ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 640 名订阅者,在 教育 类别中位列第 13 956,并在 印度 地区排名第 26 886 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 640 名订阅者。

根据 24 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -32,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.47%。内容发布后 24 小时内通常能获得 2.17% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 654 次浏览,首日通常累积 318 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 25 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 640
订阅者
-1024 小时
-337 天
-3230 天
帖子存档
आता IT मध्ये पण कंत्राटी भरतीत वाढ 🤡 जॉईन 👉@basic2building
आता IT मध्ये पण कंत्राटी भरतीत वाढ 🤡 जॉईन 👉@basic2building
22 11月, 00:47

. 🤩 दक्षिण आफ्रिकेच्या डॉ. कोलीन बेग यांना 2026 चा प्रिन्स विल्यम आफ्रिका संवर्धन पुरस्कार मिळाला ◾️पुरस्कार -Prince William Award for Conservation in Africa 2026 (जीवनगौरव) ◾विजेत्या - डॉ. कोलीन बेग, दक्षिण आफ्रिका ◾वैशिष्ट्य - हा जीवनगौरव पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला ◾कार्यक्रम - टस्क संवर्धन पुरस्कार 2026, लंडन (प्रदान प्रिन्स विल्यम) ◾कार्य - मोझांबिकच्या नियासा विशेष अभयारण्यात 20 वर्षांहून अधिक काळ वन्यजीव संवर्धन ◾संरक्षित प्राणी - सिंह, बिबट्या, ठिपकेवाले तरस, आफ्रिकन रानकुत्रे ◾स्थानिकांसाठी - वन्यप्राण्यांपासून सुरक्षेसाठी उंचावरील पारंपरिक "सांजा" घरे ⏩ हे लक्षात घ्या ◾टस्क पुरस्कार - 2013 पासून, प्रिन्स विल्यम संस्थेचे आश्रयदाते (Patron) ◾नियासा अभयारण्य - सुमारे 42,000 चौ. किमी, मोझांबिक . 🤩 राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 जाहीर, केरळचे मुरलीधरन नायर सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादक शेतकरी ◾पुरस्कार - राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 🐄 ◾विभाग - पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग (मत्स्य, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालय) ◾उद्देश - देशी गायी व म्हशींच्या जातींचे संवर्धन व सुधारणा ◾अर्ज - 1,583 (awards.gov.in पोर्टलवर) ◾सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादक शेतकरी - 1 ला मुरलीधरन नायर (कोट्टायम, केरळ), 2 रा ओडेदरा राजशीभाई (गुजरात), 3 रा मदन मोहन यादव (हरियाणा) ◾सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था - 1 ली TND 93 थत्चूर MPCS (कल्लकुरिची, तमिळनाडू), 2 री डिंका दूध उत्पादक संस्था (मंड्या, कर्नाटक), 3 री एरुथेनपथी क्षीरोत्पादक सहकारी संघम (पलक्कड, केरळ) ◾सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ - 1 ला सुभंकर नंदी (पश्चिम बंगाल), 2 रा राजेश कुमार महतो (झारखंड), 3 रा शेख शफी (आंध्र प्रदेश) ◾बक्षीस - 1 ला ₹5 लाख, 2 रा ₹3 लाख, 3 रा ₹2 लाख, ईशान्य/हिमालयीन राज्य विशेष पुरस्कार ₹2 लाख (कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना फक्त