ch
Feedback
basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 151 名订阅者,在 教育 类别中位列第 13 289,并在 印度 地区排名第 27 579

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 151 名订阅者。

根据 10 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -154,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.08%。内容发布后 24 小时内通常能获得 2.98% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 921 次浏览,首日通常累积 451 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

凭借高频更新(最新数据采集于 11 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

15 151
订阅者
-1024 小时
-397
-15430
帖子存档
photo content

photo content

Q.20. जर CAT=24 , DOG=26 तर HORSE=?
Anonymous voting

19. विसंगत संख्या ओळखा 900,9000,400,40000,1600,10000
Anonymous voting

18. विजोड शब्द ओळखा ?
Anonymous voting

17. शब्दकोशामध्ये ( Dictionary )खालील पैकी कोणता शब्द शेवटी येईल ?
Anonymous voting

16. खालीलपैकी कोणता गड भिन्न आहे ? ABZ,BCY,CDX,EFU
Anonymous voting

15. दोन संख्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे 16 व 192 आहे, जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती ?
Anonymous voting

14. दोन क्रमावर विषम संख्यांचा लसावी 143 आहे, तर त्या दोन संख्या विषम संख्यामध्ये असलेली समसंख्या कोणती ?
Anonymous voting

13. दोन संख्यांचा लसावी 144 व मसावी 12 आहे, त्यापैकी एक संख्या 36 तर दुसरी संख्या कोणती ?
Anonymous voting

12. दोन मूळ संख्यांचा गुणाकार 143 आहे तर त्यांचा म.सा.वी किती ?
Anonymous voting

11. 9 व 10 या संख्यांचा म.सा.वी किती ?
Anonymous voting

10. राम सावकाश धावतो, या वाक्यातील ' सावकाश ' हा शब्द कोणते विशेषण आहे ?
Anonymous voting

9. नववी इयत्ता, यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे ?
Anonymous voting

8. देवा, तु मला आशीर्वाद दे, या वाक्यातील तू हा शब्द काय आहे ?
Anonymous voting

7. गांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?
Anonymous voting

6. माधुरी, संगीता, तारा, आशा, दीपिका, गौरी या विशेषनामाचे मुलगी हे कोणते नाम आहे ?
Anonymous voting

5. भारताचे मानवनिर्मित सर्हत कोणत्या देशाबाहेर आहे ?
Anonymous voting

4. अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात ?
Anonymous voting

3. भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता ?
Anonymous voting