ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 639 名订阅者,在 教育 类别中位列第 13 952,并在 印度 地区排名第 26 866 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 639 名订阅者。

根据 25 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -39,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.46%。内容发布后 24 小时内通常能获得 2.19% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 653 次浏览,首日通常累积 320 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 26 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 639
订阅者
-224 小时
-377 天
-3930 天
帖子存档
महाज्योती (MAHAJYOTI) आणि वनार्टी (VANARTI) तर्फे सन 2026 - 27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर
महाज्योती (MAHAJYOTI) आणि वनार्टी (VANARTI) तर्फे सन 2026 - 27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! परीक्षा दिनांक : 7, 8 व 9 ऑक्टोबर 2026 परीक्षेच्या 3 दिवस अगोदर प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
16 9月, 03:23

photo content
16 9月, 02:54

राज्यसेवा मुख्य ● एकूण पात्र :- 2754 ● एकूण हजर :- 1394 ● Attendance :- 50.61%
राज्यसेवा मुख्य ● एकूण पात्र :- 2754 ● एकूण हजर :- 1394 ● Attendance :- 50.61%
16 9月, 02:53

Repost from basic2building
photo content
16 9月, 02:52

Repost from basic2building
photo content
16 9月, 02:52

photo content
16 9月, 02:51
16 9月, ~02:51

Repost from basic2building
वर्तुळ_भूमिती_प्रश्न_पुस्तिका_7588343375.pdf1.10 MB
16 9月, 01:15

📱 पोलीस भरतीमध्ये भूमितीमधील वर्तुळ या घटकावर विचारले गेलेले प्रश्न : (16 सप्टेंबर आज -11वाजता) https://youtube.com/live/I-2
📱 पोलीस भरतीमध्ये भूमितीमधील वर्तुळ या घटकावर विचारले गेलेले प्रश्न : (16 सप्टेंबर आज -11वाजता) https://youtube.com/live/I-2LuiazKQI?feature=share 📱भूमिती वर्तुळ - Basic Concept https://www.youtube.com/live/SU3XK9lG0Qc?si=OY2bdMMhgxaex6yo 📱Basic रेल्वेवरील उदाहरणे ⤵️https://www.youtube.com/live/IAdA96bI0uc?si=H9YDR1yKg_5BnTpx 📱संख्यांचे प्रकार https://www.youtube.com/live/E1orJUNKr-0?si=FCZ75mESBlyUj7AG 📱वर्ग-वर्गमूळ https://www.youtube.com/live/jiaw9jhkwkA?si=ELcboc8WJc_GVNN9 📱अपूर्णांक https://www.youtube.com/live/zmJmL45cbxw?si=s2CRJ9FXKu_SMa07 📱वेग-वेळ-अंतर https://www.youtube.com/live/WqbMKm1t6bU?si=PZagi9HuWnYc6Pdp 📱नातेसंबंध https://www.youtube.com/live/lpCPGq7l4-o?si=8cetJ1nq70aQaQ10 📱बैठकव्यवस्था https://youtu.be/yHcxU9jCaTw?si=MaNe5lcbpIbo-wXx ▶️ गणित-बुद्धिमत्ता Concept Series मध्ये आपण रोज रात्री 9 वाजता एका Topic चे Basic Session घेणार आहोत. 📣 तर खास पोलीस भरतीसाठी रोज सकाळी 11 वाजता पोलीस भरतीचे PYQ घेतले जातील.
16 9月, 01:14

● CM साहेब...🔥 Online चा निर्णय तूर्तास नाही.✅ भविष्यातही विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. - मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस साहेब.🙏
16 9月, 01:08

वर्तुळ_भूमिती_प्रश्न_पुस्तिका_7588343375.pdf1.10 MB
16 9月, 01:03

Question Pdf.pdf1.10 MB
16 9月, 00:54
16 9月, ~01:04

अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये..
अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये..
16 9月, 00:35

🎯 नागपूर जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याबाबत...!!
🎯 नागपूर जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याबाबत...!!
16 9月, 00:28

