761
订阅者
无数据24 小时
-17 天
+430 天
帖子存档
जिथे इच्छा, तिथे देवाभाऊंचा मार्ग..वर्षानुवर्षे वाट पाहिलेल्या रेल्वे मार्गाला अखेर मान्यता!
कदम जहाँ पड़ते हैं, रास्ते बन जाते हैं, ऐसे ही लोग मंज़िलें तय करते हैं।
दूरदृष्टीचं नेतृत्व, विकासाचा महामार्ग देवाभाऊंसोबत महाराष्ट्र अग्रगण्य!
अमावस्या पौर्णिमेला पक्षकार्य करायला बाहेर पडणारे 'ना' राज ठाकरे कसे समजणार चाकरमान्यांचे दुःख? अहो मतदार याद्या दुरुस्त करण्यासाठीच SIR राबवले जाते आहे त्यालाच तुमच्या काँग्रेस उबाठाचा विरोध आहे ! त्यांना आधी समजवा !
आजचा निर्णय, उद्याचं सक्षम भविष्य..देवाभाऊंचं AI शिक्षणाकडे व्हिजनरी पाऊल
राज ठाकरे, इतर देशांचं कौतुक करता...एकदा मुंबई मेट्रोने प्रवास करून बघा,देवाभाऊंच्या नेतृत्वात विकसित होणारी मुंबई भारताचा अभिमान, इतर जगासाठी प्रेरणा ठरत आहे!
डॉ.महिलेच्या आत्महत्येप्रकरणी न्यायासाठी ठोस पाऊल
देवाभाऊंच्या निर्देशानंतर SIT चौकशीला वेग ताईला लवकर न्याय मिळणार..
आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले आहे असे आम्हाला वाटते आंदोलकांपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांचे समाधान होणे सध्या जास्त महत्त्वाचे आहे
चातुर्मास संपतो आणि सुरू होतो भक्तिभावाचा नवा प्रवास; आजचा दिवस प्रभू विष्णूच्या जागरणाचा, वारकऱ्यांच्या उपवास आणि प्रार्थनेचा, भक्ती, सद्गुण व आत्मज्ञानाच्या पुनर्जागरणाचा
देवांशीसारख्या असंख्य चिमुकल्यांना नवसंजीवनी देणारे,
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आयुष्य वाचवणारे... खरे देवदूत, देवाभाऊ
+3
पंढरीची वाट चालणाऱ्या लाखो भक्तांसाठी देवाभाऊंनी उभारलेले वारकरी भवन… जिथे वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माची साथ लाभते.
ज्यांची सकाळ मोदीजींना आणि देवेंद्रजींना शिव्या देऊन सुरू व्हायची,
तेच संजय राऊत आजारी पडल्यावर त्यांच्या स्वास्थ्यासाठी मोदीजींनी प्रार्थना केली..हा आहे संस्कारांचा खरा फरक!
सुरक्षा प्रथम, तडजोड शून्य! देवाभाऊंच्या काळात एटीएसची कारवाई पुण्यात दहशतवादी अटकेत
30 जून 2026 पर्यंत....
कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कर्जाच्या दलदलीतून बाहेर काढणारे खरे संकटमोचक देवाभाऊ
दोनदा मतदान करा म्हणणारे आणि लोकशाही वाचवा चा उपदेश करणाऱ्या पवारांची हीच का दुहेरी भूमिका? जनता सगळं बघतेय
हाच तर फरक आहे ७०० मराठी माणसांच्या घरावर डल्ला मारणारे उबाठा एंड गॅंग आणि त्याच मराठी माणसांना त्यांची जागा परत मिळवून देणारे मुख्यमंत्री देवाभाऊ हेच मराठी माणसाचे खरे तारणहार.
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 116 - तरैया विधानसभा (सारण) भाजपा के उम्मीदवार जनक सिंह जी इनके प्रचार हेतु 'भाजपा जनसभा'
🕟 शाम ४.२६ बजे | १-११-२०२५📍तरैया, बिहार.
#Bihar #BiharAssemblyElection2025 #BJP
https://www.youtube.com/live/hDcVwSYmH38?si=zFGcUNt25gP0fx62
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1960211894559431
https://x.com/Dev_Fadnavis/status/1984575339914281237
