basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 151 名订阅者,在 教育 类别中位列第 13 289,并在 印度 地区排名第 27 579 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 151 名订阅者。
根据 10 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -154,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.08%。内容发布后 24 小时内通常能获得 2.98% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 921 次浏览,首日通常累积 451 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 11 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 151
订阅者
-1024 小时
-397 天
-15430 天
帖子存档
15 151
3. रिझर्व बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती ?
15 151
2. दारिद्र रेषेखालील कुटुंबांना ...... रंगांची शिक्षपत्रीका असते ?
15 151
1. खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
15 151
🔴 उत्तर चुकले तरी चालेल पण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा .
🔴 बघा तरी तुमच्या किती गोळ्या लागतात.
🔴 पण प्रश्न चुकला किंवा गोळी बरोबर आली तरी त्या प्रश्नातली माहिती समजून घेऊन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर तो प्रश्न कुठल्याच परीक्षेत चुकता कामा नये.
🔴 (18 मिनिटांमध्ये-20 प्रश्न) वेळ लावून सोडवा.
(अनेक मुलं गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची प्रश्न सोडवणे टाळतात : असे करू नका.)
-------------------------------------------
🔴 पोलीस भरती (महाभरती) करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत आपलं Channel नक्की पोंहचवा
🔴तुमचा एक Share कुणाचं तरी स्वप्न पूर्ण करू शकतो.
15 151
19. खालील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
1 , 2 , 10 , 37 , 101 , 226 ?
15 151
18. खालील प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय निवडा.
0 , 6 , 12 , 20 , 30 , 42 ?
15 151
16. खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखा.
2 , 3 , 4 ,5 , 8 , 7 , 16 , 9 , 32 ?
15 151
10. ' तो गावाचा राजा आहे ' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
15 151
9. ने , ए , शी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्ती तीचे आहेत ते ओळखा
