ch
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

前往频道在 Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

显示更多

📈 Telegram 频道 🎯 Study Katta 🎯 的分析概览

频道 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 19 972 名订阅者,在 教育 类别中位列第 9 980,并在 印度 地区排名第 21 267

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 19 972 名订阅者。

根据 02 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -253,过去 24 小时变化为 -15,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 2.28%。内容发布后 24 小时内通常能获得 1.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 455 次浏览,首日通常累积 259 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

凭借高频更新(最新数据采集于 03 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

19 972
订阅者
-1524 小时
-537
-25330
帖子存档
⭕️🙌संपूर्ण निःशुल्क उजळणी सेशन 🙌. 🚩येणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी शिस्तबध्द उपक्रम आणि बरच काही... बाकी सविस्तर य
⭕️🙌संपूर्ण निःशुल्क उजळणी सेशन 🙌. 🚩येणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी शिस्तबध्द उपक्रम आणि बरच काही... बाकी सविस्तर योग्य वेळी कळवतो कष्ट करण्याची दानत असेल तरी नक्की जॉईन करा आणि उद्याचे भवितव्य सुकर करा. 📌महत्त्वाचे मुद्दे..... क्लिक 🔗भेटूया लवकरच..... Live SESSION

Repost from @PDF_Katta
आजचा दैनिक सकाळ !!! ट्रम्पच्या आयात शुल्क धोरणाचा भारतातील औषध निर्मिती क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणारा लेख !!
आजचा दैनिक सकाळ !!! ट्रम्पच्या आयात शुल्क धोरणाचा भारतातील औषध निर्मिती क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणारा लेख !!"औषध न लगे मजला... "- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले रिसिप्रोकल टेरीफ अरेंजमेंट धोरण पुढे नेत आता औषध उद्योगांवर आयात शुल्कवाढीचा बडगा उगारला आहे. त्यानुसार अमेरिकेमध्ये आयात केल्या जाणार्‍या ब्रँडेड औषधांवर आणि पेटेंटेड औषधांवर १०० टक्के आयात शुल्क आकारण्यात येणार आहे. हा निर्णय १ ऑक्टोबरपासून अमलात आला आहे. हा निर्णय जरी भारताला गृहित धरून घेण्यात आला असला तरी याची मोठी झळ भारताला बसणार याची ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांना पूर्ण कल्पना आहे.या निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प जाणीवपूर्वक भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताहेत का? भारताला अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशा प्रकारच्या संशयप्रचुर चर्चांना उधाण आले आहे. याचे कारण २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ट्रम्प यांच्याकडून घेतल्या जाणार्‍या बहुतांश निर्णयांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नकारात्मक परिणाम भारतावर होत आहे.

Repost from @PDF_Katta
🚨SPOTLIGHT ACADEMY🚨 महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय सर्वोत्तम मार्गदर्शन 🎯🔝 📚Integrated_Batches 📍 UPSC 📍राज्यसेवा 📍 M
🚨SPOTLIGHT ACADEMY🚨 महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय सर्वोत्तम मार्गदर्शन 🎯🔝 📚Integrated_Batches  📍 UPSC 📍राज्यसेवा 📍 MPSC Combine
#Special_Batches ⚜️राज्यसेवा मुख्य 2025 (GS + Essay) ⚜️ Optionals (PSIR, मराठी साहित्य, Geography, History, Sociology) ⚜️ PYQs Analysis Batch ⚜️ 100 days mains answer writing mentorship ⚜️Test series (GS, Essay, Optionals)
• Premium Personal Mentorship Programme (#By_Dr_Sushil_Bari_Sir) For 👉 • UPSC • राज्यसेवा • Combine ✓ चालू घडामोडी Daily Analysis (The Hindu + लोकसत्ता + सकाळ + PIB) 🔔दररोज सकाळी 7.30 वाजता ✅Live_on • YouTube link👇 https://youtube.com/c/DrSushilsSpotlight • Instagram link 👇 https://www.instagram.com/spotlightacademypune?igsh=YnFwdjEyOGx3b3Fl 📞 संपर्क : 8275275769 | 7447665769 | 7448295769 💬 WhatsApp Contact https://wa.me/+918275275769 • Spotlight Academy App link👇👇 http://on-app.in/app/home?orgCode=kolox&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral • Free Demo link 👇 https://kolox.on-app.in/app/oc/688962/kolox?utm_source=whatsapp&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview-app पत्ता : स्पॉटलाईट अकॅडमी, दुसरा मजला, एरंडे एम्पायर, चिमण बाग, रोहित कॉफी जवळ, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे-30

