basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 155 名订阅者,在 教育 类别中位列第 13 278,并在 印度 地区排名第 27 595 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 155 名订阅者。
根据 09 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -131,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.16%。内容发布后 24 小时内通常能获得 2.95% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 934 次浏览,首日通常累积 447 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 10 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 155
订阅者
无数据24 小时
-397 天
-13130 天
帖子存档
15 159
20. तीन बहिणींच्या वयाची सरासरी 20 वर्ष असून त्यांची वयं अनुक्रमे 2:3:5 आहेत सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतरचे वय किती ?
15 159
19. राकेश चे वय सानियाच्या वया पेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्याच्या वयाची बेरीज 27 वर्षे आहे. तर राकेशचे वय किती ?
15 159
18. एका व्यक्तीकडे बोट दाखवून संजय म्हणाला, " त्याच्या बहिणीच्या पतीचा सासरा माझे अजोबा लागतात. तर त्या व्यक्तीचे संजयशी नाते काय ?
15 159
17. तीन वर्षांपूर्वी केतक व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 8 इतके होते, तर आज माणसाचे वय किती ?
15 159
16. सुबोध हा अमोल पेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षानंतर त्याचे एकूण वय 40 वर्षे असेल, तर सुबोध चे आजचे वय किती ?
15 159
13. 120 रुपये A,B आणि C यांच्यात अशा प्रकारे वाटप केली की A चा वाटा B पेक्षा 20 अधिक तर C पेक्षा 20 ने कमी आहे. तर B च्या वाट्याला किती रक्कम येईल ?
15 159
12. जर गव्हाची किंमत 25 टक्क्यांनी वाढविली तर तेवढ्याच खर्चात गव्हाचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा लागेल ?
15 159
11. एका गावाची लोकसंख्या एका वर्षात 10 टक्क्यांनी वाढली व त्या पुढच्या वर्षात ती 10 टक्क्यांनी घटली तर पूर्वीच्या लोकसंख्येशी तुलना केल्यास आता त्या गावची लोकसंख्या किती ?
15 159
5. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्य पत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे ?
15 159
4. लातूर जिल्ह्यात खालील पैकी कोणत्या दलाचे प्रशासन केंद्र नाही ?
