ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 639 名订阅者,在 教育 类别中位列第 13 952,并在 印度 地区排名第 26 866 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 639 名订阅者。

根据 25 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -39,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.46%。内容发布后 24 小时内通常能获得 2.19% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 653 次浏览,首日通常累积 320 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 26 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 639
订阅者
-224 小时
-377 天
-3930 天
帖子存档
✍ भारताची रामसर स्थळांची संख्या 103 वर पोहोचली - सुक्ना वेटलँड (चंदीगड) आणि सौज झील (उत्तर प्रदेश) यांचा समावेश ◾️घोषणा: 15 ऑ
✍ भारताची रामसर स्थळांची संख्या 103 वर पोहोचली - सुक्ना वेटलँड (चंदीगड) आणि सौज झील (उत्तर प्रदेश) यांचा समावेश ◾️घोषणा: 15 ऑक्टोबर 2026 ◾एकूण रामसर स्थळे: 103. ◾नवीन दोन स्थळे: ● सुक्ना वेटलँड (चंदीगड) 🦩 ● सौज झील (उत्तर प्रदेश).🦢 ◾ चंदीगडचे पहिले रामसर स्थळ: सुक्ना वेटलँड हे चंदीगडचे पहिले आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे आर्द्रभूमी (Wetland) ठरले. ◾उत्तर प्रदेशचे 14 वे रामसर स्थळ: सौज झीलमुळे उत्तर प्रदेशमधील रामसर स्थळांची संख्या 14 झाली. ◾मैनपुरी जिल्ह्याचे वैशिष्ट्य: मैनपुरी हा देशातील अशा जिल्ह्यांपैकी एक आहे जिथे आता दोन रामसर स्थळे आहेत (समान पक्षी अभयारण्य + सौज झील). Join 👉https://t.me/basic2building
16 10月, 01:39

पोलिस भरती प्रक्रियेत सुधारणा करा'
पोलिस भरती प्रक्रियेत सुधारणा करा'
16 10月, 01:37

photo content
16 10月, 01:22

नीतिमत्तेचे निर्धारण करणारे घटक...
नीतिमत्तेचे निर्धारण करणारे घटक...
16 10月, 01:21

लोकप्रशासनातील नीतिमत्तेचे निर्धारक...
लोकप्रशासनातील नीतिमत्तेचे निर्धारक...
16 10月, 01:21

MPSC चौकशी समितीत सचिव म्हणून मला नियुक्तीचे अधिकृत पत्र मिळालं नाही. 👉 तुकाराम मुंढे साहेब ➤ Join 👉 :- @basic2building
15 10月, 22:13

🔥 तलाठी एकूण 3080 पदे...🔥 🔥 🔥 Join 👉 https://t.me/basic2building
🔥 तलाठी एकूण 3080 पदे...🔥 🔥 🔥 Join 👉 https://t.me/basic2building
15 10月, 22:12