प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह) ◾वितरण - 26 नोव्हेंबर 2026, बापू सभागार, पाटणा (बिहार), केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांच्या हस्ते ⏩ हे लक्षात घ्या ◾योजना - राष्ट्रीय गोकुळ मिशन, डिसेंबर 2014 पासून ◾राष्ट्रीय दूध दिवस - 26 नोव्हेंबर, डॉ. वर्गीस कुरियन जयंती ("श्वेतक्रांतीचे जनक") ◾नवीन पशु जातींची नोंदणी - ICAR-राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरो (NBAGR), कर्नाल . 🤩 जामनगर येथे 24 देशांच्या सहभागाने बहुराष्ट्रीय आपत्ती निवारण सराव "सहायता सेतू 2026" पार पडला ◾सराव - सहायता सेतू 2026 (HADR सराव) 🛩 ◾कालावधी - 17 ते 19 नोव्हेंबर 2026 ◾ठिकाण - हवाई दल तळ, जामनगर (गुजरात) ◾आयोजक - भारतीय हवाई दल, एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय (HQ IDS) व दक्षिण-पश्चिम हवाई कमांड ◾सहभाग - 24 मित्र देश (ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, मालदीव, UAE इ.) ◾उपक्रम - टेबल टॉप सराव, उपकरण प्रदर्शन, शोध व बचाव, जखमींना बाहेर काढणे, मदत वाटप ◾क्वाड बैठक - सरावादरम्यान क्वाड HADR कार्यगटाची बैठक ⏩ हे लक्षात घ्या ◾HADR - Humanitarian Assistance and Disaster Relief (मानवतावादी मदत व आपत्ती निवारण) ◾दक्षिण-पश्चिम हवाई कमांड - मुख्यालय गांधीनगर . 🤩 INSA चे अध्यक्ष प्रा. शेखर मांडे यांची संयुक्त राष्ट्रांच्या 10 सदस्यीय विज्ञान-तंत्रज्ञान गटावर नियुक्ती ◾व्यक्ती - प्रा. शेखर सी. मांडे, अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (INSA) 🔬 ◾नियुक्ती - 17 नोव्हेंबर 2026, UN महासचिव अँतोनियो गुटेरेस यांच्याकडून ◾गट - शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी (SDG) विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेष यांना चालना देणारा 10 सदस्यीय उच्चस्तरीय गट ◾कार्यकाळ - 2026 ते 2028 ◾सहअध्यक्ष - मेरियन डोरकास क्वेन (घाना) व जॉर्जियो रॉसी (इटली) ◾आधीची पदे - CSIR चे महासंचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बायोइन्फॉर्मेटिक्स केंद्रात प्राध्यापक ⏩ हे लक्षात घ्या ◾गट कोणत्या यंत्रणेचा भाग - UN तंत्रज्ञान सुविधा यंत्रणा ◾INSA - स्थापना 1935, मुख्यालय नवी दिल्ली ◾SDG - 17 उद्दिष्टे, UN अजेंडा 2030 . 🤩 कर्नाटकने रेल्वेला हरवून पहिल्यांदाच वरिष्ठ महिला T20 ट्रॉफी जिंकली ◾स्पर्धा - वरिष्ठ महिला T20 ट्रॉफी 2026 (BCCI) 🏏 ◾विजेता - कर्नाटक (पहिले विजेतेपद) ◾उपविजेता - रेल्वे (11 वेळा विजेता) ◾अंतिम सामना - 20 नोव्हेंबर, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद ◾धावफलक - कर्नाटक 149/8, रेल्वे 146/8, कर्नाटक 3 धावांनी विजयी ◾कर्णधार - शुभा सतीश (48 धावा) ◾सर्वोत्तम गोलंदाजी (अंतिम) - बी. जी. तेजस्विनी, 3 बळी ◾विक्रम - श्रेयांका पाटील, एका हंगामात सर्वाधिक 22 बळी ◾संघ - 37, कालावधी 26 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 📰 @basic2building
22 11月, 00:46

