ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 640 名订阅者,在 教育 类别中位列第 13 956,并在 印度 地区排名第 26 886 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 640 名订阅者。

根据 24 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -32,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.47%。内容发布后 24 小时内通常能获得 2.17% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 654 次浏览,首日通常累积 318 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 25 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 640
订阅者
-1024 小时
-337 天
-3230 天
帖子存档
आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous voting
21 10月, 01:40

photo content
21 10月, 01:23

photo content
21 10月, 01:22

photo content
21 10月, 01:21

photo content
21 10月, 01:20
21 10月, ~01:20

photo content
+2
21 10月, 01:19
21 10月, ~01:19

जगात पूर, दुष्काळ अन् उष्णतेच्या लाटेचा होणार हिशोब; भारत, चीन, रशियाचा विरोध
जगात पूर, दुष्काळ अन् उष्णतेच्या लाटेचा होणार हिशोब; भारत, चीन, रशियाचा विरोध
21 10月, 00:14

मुंढेंच्या धडक कारवाया, आता झारीतल्या शुक्राचार्यांना हाकला!
मुंढेंच्या धडक कारवाया, आता झारीतल्या शुक्राचार्यांना हाकला!
21 10月, 00:14

● संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
● संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
21 10月, 00:12

♦️सरकारी नोकरीतून बडतर्फ करणं म्हणजे मृत्युदंडासारखं.. - सर्वोच्च न्यायालय..
♦️सरकारी नोकरीतून बडतर्फ करणं म्हणजे मृत्युदंडासारखं.. - सर्वोच्च न्यायालय..
21 10月, 00:12

भारताची अव्वल पॅरा ॲथलीट दीप्ती जीवनजी हिने जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या 2026 आशियाई पॅरा गेम्स मध्ये महिलांच्या 4
भारताची अव्वल पॅरा ॲथलीट दीप्ती जीवनजी हिने जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या 2026 आशियाई पॅरा गेम्स मध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. ➤ Join 👉 :- @basic2building
20 10月, 08:41

बेलिफ निकाल.. Cutoff-293.50
बेलिफ निकाल.. Cutoff-293.50
20 10月, 08:40

photo content
20 10月, 08:38

🔴 *भारतातील प्रमुख नदी प्रणाली – उगम व लांबी* 1) *सिंधू नदी प्रणाली* ✔️मुख्य नदी: सिंधू ✔️उगम: मानसरोवर सरोवराजवळ, तिबेट ✔️एकूण लांबी: सुमारे 3180 किमी ✔️भारतामधील लांबी: सुमारे 1114 किमी ✔️मुख्य उपनद्या: झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज 2) *गंगा नदी प्रणाली* ✔️मुख्य नदी: गंगा ✔️उगम: गंगोत्री हिमनदी (भागीरथी), उत्तराखंड ✔️लांबी: सुमारे 2525 किमी ✔️मुख्य उपनद्या: यमुना, घाघरा, गंडक, कोसी, सोन 3) *ब्रह्मपुत्र नदी प्रणाली* ✔️मुख्य नदी: ब्रह्मपुत्र ✔️उगम: मानसरोवराजवळील चेमायुंगदुंग हिमनदी, तिबेट ✔️लांबी: सुमारे 2900 किमी ✔️भारतामधील लांबी: सुमारे 916 किमी ✔️मुख्य उपनद्या: दिबांग, लोहित, सुबानसिरी 4) *गोदावरी नदी प्रणाली* ✔️मुख्य नदी: गोदावरी ✔️उगम: त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र) ✔️लांबी: सुमारे 1465 किमी ✔️मुख्य उपनद्या: प्राणहिता, इंद्रावती, मंजरा, पैनगंगा 5) *कृष्णा नदी प्रणाली* ✔️मुख्य नदी: कृष्णा ✔️उगम: महाबळेश्वर, महाराष्ट्र ✔️लांबी: सुमारे 1400 किमी ✔️मुख्य उपनद्या: भीमा, तुंगभद्रा, घाटप्रभा, मलप्रभा 6) *कावेरी नदी प्रणाली* ✔️मुख्य नदी: कावेरी ✔️उगम: तालकावेरी, कर्नाटक ✔️लांबी: सुमारे 800 किमी ✔️मुख्य उपनद्या: हेमावती, भवानी, अमरावती 7) *नर्मदा नदी प्रणाली* ✔️मुख्य नदी: नर्मदा ✔️उगम: अमरकंटक, मध्यप्रदेश ✔️लांबी: सुमारे 1312 किमी ✔️विशेष: पश्चिमवाहिनी नदी 8) *तापी नदी प्रणाली* ✔️मुख्य नदी: तापी / ताप्ती ✔️उगम: मुलताई, मध्यप्रदेश ✔️लांबी: सुमारे 724 किमी ✔️विशेष: पश्चिमवाहिनी नदी
20 10月, 08:36

Repost from basic2building
photo content
20 10月, 01:44

Repost from basic2building
photo content
20 10月, 01:44

Repost from basic2building
photo content
20 10月, 01:44

खालीलपैकी अविकारी शब्दांची जात कोणती?
Anonymous voting
20 10月, 01:44

खालीलपैकी परिणामदर्शक उभयान्वयी अव्यय कोणते?
Anonymous voting
20 10月, 01:43

तो खूप वेगाने धावतो.’ या वाक्यातील ‘खूप’ हा शब्द कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?
Anonymous voting
20 10月, 01:42