाजप महायुतीला
मतदानाला जातांना हे लक्षात असू द्या...
लाडक्या बहींनीना भाऊबीज कुणी दिली?
मतदानाला जातांना हे लक्षात असू द्या...
आपली मुंबई कोणी सुरक्षित ठेवली?
मुंबई उभारणारा नेता हवा की मुंबईला अडवणारी मानसिकता? देवाभाऊ की उद्धव मामू ठरवा, कारण मुंबईचा प्रश्न आहे.
ज्या मराठी माणसाच्या श्रमातून मुंबई घडली त्या मराठी माणसाला देवाभाऊंनी हक्काचं घर दिलं...
कोरोना सारख्या महामारी मध्ये लोक मारत होती हे मात्र त्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यात व्यस्त होते ..मुंबईकर हे विसरले नाहीत
स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं, म्हणून बीडीडी चाळीचा आशीर्वाद देवाभाऊंसोबत
मतदान हा आपला हक्क आहे.वर्तमानात घडलेलं लक्षात ठेवा,भविष्य सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी
विचार करून बटण दाबा...
बोलघेवडे येतात-जातात, पण रस्ते, मेट्रो आणि पूल सर्वांच्या लक्षात राहतात!
हमने हिंदुत्व के मुद्दे पर चुनाव नहीं लड़ा हमने विकास के मुद्दे पर चुनाव लड़ा
मुस्लिमांचे मुंबईचा ममदानी निवडण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल...
न्यूयॉर्कला जोहरान ममदानी महापौर झाल्यानंतर मुंबईला पहिला मुस्लिम महापौर यावेळी मिळेल का अशी चर्चा सुरू होती, पण लोकसंख्येची स्थिती बघता ते शक्य नाही असं अनेकांचं मत होतं. पण जसजशी निवडणूक प्रक्रिया पुढे सरकत गेली तसतशी ही शक्यता पुन्हा एकदा वास्तवाच्या दिशेने सरकताना दिसत आहे.
जमात ए इस्लामिने यासाठी आपले चार मौलवी लखनौ, भोपाल, अहमदाबाद आणि बंगळूर मधून मुंबईत पाठवले आहेत
बऱ्यापैकी मुस्लिम लोकसंख्य असलेल्या प्रभागांमध्ये हे मौलाना भाजपा आणि सेनेसमोर एक मुस्लिम उमेदवार मैदानात राहील यासाठी काळजी घेत आहेत, उरलेले मुस्लिम उमेदवार मैदानात राहू नयेत यासाठी त्यांना विविध ऑफर देण्यात येत आहेत. आसामचा माजी खासदार आणि मुंबईत अत्तर व्यवसाय सुरू करून जगभर पसरलेला मौलाना बद्दरुद्दीन अजमल यासाठी लहान लहान उमेदवारांना माणसे पाठवून, स्वतः फोनवर बोलून विविध प्रलोभने देऊन निवडणुकीतून माघार घ्यायला लावत आहे.
मूळचे मुंबईकर असलेले आणि आता ब्रिटन मध्ये स्थायिक झालेले तीन मुस्लिम कपडा व्यावसायिक सुद्धा मुस्लिम नगरसेवक वाढविण्याच्या मिशन वर मुंबईत तळ ठोकून आहेत.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
