basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 640 名订阅者,在 教育 类别中位列第 13 956,并在 印度 地区排名第 26 886 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 640 名订阅者。
根据 24 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -32,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 4.47%。内容发布后 24 小时内通常能获得 2.17% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 654 次浏览,首日通常累积 318 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 25 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 640
订阅者
-1024 小时
-337 天
-3230 天
帖子存档
14 639
#RTI
1⃣सहकार अधिकारी श्रेणी 1 रिक्त पदे 90
वेतन श्रेणी (S -१४ )PSI) STI/ SR सारखा पगार 👍👍👍
2⃣सहकार अधिकारी श्रेणी 2 रिक्त पदे 117 वेतन श्रेणी (S-१३)
3⃣सहायक सहकार अधिकारी रिक्त पदे 131 वेतन श्रेणी (S-८) तलाठी सारखा पगार
4⃣वरिष्ठ लिपीक गट क 82 वेतन श्रेणी (S-८)
वरील रिक्त पदांपैकी बहुतांश जागांचे मागणीपत्र MPSC कडे पाठवले आहेत...✅🔥 🔥
जॉईन @basic2building
27 10月, 23:34
14 639
'आरोग्य' च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा
● समकक्ष वेतनश्रेणीसाठी अधिसंख्य पदे मंजूर
27 10月, 23:33
14 639
♦️👉आज विधान परिषद निवडणूक निकाल..
👉 मतदानाची टक्केवारी - एकूण ७२.९६% :
👉नागपूर पदवीधर : ६४.८२%
👉 पुणे पदवीधर : ६२.७६%
👉छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पदवीधर : ५९.१२%
👉अमरावती शिक्षक : ९२.२५% (सर्वात जास्त)
👉पुणे शिक्षक : ८५.८६%
27 10月, 23:31
14 639
● दीड कोटी शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी 5 हजार रुपये
● राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
जॉईन @basic2building
27 10月, 23:31
14 639
चौकशी आयोगाची एकही बैठक नाही
● चौकशी वेळेत पूर्ण कशी होणार ? ;
● 'MPSC च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न
27 10月, 23:30
14 639
+1
मंत्रीमंडळ निर्णय....👍👍
जिल्हा परिषद सहायक प्रशासन अधिकारी 😍😍
🔥Pay Scale S 14 🔥
जॉईन @basic2building
27 10月, 06:53
14 639
🎬 मराठीतील पहिला AI चित्रपट — बागुलबुवा
✅ चित्रपटाचे नाव: बागुलबुवा (Bagulbua).
✅ दिग्दर्शक: चेतन चावडा.
✅ प्रमुख अभिनेता: अभिजीत खांडकेकर.
✅ निर्माते: शरद पाटील आणि अंजली पाटील.
✅ निर्मिती संस्था: एस. एस. फिल्म्स प्रॉडक्शन.
✅ विशेष वैशिष्ट्य: AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रपटाची निर्मिती.
✅ प्रदर्शनाचे अपेक्षित वर्ष: 2027
27 10月, 03:57
14 639
प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी 'सेव्ह सह्याद्री' या नवीन संघटनेची घोषणा केली आहे.
27 10月, 01:43
