ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 639 名订阅者,在 教育 类别中位列第 13 952,并在 印度 地区排名第 26 866 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 639 名订阅者。

根据 25 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -39,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.46%。内容发布后 24 小时内通常能获得 2.19% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 653 次浏览,首日通常累积 320 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 26 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 639
订阅者
-224 小时
-377 天
-3930 天
帖子存档
photo content
03 10月, 04:17

नवीन परिपत्रक 📍इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई
नवीन परिपत्रक 📍इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, शासकीय वसतिगृह योजना,पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याबाबत... जॉईन @basic2building
03 10月, 03:48

✈️ कॅप्टन स्मित मच्छार यांना "विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार" ◾️ पुरस्कार: विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार (Vishisht Gujarat Gar
✈️ कॅप्टन स्मित मच्छार यांना "विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार" ◾️ पुरस्कार: विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार (Vishisht Gujarat Garima Award) ❗Imp ◾️ जाहीर करणारे: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, 1 ऑक्टोबर 2026 ◾️ बक्षीस: ₹25 लाख रोख ◾️ मानकरी: कॅप्टन स्मित मच्छार, मूळचे गुजराती व मुंबईस्थित भारतीय वैमानिक 👤 परिचय ◾️ स्पाइसजेटमध्ये दशकाहून अधिक काळ सेवा केली ◾️ 2022 पासून फ्लायदुबईमध्ये कार्यरत 📌 MPSC/UPSC Exam Points ◾️ गुजरात राज्य स्थापना: 1 मे 1960 (महाराष्ट्रासोबत; मुंबई पुनर्रचना अधिनियम, 1960) ❗Imp ◾️ गुजरातचे मुख्यमंत्री: भूपेंद्र पटेल ◾️ फ्लायदुबई: दुबई सरकारच्या मालकीची कमी खर्चातील (Low-cost) विमान कंपनी; मुख्यालय दुबई ◾️ तबुक: सौदी अरेबियाच्या वायव्य भागातील शहर
03 10月, 03:34

photo content
03 10月, 03:20

● भारताचा सुवर्ण षटकार ● महिला हॉकीतील ऐतिहासिक विजेतेपद; बॉक्सिंग, कुस्ती, तिरंदाजीतही धवल यश जॉईन @basic2building
● भारताचा सुवर्ण षटकार ● महिला हॉकीतील ऐतिहासिक विजेतेपद; बॉक्सिंग, कुस्ती, तिरंदाजीतही धवल यश जॉईन @basic2building
03 10月, 03:20

photo content
02 10月, 08:33

Repost from basic2building
photo content
02 10月, 07:02

Sample PDF Part -1.pdf28.54 MB
02 10月, 07:02

Repost from basic2building
photo content
02 10月, 07:02

photo content
02 10月, 04:39

भारतीय राज्यघटनेतील ‘आणीबाणीच्या तरतुदी’ कोणत्या देशाच्या राज्यघटनेपासून प्रेरित आहेत?
Anonymous voting
02 10月, 04:38

मानवी शरीरातील इन्सुलिन हे संप्रेरक कोणत्या अवयवातून स्रवते?
Anonymous voting
02 10月, 04:38

दख्खनचे पठार’ मुख्यतः कोणत्या प्रकारच्या खडकांनी बनलेले आहे?
Anonymous voting
02 10月, 04:37

भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांची (CAG) नियुक्ती कोण करतो?
Anonymous voting
02 10月, 04:36

प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेत वनस्पती वातावरणातून मुख्यतः कोणता वायू शोषून घेतात?
Anonymous voting
02 10月, 04:36

प्लासीची लढाई’ कोणत्या वर्षी झाली?
Anonymous voting
02 10月, 04:35

भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते?
Anonymous voting
02 10月, 04:34

मानवी शरीरातील रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी कोणते जीवनसत्त्व महत्त्वाचे आहे?
Anonymous voting
02 10月, 04:33

‘सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे राष्ट्रीयीकरण’ प्रथम कोणत्या वर्षी झाले.
Anonymous voting
02 10月, 04:32