photo content
15 10月, 22:11

🚢 21 वी सागरी राज्य विकास परिषद (MSDC) बैठक ⚓ Maritime State Development Council – 21st Meeting ━━━━━━━━━━━━━━━ 📅 दिनांक : 13 ऑक्टोबर 2026 📍 ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र 👤 अध्यक्ष : सर्बानंद सोनोवाल (केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री) 🌟 भारतीय बंदरे अधिनियम, 2025 अंतर्गत "वैधानिक संस्था" बनल्यानंतरची पहिलीच बैठक! ❗Imp ━━━━━━━━━━━━━━━ 👥 उपस्थित प्रमुख मंत्री 👉 नितेश राणे – मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र 👉 कनुभाई देसाई – अर्थमंत्री, गुजरात 👉 दिगंबर कामत – बंदरे मंत्री, गोवा 👉 मल्लाडी कृष्ण राव – मंत्री, पुद्दुचेरी ◾️ बैठकीपूर्वी मुंबई पोर्ट क्रूझ टर्मिनल व JNPA ला भेट ━━━━━━━━━━━━━━━ 🎯 प्रमुख निर्णय ⏰ मार्च 2027 ची मुदत ❗Imp ◾️ सर्व बंदरांवर "एक राष्ट्र एक बंदर प्रक्रिया" (One Nation One Port Process – ONOP) सुधारणा लागू ◾️ सर्व बंदरे सागर सेतू (Maritime Single Window) शी जोडणार ◾️ बंदर शुल्कांचे (Port Tariffs) इलेक्ट्रॉनिक प्रकाशन अनिवार्य 📜 कायदेशीर ◾️ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 3 महिन्यांत भारतीय बंदरे अधिनियमाच्या कलम 77 अंतर्गत नियम अधिसूचित करावेत 🗺️ नियोजन ◾️ Maritime India Vision 2030 व Maritime Amrit Kaal Vision 2047 ची उद्दिष्टे स्वीकारली (500+ उपक्रम) ◾️ बिगर-प्रमुख बंदरांसाठी पोर्ट मास्टर प्लॅन ◾️ सागरमाला, किनारी नौवहन, जहाजबांधणी व क्रूझ पायाभूत सुविधांना पाठिंबा ━━━━━━━━━━━━━━━ 🛳️ जहाजबांधणीसाठी 2 नवीन कर्ज-जोखीम विमा योजना ❗Imp 1️⃣ SbPCP – Shipbuilding Project Credit Risk Insurance Policy ◾️ विकसित : ECGC Ltd | निर्यात प्रकल्पांसाठी 2️⃣ BCSPS – Business Credit Shield Policy–Shipbuilders ◾️ विकसित : न्यू इंडिया ॲश्युरन्स | देशांतर्गत प्रकल्पांसाठी ◾️ विमा हप्त्यावर सरकारी अनुदान ◾️ योजना : जहाजबांधणी विकास योजना (Shipbuilding Development Scheme) अंतर्गत ━━━━━━━━━━━━━━━ 💰 पार्श्वभूमी : सागरी पॅकेज (सप्टेंबर 2025) ◾️ एकूण : ₹69,725 कोटी ◾️ जहाजबांधणी विकास योजना : ₹19,989 कोटी ◾️ सागरी विकास निधी (Maritime Development Fund) : ₹25,000 कोटी ━━━━━━━━━━━━━━━ 📌 MPSC/UPSC Exam Points ◾️ MSDC ची स्थापना : 1997 (केंद्र-राज्य सागरी समन्वयासाठी) ❗Imp ◾️ भारतीय बंदरे अधिनियम, 2025 : 15 मे 2026 रोजी अधिसूचित; याने ब्रिटिशकालीन भारतीय बंदरे अधिनियम, 1908 ची जागा घेतली ◾️ सागरमाला कार्यक्रम : सुरुवात 2015 (बंदर-आधारित विकास) ◾️ भारतातील किनारी राज्ये : 9 (गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल) ◾️ दीनदयाळ बंदर = कांडला (गुजरात) | JNPA = न्हावा शेवा (महाराष्ट्र) | मुरगाव = गोवा
15 10月, 22:10

photo content
15 10月, 22:10

+1
📕 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) https://basic2building.classx.co.in/quick-pay/5/11
15 10月, 10:43

📙 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच. https://basic2building.classx.co.in/quick-pay/5/11
15 10月, 10:43

📚 Basic2Building Academy & Publication घेऊन आले आहे पोलीस भरतीसाठी विशेष कॉम्बो ऑफर... 🎯 💯 एकाच कॉम्बोमध्ये मिळवा भरपूर अभ
📚 Basic2Building Academy & Publication घेऊन आले आहे पोलीस भरतीसाठी विशेष कॉम्बो ऑफर... 🎯 💯 एकाच कॉम्बोमध्ये मिळवा भरपूर अभ्याससाहित्य... 📕 पोलीस भरती अबतक 86+ स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका संच. 📘 भाग 1 — मराठी व सामान्य ज्ञान 📗 भाग 2 — गणित व बुद्धिमत्ता चाचणी 👼 21,000+ प्रश्नसंग्रह 👼 333+ प्रश्नपत्रिका 👼 पोलीस भरती परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त अभ्याससाहित्य 🛍 मूळ किंमत 2,000 आता फक्त 1,100 /- रुपयात घरपोच...💥 🌐 Online खरेदीसाठी Link https://basic2building.classx.co.in/quick-pay/5/11 📱 Join Telegram... https://t.me/basic2building 🚚 Free Home Delivery उपलब्ध! 🏠 📞 अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 📞 7588343375 📱 खालील लिंक वर Click करून आम्हाला डायरेक्ट मेसेज करा.. http://wa.me/+917588343375
15 10月, 10:43

📕📕 या पुस्तकातील गणित व बुध्दीमत्ता प्रश्न रोज रात्री नऊ वाजता आणि सकाळी नऊ वाजता basic2building या आपल्या YouTube Channel वरती सोडून घेतले जातील. ↪️↪️↪️↪️ https://youtube.com/live/ZODFY-bLYtg?feature=share
15 10月, 10:42

📱या पुस्तकातील गणित व बुध्दीमत्ता प्रश्न रोज रात्री नऊ वाजता आणि सकाळी नऊ वाजता basic2building या आपल्या YouTube Channel वरती सोडून घेतले जातील. ↪️↪️↪️↪️ https://www.youtube.com/live/ctP1O20x_CE?si=4H6ksTZLxkUJYe1h
15 10月, 10:40
15 10月, ~10:41

15 10月, 10:17
15 10月, ~10:43

*तलाठी एकूण 3080 पदे 🔥🔥
*तलाठी एकूण 3080 पदे 🔥🔥
15 10月, 08:49

Repost from basic2building
photo content
15 10月, 04:45

Repost from basic2building
photo content
15 10月, 04:45