basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 632 名订阅者,在 教育 类别中位列第 13 952,并在 印度 地区排名第 26 866 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 632 名订阅者。
根据 25 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -39,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 4.46%。内容发布后 24 小时内通常能获得 2.19% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 653 次浏览,首日通常累积 320 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 26 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 632
订阅者
-224 小时
-377 天
-3930 天
帖子存档
14 632
#Updated Eco current
Henley Passport Index 2026
✅ अहवाल: Henley Passport Index 2026
✅ भारताचा क्रमांक: 81 वी Rank
✅ भारतीयांना प्रवेश: 55 देशांमध्ये Visa-free / Visa-on-Arrival
Join 👉https://t.me/basic2building
29 7月, 01:03
14 632
♦️ 'सारनाथ' हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवणारे भारतातील ४५ वे स्थळ ठरले आहे.
27 7月, 11:48
14 632
*ISRO जाहिरात प्रसिद्ध*
अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/101396//Index.html
अर्ज कालावधी - 27 जुलै ते 16 ऑगस्ट 2026
27 7月, 06:39
14 632
महाज्योती'तील गैरव्यवहाराची चौकशी करा
मागणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) रोहन सुरवसे पाटील यांनी केली.
27 7月, 01:15
14 632
🔸औषध निरीक्षक भरतीत गैरप्रकाराचा आरोप .
👉दोन उमेदवारांची पुराव्यांसह आयोग, औषध प्रशासनाकडे तक्रार..
👉औषध निरीक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया महिनाभरापूर्वीच पूर्ण झाली असून त्याचा निकालही जाहीर झाला आहे. यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. जर तक्रारीत काही तथ्य आढळले तर त्याची चौकशी केली जाईल; परंतु ही माहिती खोटी सिद्ध झाल्यास आयोगाची प्रतिमा मलीन करण्याचा व उमेदवारांमध्ये अविश्वास पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील.
-महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.
-Today लोकसत्ता.
27 7月, 01:07
14 632
5. महाराष्ट्र पोलीस दलाच्या झेंड्याचा रंग कोणता आहे.
26 7月, 03:26
14 632
4. पोलीस दलातील खालील पदांचा चढता क्रम लावा.
अ. पोलीस महासंचालक
ब. विशेष पोलीस महानिरीक्षक क. पोलीस अधीक्षक ड. अप्पर पोलीस महासंचालक इ. पोलीस उपनिरीक्षक
26 7月, 03:25
