basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 268 名订阅者,在 教育 类别中位列第 13 241,并在 印度 地区排名第 27 863 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 268 名订阅者。
根据 24 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -55,过去 24 小时变化为 9,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 3.65%。内容发布后 24 小时内通常能获得 1.36% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 557 次浏览,首日通常累积 208 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 25 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 268
订阅者
+924 小时
-287 天
-5530 天
帖子存档
15 264
एक व्यक्ती त्याचे 60% उत्पन्न खर्च करतो. त्याचे उत्पन्न 20% नी वाढले आणि त्याचा खर्चही 10% नी वाढला. त्याच्या बचतीमध्ये किती टक्के घट झाली ?
15 264
उगवतीच्या दिशेने 5 कि.मी.अंतर चालत गेल्यावर राधा उजवीकडे वळली, सरळ 4 कि.मी.अंतर चालल्यावर ती डावीकडे वळली आणखी 4 कि.मी.अंतर चालल्यावर ती ध्रुवताऱ्याकडे पाठ फिरवून 8 कि.मी.अंतरावर थांबली, तर मूळ ठिकाणाहून ही सर्वात जवळ किती अंतरावर असेल ?
15 264
एका ऑफिस मधील 55% लोकांना चहा आवडतो तर 60% लोकांना कॉफी आवडते आणि 45% लोकांना चहा व कॉफी ही दोन्ही पेय आवडतात तर कमीत कमी एक पेय तरी आवडते असे किती टक्के लोक त्या ऑफिसमध्ये काम करतात?
15 264
एका परीक्षार्थीने 30% गुण प्राप्त केले परंतु तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. दुसऱ्या परीक्षार्थीने 52% गुण प्राप्त केले जे उत्तीर्ण होण्यासाठी लागणाऱ्या कमीत कमी गुणांपेक्षा 34 जास्त आहेत. तर उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी किती टक्के गुण आवश्यक आहेत?
15 264
ग्रंथालयात 30% पुस्तक इंग्रजी आहेत, 50% पुस्तकं हिंदीमध्ये आहेत आणि उर्वरित 500 पुस्तकं इतर भाषेमध्ये आहेत. ग्रंथालयातील पुस्तकांची एकूण संख्या ?
15 264
एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 70% विद्यार्थी बुद्धिमापन चाचणीत उत्तीर्ण झाले व 28% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ?
15 264
सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 कि.मी. सायकलवर गेला, तेथून उजवीकडे वळून 3 कि.मी. व पुन्हा उजवीकडे वळून 6 कि.मी .अंतर त्याने कापले शेवटी डावीकडे वळून त्याने 6 कि.मी. अंतर कापले तर तो घरापासून किती अंतरावर आहे ?
15 264
A हा दोन वेळा काटकोनात उजवीकडे वळला असता, तर त्याचे तोंड उत्तरेला असले असते मात्र तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135° कोनातून वळला असेल तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
15 264
रोहित आपल्या मासिक उत्पनाचे 30 % घर भाड्याला 20% किरण्यावर 10 % शिक्षणावर 5% कपड्यावर खर्च करतो तरी सुद्धा दरमहा 14350 रुपये बचत करतो . तर त्याचे मासिक उत्पन्न किती ?
15 264
राम आणि श्याम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. रामला एकूण मताच्या 30% मत पडली. परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला. तर या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले ?
15 264
अमित, मिलिंद, महेश व रवी हे चौघेजण कॅरम खेळत आहेत, महेश व मिलिंद पार्टनर आहेत, महेशचे तोंड उत्तरेस आहे, व रवी हा महेशच्या उजव्या बाजूला बसला नाही, तर अमितचे त्याचे तोंड कोणत्या दिशेस आहे?
15 264
परीक्षेमध्ये, 65% विद्यार्थी गणितामध्ये उत्तीर्ण झाले. 48% विद्यार्थी भौतिकशास्त्रात उत्तीर्ण झाले आणि 30% विद्यार्थी दोन्हीमध्ये उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयांमध्ये किती टक्के विद्यार्थी नापास झाले ?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