Repost from @PDF_Katta
#Paper ◾️ TET पेपर 2 ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
#Paper ◾️ TET पेपर 1 ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
🔸 धर्मेंद्रचा प्रवास ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
+1
🔸
धर्मेंद्रचा प्रवास ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा (तलाठी भरती) 2025 Book - List

Repost from @PDF_Katta
संपूर्ण तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा 58 वी आवृत्ती - के सागर 90% प्रश्नांचा आधार संदर्भ.. बुद्धिमापन चाचणी गणित मरा
संपूर्ण तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा 58 वी आवृत्ती - के सागर 90% प्रश्नांचा आधार संदर्भ.. बुद्धिमापन चाचणी गणित मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान 2023 पाच निवडक तलाठी प्रश्नपत्रिका या सर्व विषयांचा समावेश विद्यार्थी प्रिय आणि ग्राम महसूल अधिकारी घडवणारा यशोदायी ही संदर्भ आजच अभ्यासा. https://ksagar.com/product/talathi-pariksha/ Ksagar house of book 02024483166 / 9923906500 Ksagar book centre 02024453065 / 9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

Repost from @PDF_Katta
शेवटच्या 30 दिवसांची Strategy | MPSC Combine 2025 https://youtu.be/gQPKMLg6oyw?si=N9-wZ1RBfQtylNHd

Repost from @PDF_Katta
1️⃣ Group D 32,000 जागा • Exam: 27 Nov 2025 – 16 Jan 2026 • 21000+ प्रश्न • 2005–2025 सर्व प्रश्नपत्रिका • मराठी माध्यमात! 2️
1️⃣ Group D 32,000 जागा • Exam: 27 Nov 2025 – 16 Jan 2026 • 21000+ प्रश्न • 2005–2025 सर्व प्रश्नपत्रिका • मराठी माध्यमात! 2️⃣ NTPC 8500Vacancy • Exam From 27 Nov 2025 एकमेव पुस्तक—21000+ मूळ प्रश्न! 3️⃣ RRB GROUP D EXAM 32,000 जागा + 27 Nov 2025 ते 16 Jan 2026 परीक्षा 2005–2025 Original Papers एकाच पुस्तकात मराठी माध्यमातून. सर्व बुक शॉप उपलब्ध आहे

Repost from @PDF_Katta
भारताचे 53 वे सरन्यायाधीश सूर्य कांत घेणार आज शपथ.. 👉 भारताचे सरन्यायाधीश पहिले सरन्यायाधीश : हरीलाला कानिया( 1950) ⭐️ 48 वे
भारताचे 53 वे सरन्यायाधीश सूर्य कांत घेणार आज शपथ.. 👉 भारताचे सरन्यायाधीश पहिले सरन्यायाधीश : हरीलाला कानिया( 1950) ⭐️ 48 वे सरन्यायाधीश - एन व्ही रमन्ना ⭐️ 49 वे सरन्यायाधीश - न्या.ललित ⭐️ 50 वे सरन्यायाधीश -डी वाय चंद्रचूड ⭐️ 51 वे सरन्यायाधीश - न्यायमूर्ती खन्ना ⭐️ 52 वे सरन्यायाधीश - न्या.भूषण गवई 👉 महाराष्ट्रातील सरन्यायाधीश 1】न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (1954) 2】न्या. मोहम्मद हिदायतुला (1968) 3】न्या.वाय व्ही चंद्रचूड (1978) 4】न्या.शरद बोबडे (2019) 5】न्या.उदय ललित (2022) 6】न्या.डी वाय चंद्रचूड (2022) 7】न्या.भूषण गवई(2025 ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
गोव्यात जानेवारीत जागतिक मराठी संमेलन; 👉 अध्यक्षपदी डॉ. काकोडकर.. ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 ht
गोव्यात जानेवारीत जागतिक मराठी संमेलन; 👉 अध्यक्षपदी डॉ. काकोडकर..
---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
#Syllabus 🔸नगरपरिषद गट क आणि गट ड अभ्यासक्रम. ◾️एकदा पाहून घ्या ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
+1
✍𝙲𝚞𝚛𝚛𝚎𝚗𝚝 𝚆𝚘𝚛𝚔𝚋𝚘𝚘𝚔 𝙿𝙳𝙵 #MPSC #Combine #Rajyaseva