✅ वनस्पतीशास्त्र – महत्त्वाचे 15 प्रश्न व उत्तरे 1. वनस्पतींच्या अभ्यासाला काय म्हणतात? उत्तर: वनस्पतीशास्त्र (Botany) 2. वनस्पतींच्या पेशीची बाह्यभित्तिका मुख्यतः कशाची बनलेली असते? उत्तर: सेल्युलोज 3. वनस्पतींमध्ये अन्ननिर्मितीची प्रक्रिया कोणती? उत्तर: प्रकाशसंश्लेषण 4. प्रकाशसंश्लेषणासाठी वनस्पतींमध्ये कोणते रंगद्रव्य आवश्यक असते? उत्तर: हरितद्रव्य (क्लोरोफिल) 5. वनस्पतींमध्ये पाणी व खनिजे कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेली जातात? उत्तर: झायलम 6. वनस्पतींमध्ये तयार झालेले अन्न कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेले जाते? उत्तर: फ्लोएम 7. पानांवरील सूक्ष्म छिद्रांना काय म्हणतात? उत्तर: रंध्रे (Stomata) 8. वनस्पतींमध्ये वायूंची देवाणघेवाण मुख्यतः कोणाद्वारे होते? उत्तर: रंध्रांद्वारे 9. वनस्पतींच्या मुळांचे प्रमुख कार्य काय आहे? उत्तर: पाणी व खनिजे शोषून घेणे आणि वनस्पतीला आधार देणे 10. वनस्पतींच्या खोडाचे प्रमुख कार्य काय आहे? उत्तर: वनस्पतीला आधार देणे आणि पाणी, खनिजे व अन्नाची वाहतूक करणे 11. फुलाचा नर प्रजनन भाग कोणता? उत्तर: पुंकेसर 12. फुलाचा मादी प्रजनन भाग कोणता? उत्तर: स्त्रीकेसर 13. परागकणांची निर्मिती फुलाच्या कोणत्या भागात होते? उत्तर: परागकोशात 14. बीजाची निर्मिती कोणत्या प्रक्रियेनंतर होते? उत्तर: फलनानंतर 15. वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजननाचे एक उदाहरण कोणते? उत्तर: कलमाद्वारे प्रजनन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔴 आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ✅ Share & Support Us :-https://basic2building
16 9月, 00:12

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर नव्याने सेट करा.👍 जॉईन @basic2building
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर नव्याने सेट करा.👍 जॉईन @basic2building
16 9月, 00:12

✅ वनस्पतीशास्त्र – महत्त्वाचे 15 प्रश्न व उत्तरे 1. वनस्पतींच्या अभ्यासाला काय म्हणतात? उत्तर: वनस्पतीशास्त्र (Botany) 2. वनस्पतींच्या पेशीची बाह्यभित्तिका मुख्यतः कशाची बनलेली असते? उत्तर: सेल्युलोज 3. वनस्पतींमध्ये अन्ननिर्मितीची प्रक्रिया कोणती? उत्तर: प्रकाशसंश्लेषण 4. प्रकाशसंश्लेषणासाठी वनस्पतींमध्ये कोणते रंगद्रव्य आवश्यक असते? उत्तर: हरितद्रव्य (क्लोरोफिल) 5. वनस्पतींमध्ये पाणी व खनिजे कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेली जातात? उत्तर: झायलम 6. वनस्पतींमध्ये तयार झालेले अन्न कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेले जाते? उत्तर: फ्लोएम 7. पानांवरील सूक्ष्म छिद्रांना काय म्हणतात? उत्तर: रंध्रे (Stomata) 8. वनस्पतींमध्ये वायूंची देवाणघेवाण मुख्यतः कोणाद्वारे होते? उत्तर: रंध्रांद्वारे 9. वनस्पतींच्या मुळांचे प्रमुख कार्य काय आहे? उत्तर: पाणी व खनिजे शोषून घेणे आणि वनस्पतीला आधार देणे 10. वनस्पतींच्या खोडाचे प्रमुख कार्य काय आहे? उत्तर: वनस्पतीला आधार देणे आणि पाणी, खनिजे व अन्नाची वाहतूक करणे 11. फुलाचा नर प्रजनन भाग कोणता? उत्तर: पुंकेसर 12. फुलाचा मादी प्रजनन भाग कोणता? उत्तर: स्त्रीकेसर 13. परागकणांची निर्मिती फुलाच्या कोणत्या भागात होते? उत्तर: परागकोशात 14. बीजाची निर्मिती कोणत्या प्रक्रियेनंतर होते? उत्तर: फलनानंतर 15. वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजननाचे एक उदाहरण कोणते? उत्तर: कलमाद्वारे प्रजनन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔴 आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. @basic2building
16 9月, 00:12
16 9月, ~00:12

photo content
15 9月, 14:01