photo content
22 11月, 00:46

Sunday Wisdom..!! @basic2building
Sunday Wisdom..!! @basic2building
22 11月, 00:46

🔸 PSI 2878 पदे रिक्त...🔥 @basic2building
🔸 PSI 2878 पदे रिक्त...🔥 @basic2building
21 11月, 09:27

16 वा वित्त आयोग विस्तृत Join 👉https://t.me/basic2building
16 वा वित्त आयोग विस्तृत Join 👉https://t.me/basic2building
21 11月, 06:59

📅 21 नोव्हेंबर स्पेशल दिनविशेष - जागतिक दूरचित्रवाणी दिन 📺 - जागतिक नमस्कार दिन 👋 - जागतिक मत्स्यव्यवसाय दिन 🐟 RNSIR
21 11月, 05:05

🔶 भारत–मलेशिया संयुक्त लष्करी सराव – हरिमाऊ शक्ती VI ◾️ सरावाचे नाव – Exercise HARIMAU SHAKTI–VI. ◾️ सहभागी देश – भारत आणि मलेशिया. ◾️ आवृत्ती – सहावी. ◾️ सुरुवात – 19 नोव्हेंबर 2026. ◾️ कालावधी – 19 ते 30 नोव्हेंबर 2026. ◾️ ठिकाण – इपोह, मलेशिया. ◾️ सहभागी सैनिक – प्रत्येकी 120. ◾️ उद्देश – दहशतवादविरोधी संयुक्त कारवायांचा सराव करणे. RNSIR
21 11月, 04:58