Repost from @PDF_Katta
𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 2025 ⚡️तीन पूर्व परीक्षांसाठी चालू घडामोडींची एकच प्रीमियम बॅच ▪️करंट कव्हर
𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 2025 ⚡️तीन पूर्व परीक्षांसाठी चालू घडामोडींची एकच प्रीमियम बॅच ▪️करंट कव्हरेज - एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2025 ▪️18 महिन्यांच्या चालू घडामोडींचा समावेश ▪️500+ VIMP टॉपिक्स समाविष्ट ▪️फक्त 200 पेजेस PDF वर्कबूक नोट्स ▪️15+ तासांचे व्हिडिओ लेक्चर्स 💁‍♂याव्यतिरिक्त इतर काही करण्याची गरज नाही ⏰Validity 6 Months 📲Watchtime- Unlimited 🔥ऑफर फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांकरीताच. 📕कोर्स बद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/Vg9JNXHFLZk?si=yO5XQ0UTmYeRxb_u 📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud ⚡️अधिक माहितीसाठी https://t.me/eSwadhyay ☎️ संपर्क https://wa.me/919595221584

Repost from @PDF_Katta
UPI' लवकरच युरोपात ◾️UPI- Unified Payment Interface ◾️2016 मध्ये सुरवात (NPCI) ◾️एकूण 8 देशांनी UPI स्विकारला आहे भूतान 🇧🇹,
UPI' लवकरच युरोपात ◾️UPI- Unified Payment Interface ◾️2016 मध्ये सुरवात (NPCI) ◾️एकूण 8 देशांनी UPI स्विकारला आहे भूतान 🇧🇹, नेपाळ 🇳🇵, मॉरिशस 🇲🇺, सिंगापूर 🇸🇬, श्रीलंका 🇱🇰, फ्रान्स 🇫🇷, संयुक्त अरब अमिरात 🇦🇪, त्रिनिदाद आणि टोबॅगो 🇹🇹. ◾️UPI स्वीकारणारा पहिला देश - नेपाळ ◾️UPI स्वीकारणारा पहिला युरोपियन देश - फ्रान्स ◾️UPI स्वीकारणारा पहिला आफ्रिकी देश -  नामेबिया.(2025) ◾️UPI स्वीकारनारे पाहिला कॅरेबियन देश - त्रिनिदाद आणि टोबॅगोन प्रजासत्ताक
---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
G 20 ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
G 20
---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी 362 जागांची भरती पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) [MTS(G)] शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण वयाची अट : 14 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee: General/OBC/EWS: ₹650/- [SC/ST/ExSM/महिला: ₹550/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2025
Apply Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/96684/Index.html
---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
न्या.सूर्यकांत देशाचे 53 वे सर न्यायाधीश म्हणून न्या.सूर्यकांत 24 नोव्हेंबर 2025 रोजी शपथ घेणार आहेत. ते 9 फेब्रुवारी 2027 पर
न्या.सूर्यकांत
देशाचे 53 वे सर न्यायाधीश म्हणून न्या.सूर्यकांत 24 नोव्हेंबर 2025 रोजी शपथ घेणार आहेत. ते 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत पदावर रहातील. न्या.सूर्यकांत हे हरियाणातील पहिले सरन्यायाधीश ठरणार आहेत. ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1