basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 245 名订阅者,在 教育 类别中位列第 13 196,并在 印度 地区排名第 27 646 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 245 名订阅者。
根据 27 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -68,过去 24 小时变化为 -13,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 3.65%。内容发布后 24 小时内通常能获得 2.78% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 557 次浏览,首日通常累积 424 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 28 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 245
订阅者
-1324 小时
-317 天
-6830 天
帖子存档
15 238
5. सीता समोरून पाचव्या क्रमांकावर व गीता मागून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम व रमेश असतील, तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत ?
15 238
10.घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली ती आणखी 30% वाढविल्यास प्रस्ताव आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यावर एकूण किती टक्के वाढ झाली ?
15 238
9.सुबोधला 28 दिवसांची मजुरी 1820 रुपये मिळते. तर 975
रुपये मिळण्याकरीता किती दिवस काम करावे लागेल ?
15 238
8. दोन संख्यांचा ल.सा.वि. 144 व म.सा.वि. 12 आहे. त्यापैकी एक संख्या 36 तर दुसरी संख्या कोणती ?
15 238
7. 83*39 या संख्येला 11 ने निःशेष भाग जातो. तर * च्या ठिकाणी कोणता अंक येईल ?
15 238
6. 5*4* या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे. तर फुल्यांच्या जागी अंक कोणता येईल ?
15 238
4. 38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते तर ती संख्या कोणती?
15 238
3. 75 कि.मी. अंतर ताशी 18 कि.मी. वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल ?
15 238
2. 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत, तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती?
15 238
1. एका वर्गातील 57 विद्यार्थ्यापैकी भाषा विषयात 26 जण व सामाजिक विषयात 32 जण उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 8 जण उत्तीर्ण झाले असल्यास दोन्ही विषयात किती जण अनुत्तीर्ण झाले?
15 238
20.माहीती अधिकार अधिनियम - २००५ मधील तरतुदीनुसार माहीती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहीती अधिकारी यांनी किती दिवसात माहीती देणे आवश्यक आहे?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
