ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 744 名订阅者,在 教育 类别中位列第 13 848,并在 印度 地区排名第 26 805 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 744 名订阅者。

根据 04 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 205,过去 24 小时变化为 5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 3.81%。内容发布后 24 小时内通常能获得 1.79% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 562 次浏览,首日通常累积 264 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 05 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 744
订阅者
+524 小时
+457 天
+20530 天
帖子存档
photo content

photo content

🔴 उत्तर चुकले तरी चालेल पण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा . 🔴 बघा तरी तुमच्या किती गोळ्या लागतात. 🔴 पण प्रश्न चुकला किंवा गोळी बरोबर आली तरी त्या प्रश्नातली माहिती समजून घेऊन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर तो प्रश्न कुठल्याच परीक्षेत चुकता कामा नये. 🔴 (18 मिनिटांमध्ये-20 प्रश्न) वेळ लावून सोडवा. (अनेक मुलं गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची प्रश्न सोडवणे टाळतात : असे करू नका.) ------------------------------------------- 🔴 पोलीस भरती (महाभरती) करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत आपलं Channel नक्की पोंहचवा 🔴तुमचा एक Share कुणाचं तरी स्वप्न पूर्ण करू शकतो.

20. 2018 चा स्वातंत्र्यदिन सोमवारी असल्यास त्याच वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या वारी येईल ?
Anonymous voting

19. सोमवार = जानेवारी तर शनिवार = ?
Anonymous voting

18. हरी गोविंदापेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. हरीचा जन्म 27 फेब्रुवारी 1989 रोजी झाला असल्यास, गोविंदचा जन्म कोणत्या तारखेस झाला ?
Anonymous voting

17. 2001 चा एडस दिन गुरुवारी होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी होता
Anonymous voting

16.1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल ?
Anonymous voting

15. एका मुद्राकाने एका पुस्तकावर 1 पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एकूण 402 खेळे वापरले तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने असतील
Anonymous voting

14. खालील अंकगणितीय श्रेणीतील 10 पद कोणते ? 2 , 7 , 12 .....
Anonymous voting

13. दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 3782 तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?
Anonymous voting

12. 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 2 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
Anonymous voting

11. पुस्तकाची 1/3 पाणी वाचल्यानंतर 100 पा ने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाणी किती
Anonymous voting

10. ' त्याला भुताची भीती वाटायची ' काळ ओळखा
Anonymous voting

9. पुढील वाक्यपैकी एक वाक्य पूर्ण वर्तमानकाळाचे आहे, ते ओळखा.
Anonymous voting

8. ' मी निबंध लिहितो ' सदर वाक्यामध्ये वर्तमानकाळाचा कोणता प्रकार आहे ?
Anonymous voting

7. ' आमच्या अंगणात रोज फिरवाला येत होता ' क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

6. ' तो ऐटीने चालतो ' अधोरेखित शब्दाचा उपपदार्थ ओळखा.
Anonymous voting

5. महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती
Anonymous voting

4. भारताचे...... हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात.
Anonymous voting