. 🤩 महाराष्ट्र वेतन नियम 2026 लागू, कामगारांसाठी दिवसाला 8 तास काम व दुप्पट ओव्हरटाइम ◾नियम - महाराष्ट्र वेतन नियम 2026 💼 ◾कामाचे तास - दिवसाला 8 तास, आठवड्याला कमाल 48 तास ◾अतिरिक्त काम (ओव्हरटाइम) - नेहमीच्या वेतनाच्या 2 पट ◾किमान वेतन - कौशल्यानुसार निश्चित होणार ◾महागाई भत्ता - वर्षातून 2 वेळा सुधारणा ◾सुट्टी - साप्ताहिक विश्रांती व बदली सुट्टीची तरतूद ◾बंधनकारक - वेतन चिठ्ठी (सॅलरी स्लिप) व वेतन नोंदी ◾नोंदी जतन - 5 वर्षे ◾तक्रार सुविधा - बेकायदेशीर पगार कपात व लिंगभेदाविरोधात ⏩ हे लक्षात घ्या ◾आधार कायदा - वेतन संहिता 2019 (Code on Wages) ◾4 कामगार संहिता - वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या स्थिती संहिता 2020 . 🤩 TIME100 Next India यादीत अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिचा समावेश ◾यादी - TIME100 Next India (TIME ची भारतासाठी पहिलीच स्वतंत्र यादी) 🏹 ◾कुमकुम मोहोड - तिरंदाज, अमरावती (महाराष्ट्र), आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक ◾एकूण खेळाडू - 9 ◾इतर खेळाडू - वैभव सूर्यवंशी (क्रिकेट), हरमनप्रीत कौर (महिला विश्वचषक विजेती कर्णधार), डी. गुकेश (बुद्धिबळ जगज्जेता), लवलिना बोरगोहेन (बॉक्सिंग), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), विथ्या रामराज (अडथळा शर्यत), सविता पुनिया (हॉकी गोलरक्षक), सानिया मिर्झा (टेनिस) . 🤩 PUC प्रमाणपत्राचे नवे नियम - नव्या BS-6 खासगी वाहनांना आता 3 वर्षांची वैधता ◾निर्णय - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय 🚗 ◾नियम जाहीर - 13 नोव्हेंबर 2026, अंमलबजावणी 19 नोव्हेंबर 2026 पासून ◾खासगी BS-6 (6 वर्षांपर्यंत) - 3 वर्षे (आधी 1 वर्ष) ◾खासगी BS-6 (6 ते 10 वर्षे) - 1 वर्ष ◾10 वर्षांपेक्षा जुनी वाहने - दर 6 महिन्यांनी ◾व्यावसायिक BS-6 - 6 वर्षांपर्यंत 2 वर्षे, 6 ते 10 वर्षे 1 वर्ष, 10 वर्षांवरील 6 महिने ◾BS-1, 2, 3 वाहने - 3 महिने, BS-4 - 6 महिने ◾वाहनाचे वय - पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून मोजणार ◾मुदतीआधी 10 दिवसांत नूतनीकरण - नवे प्रमाणपत्र जुन्याची मुदत संपल्यानंतर सुरू होणार ⏩ हे लक्षात घ्या ◾आधार - मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम ◾PUC - Pollution Under Control . 🤩 शेंझेनमध्ये अमेरिका, रशिया व चीनच्या अध्यक्षांची पहिली त्रिपक्षीय बैठक, संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध ◾नेते - डोनाल्ड ट्रम्प (अमेरिका), व्लादिमीर पुतिन (रशिया), शी जिनपिंग (चीन) 🌐 ◾ठिकाण - शेंझेन (चीन), APEC शिखर परिषदेदरम्यान ◾वैशिष्ट्य - तिन्ही देशांच्या प्रमुखांची पहिलीच त्रिपक्षीय बैठक, सुमारे 90 मिनिटे ◾जाहीरनाम्याचे 4 मुद्दे - संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा; शुद्ध पेट्रोलियम उत्पादनांचे उत्पादन व पुरवठा वाढवणे; अण्वस्त्र धोका कमी करणे व अण्वस्त्र प्रसारबंदी; आंतरराष्ट्रीय न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रावर मर्यादा ◾संयुक्त निवेदन - "अणुयुद्ध जिंकता येत नाही आणि ते कधीही लढले जाऊ नये" ⏩ हे लक्षात घ्या ◾तिन्ही देश - UN सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य (P5) ◾P5 - अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स ◾APEC - आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य, स्थापना 1989, भारत सदस्य नाही . 🤩 आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या देशाला नरसंहारासाठी जबाबदार धरले ◾️रोहिंग्या प्रकरणात म्यानमारला नरसंहारासाठी जबाबदार धरले ◾न्यायालय - आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ), हेग (नेदरलँड्स) ⚖️ ◾निकाल - रोहिंग्या समुदायाच्या 2017 मधील नरसंहारासाठी म्यानमार जबाबदार ◾वैशिष्ट्य - ◾नुकसानभरपाई - रक्कम व पद्धत पुढील सुनावणीत ठरणार ⏩ हे लक्षात घ्या ◾खटला दाखल करणारा देश - गांबिया (2019) ◾ICJ - स्थापना 1945, UN चे मुख्य न्यायिक अंग, 15 न्यायाधीश (कार्यकाळ 9 वर्षे) ◾ICJ व ICC फरक - ICJ देशांमधील वाद सोडवते, ICC (आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय) व्यक्तींवर खटला चालवते . 🤩 बालीमध्ये सिंथेटिक वेतापासून बनवलेल्या 50 फुटी गणेशमूर्तीचा गिनीज विश्वविक्रम ◾ठिकाण - बाली (इंडोनेशिया) 🏆 ◾उंची - 15.315 मीटर (50 फूट 2 इंच) ◾साहित्य - प्लास्टिकच्या वेतासारखे (सिंथेटिक रतन) धागे ◾निर्माते - अलास हरुम, बाली ◾विक्रम - जगातील सर्वात उंच "सपोर्टेड सिंथेटिक वेत" मूर्ती (गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड) 📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूजपेपर मधील महत्वाच्या बातम्याआणि त्यांचे विश्लेषण ❗️ --------------------------------- RNSIR
21 11月, 04:58

♦️ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती प्रकरण..
♦️ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती प्रकरण..
21 11月, 03:58

photo content
21 11月, 02:01

💧 जलयुक्त शिवार अभियान 2.0 🌾 जलसमृद्ध व टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी
💧 जलयुक्त शिवार अभियान 2.0 🌾 जलसमृद्ध व टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी
21 11月, 02:01

