ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
758
订阅者
无数据24 小时
+37
-930
帖子存档
उबाठाकडे फक्त टीका करण्याची 'आग' आहे, पण देवाभाऊंकडे पोलिसांचं घर उभं करण्याची 'शक्ती' आहे!

नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय देणारा एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचे अनधिकृत घर छत्रपती संभाजी नगर पालिकेने बुलडोझर लावून पाडले

महाराष्ट्रात आता देवा'चा कायदा चालणार, जिहादी वृत्तींवर बुलडोजर फिरणार!
महाराष्ट्रात आता देवा'चा कायदा चालणार, जिहादी वृत्तींवर बुलडोजर फिरणार!

मा. मोदीजींच्या आवाहनानंतर देवाभाऊंचा निर्णय.. सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द

जो जिहाद्यांना पोसणार त्याच्यावर देवाभाऊचा बुलडोझर चालणार...सबका नंबर आयेगा बारी बारी से...

भ्रष्टाचारावर पांघरूण घालणाऱ्यांची संस्कृती वेगळी… आणि चूक करणाऱ्यांना जाब विचारणाऱ्यांची संस्कृती वेगळी.... इथेच भाजप आणि इतर पक्षांमधला स्पष्ट फरक दिसतो. इथे व्यक्तीपेक्षा जबाबदारीला प्राधान्य दिलं जातं.

मोदींचा विरोध करता करता हे देशविरोधी झाले...महान चाणक्य जे बोलले ते यांनीच खरे करून दाखवले...

आपल्या दिलखुलास स्वभावाने मन जिंकणाऱ्या देवाभाऊंचे आसाम मध्ये जल्लोषात स्वागत...

देवाभाऊ देत आहेत पोलिसांना हक्काचं घर... 5459 पोलिसांच्या घरांसाठी 1,768 कोटींचा निधी मंजूर
देवाभाऊ देत आहेत पोलिसांना हक्काचं घर... 5459 पोलिसांच्या घरांसाठी 1,768 कोटींचा निधी मंजूर

प. बंगाल असो वा आसाम सर्वठिकाणी देवाभाऊंची क्रेझ

शतकानुशतके इस्लामिक आक्रमकांचे घाव सहन करूनही आज तितक्याच अभिमानाने उभं सोमनाथ ज्योतिर्लिंग...हिंदूंच्या अखंड श्रद्धेचं आणि स
शतकानुशतके इस्लामिक आक्रमकांचे घाव सहन करूनही आज तितक्याच अभिमानाने उभं सोमनाथ ज्योतिर्लिंग...हिंदूंच्या अखंड श्रद्धेचं आणि सनातन संस्कृतीच्या अमर अस्तित्वाचं तेजस्वी प्रतीक....

पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या झंझावाती विकासकामांवर भाष्य करण्याइतकी राहुलची राजकीय उंची नाही. सलग तीन लोकसभा निवडणुकीत रिजेक्टेड माल सिद्ध झालेल्या राहुलने पराभवाच्या शतकाची' तयारी करावी !

राजकारणात वारंवार फेल होऊनही ज्यांना अक्कल येत नाही, त्यांनी देशाला सल्ले देण्याची गरज नाही. मोदीजींच्या कर्तृत्वामुळे हा रिजेक्टेड माल कधीच वाहून गेला आहे. या पप्पूचा शंभरवेळा पराभूत होण्याचा रेकॉर्ड आता लवकरच पूर्ण होईल!

आसाममध्ये आज पुन्हा एकदा विकासाचा गुलाल उधळला गेला आहे. भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवून आसामच्या जनतेने हे सिद्ध केले आहे की, त्यांना केवळ आणि केवळ 'विकासाचे राजकारण' हवे आहे.

देवाभाऊंसोबत चहा, चर्चा आणि विकासाची नवी दिशा

देवाभाऊंच्या परवानगी शिवाय चार्टर्ड विमान वापरता येणार नाही