ch
Feedback
basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 261 名订阅者,在 教育 类别中位列第 13 268,并在 印度 地区排名第 27 959

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 261 名订阅者。

根据 22 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -66,过去 24 小时变化为 -8,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 3.47%。内容发布后 24 小时内通常能获得 2.09% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 530 次浏览,首日通常累积 319 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

凭借高频更新(最新数据采集于 23 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

15 261
订阅者
-824 小时
-377
-6630
帖子存档
एक व्यक्ती आपले मासिक उत्पन्नाचे 12 टक्के बचत करतो. जर त्याचा मासिक खर्च 19,360 रुपये असेल तर त्याचे मासिक उत्पन्न किती ?
Anonymous voting

एका आयतकृती मैदानाची लांबी 80 मीटर व रुंदी 50 मीटर आहे त्या मैदानास पाच पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रती मीटर प्रमाणे किती खर्च येईल?
Anonymous voting

एका त्रिकोणाच्या बाहय कोणाच्या मापांचे गुणोत्तर 3:4: 5 आहे. तर त्या त्रिकोणाचा सर्वात लहान अतंरकोन किती अंशाचा असेल?
Anonymous voting

photo content

पोलिस भरती व सरळसेवा परीक्षांसाठी आपण टेलिग्राम वरती प्रश्न टाकत आहोत तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही नक्कीच शेअर करा

photo content

Police Bharti Sample PDF.pdf44.36 MB

photo content

प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 31, 15, 6, ? ,1
Anonymous voting

जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22, ... ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही?
Anonymous voting

आज रोजी तुकाराम, हनुमंत आणि महादेव यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती
Anonymous voting

संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरण च्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या तिघांच्या वयांची एकूण बेरीज 103 आहे. तर नितीन किती वर्षाचा आहे?
Anonymous voting

तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व सात वर्षापुर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 6 : 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती ?
Anonymous voting

'काव्याचे रस' किती प्रकारचे आहेत?
Anonymous voting

चुकीची जोडी ओळखा.(लेखक /कवी : साहित्य).
Anonymous voting

पुढीलपैकी शुद्ध वाक्य कोणते ते सांगा.
Anonymous voting

'श्रीमंत माणसांना गर्व असतो.' या वाक्यातील विशेषणाचे नाम करा.
Anonymous voting

खालीलपैकी शब्दाची अविकारी जात ओळखा.
Anonymous voting

'निरंतर' या शब्दाचा संधीविग्रह ओळखा.
Anonymous voting

विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा.
Anonymous voting