मूलभूत माहिती 👉 सुरुवात: 3 जानेवारी 2023 (शासन निर्णय) ❗Imp 👉 राज्य: महाराष्ट्र 👉 विभाग: मृद व जलसंधारण विभाग (Soil & Water Conservation Department) 👉 मुख्य उद्देश: पावसाचे पाणी अडवणे, भूजल पातळी वाढवणे व गावे जलसमृद्ध करणे 🔰 पहिल्या टप्प्यात न आलेल्या आणि निकषांनुसार पात्र गावांमध्ये जलसंधारणाची कामे 🎯 प्रमुख उद्दिष्टे 1️⃣ पावसाचे पाणी अडवणे व जमिनीत जिरवणे 2️⃣ भूजल पातळीत वाढ करणे (Groundwater Recharge) 3️⃣ शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन (Protective Irrigation) उपलब्ध करणे 4️⃣ जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे ❗Imp 5️⃣ पाणलोट क्षेत्राचा (Watershed) शाश्वत विकास करणे 6️⃣ जलसाक्षरतेला प्रोत्साहन देणे 🏛️ अंमलबजावणी ◾️ जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्यांमार्फत ◾️ जिल्हा समिती सदस्य सचिव: जिल्हा जलसंधारण अधिकारी ◾️ तालुका समिती सदस्य सचिव: उपविभागीय जलसंधारण अधिकारी 📊 आकडेवारी (शासकीय माहितीनुसार) ◾️ टप्पा 2.0: 5,700 गावांची निवड, 1,57,142 प्रस्तावित कामे, प्रशासकीय मान्यता किंमत ₹4,412 कोटी ◾️ कामे: सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, गॅबियन बंधारा, वळण बंधारा, रिचार्ज शाफ्ट, गाळ काढणे ━━━━━━━━━━━━━━ 📜 पार्श्वभूमी – टप्पा 1 ◾️ जलयुक्त शिवार अभियान (टप्पा 1) – 2014 च्या शासन निर्णयाने सुरू ◾️ 22,593 गावांत मोहीम स्वरूपात कामे ◾️ 20,544 गावे 100% जलपरिपूर्ण ❗Imp ◾️ सुमारे 27 लाख TCM पाणीसाठा क्षमता निर्माण झाली ◾️ सुमारे 39 लाख हेक्टर शेतीला संरक्षित सिंचनाची सोय ━━━━━━━━━━━━━━ 📌 MPSC/UPSC Exam Points 1️⃣ TCM = Thousand Cubic Metres (हजार घनमीटर) – जलसाठा मोजण्याचे एकक 2️⃣ गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार – महाराष्ट्राची धरणांतील गाळ शेतात टाकण्याची योजना (2017) 3️⃣ अटल भूजल योजना – केंद्र सरकारची भूजल व्यवस्थापन योजना (2019). यात महाराष्ट्राचाही समावेश आहे 4️⃣ केंद्राचे जलशक्ती मंत्रालय – स्थापना 2019. 'Catch the Rain' मोहीम राबवते 5️⃣ पाणलोट क्षेत्र (Watershed) = पावसाचे पाणी ज्या भागातून एका ओढ्यात/नदीत वाहून येते असा भूभाग @basic2building
21 11月, 01:56

🔥 हिवाळी अधिवेशन संपलं की... आता मैदान गाजणार आपल्या पोलीस भरती अधिवेशनाचं! 🚔💪 नागपूरचं अधिवेशन संपेल, पण महाराष्ट्रातील प
🔥 हिवाळी अधिवेशन संपलं की... आता मैदान गाजणार आपल्या पोलीस भरती अधिवेशनाचं! 🚔💪 नागपूरचं अधिवेशन संपेल, पण महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांचं अधिवेशन सुरू होईल! 🔥 आता चर्चा फक्त एकच… पोलीस भरती 2026-27 तयारी ठेवा… मैदान आपलंच असणार! @basic2building
21 11月, 01:17

ग्रासा माशेल यांना 2025 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान
ग्रासा माशेल यांना 2025 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान
21 11月, 00:19

21 11月, 00:19

📰 भारताची पहिली राष्ट्रीय आदिवासी ऑलिम्पियाड (NTO) 🗓 शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2026 #चालू_घडामोडी @basic2building
📰 भारताची पहिली राष्ट्रीय आदिवासी ऑलिम्पियाड (NTO) 🗓 शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2026 #चालू_घडामोडी @basic2building
21 11月, 00:15