basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 699 名订阅者,在 教育 类别中位列第 13 900,并在 印度 地区排名第 27 150 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 699 名订阅者。
根据 28 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 128,过去 24 小时变化为 -1,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 3.97%。内容发布后 24 小时内通常能获得 1.78% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 583 次浏览,首日通常累积 261 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 29 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 699
订阅者
-124 小时
+57 天
+12830 天
帖子存档
14 698
3 मार्च, 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?
14 698
गौरीचा जन्म शुक्रवार दि. 10 सप्टेंबर, 1993 रोजी झाला. तर तिचा तिसरा बाढदिवस कोणत्या वारी आला असेल ?
14 698
एके वर्षी महात्मा गांधी जयंती बुधवारी आली. यावरून त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता ?
14 698
जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता, तर 3 मार्च1996 रोजी कोणता वार होता ?
14 698
एके वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी आहे. तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी असेल ?
14 698
Join our YouTube Channel
https://youtube.com/c/Basic2Building
आपल्या मित्रांना नक्की share कराल.
14 698
https://unacademy.com/course/calendar-part-2-dindrshikaa-part-1-on-youtube/CI6VUCRE
.........
3PM
.............
Use Code : PAVAN10
.............
14 698
500 रुपयाच्या वस्तूची किंमत 20 टक्क्यांनी वाढवली आणि किंमत 20 टक्क्यांनी घटविली तर वस्तूची शेवटची किंमत किती ?
14 698
दीपकचा पगार सुरुवातीस 15 टक्के वाढविला पण नंतर तो 20% ने कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली ?
14 698
प्रणवला जान्हवीपेक्षा 20% कमी गुण मिळाले तर जान्हवीला प्रणवपेक्षा किती टक्के जास्त गुण मिळाले ?
14 698
सुमितचा पगार अमितपेक्षा 25 टक्क्यांनी जास्त आहे,तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती टक्के कमी आहे ?
14 698
भीमरावांनी 5 म्हैशी दलालामार्फत विकत घेतल्या. प्रत्येक म्हशीची किंमन 8,500 रु. ठरली. जर त्या व्यवहारात त्यांना शेकडा दोन टक्के दलाली द्यावी लागली तर त्या म्हशी किती रुपयांस पडल्या ?
14 698
दिपकरावांनी दलालमार्फत एक बैलजोडी विकली बैलजोडीची किंमत 80,000 रुपये ठरली. त्याना 5% दलाली द्यावी लागली तर बैलजोड़ी विकून दिपकरावांना किती रुपये मिळाले ?
14 698
एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो. जर त्याची शिल्लक 500 रुपये असल्यास त्याचे उत्पन्न किती असेल ?
14 698
विलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्यांची उपस्थिती 90%. असल्यास शाळा त्यावर्षी किती दिवस भरली ?
14 698
सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेज आले. त्यापैकी 90%. मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते, तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्या व्यतिरिक्त किती मेसेज आले ?
