ExaM StudY Mechanical
前往频道在 Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
显示更多5 657
订阅者
+224 小时
+47 天
+1630 天
帖子存档
#RTO UPDATE
RTO विभागातील सर्व संवर्गाचा मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची संख्या उपलब्ध ...
◾️दिनांक:- 31/12/2023 पर्यंतचा सर्व तपशील उपलब्ध.
🚓 RTO एकूण गट (अ +ब+क+ ड)
➖मंजूर पदे:- 4146
➖भरलेली पदे:- 3302
➖रिक्त पदे:- 844
●गट अ रिक्त पदे : 163 रिक्त पदे
●गट ब रिक्त पदे : 560 रिक्त पदे
●गट क रिक्त पदे : 241 रिक्त पदे
844 पदे RTO पदे रिक्त आहेत
https://t.me/ExamStudyone
https://www.youtube.com/live/_65pW_JVRog?si=KbiVoK1-25KzI11e
Live @ 9:30pm
Imp MCQ Session
Subject - Som + Other
By
Satij sir
🛑🛑🛑
https://www.youtube.com/live/sdvydlZ6vkE?si=WGOFAglkx6z8pI1C
👆👆👆
📕 Reasoning imp Questions Series
✨✨Dnyanesh Sir
(9+ Yrs Teaching Exp.)
8 Pm Today
👆👆👆👆👆
🛑🛑
Join Nowww👆👆👆👆
Live session started
https://www.youtube.com/live/mB7Xs9VjyYw?si=3Jrn-EQn0wgY5ISf
👆👆👆👆
SOM Sessions
IMP Questions
Today
Time -9 pm
👆👆👆👆
🔥कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या :-
🔹नदी - खाडी 🔹
🔸वैतरणा -------दातीवर
🔹उल्हास --------वसई
🔸पाताळगंगा------- धरमतर
🔹कुंडलिका -------रोह्याची खाडी
🔸सावित्री -------बाणकोट
🔹वशिष्ठी ------दाभोळ
🔸शास्त्री ------जयगड
🔹शुक -------विजयदुर्ग
🔸गड -------कलावली
🔹कर्ली ------ कर्ली
🔸तेरेखोल -----तेरेखोल
मुलींच्या शिक्षणासंदर्भात महत्वाची बातमी य़ेत आहे. येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मेडिकल असो की इंजिनिअरिंग जवळपास ६०० अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी ही घोषणा केली आहे. या योजनेत ६०० वेगवेगळे अभ्यासक्रम घेण्यात आले आहेत. इंजिनिअरिंग, मेडिकल सारख्या अभ्यासक्रमांना पालकांचे लाखो रुपये खर्च होतात. मेडिकलसाठी तर करोड रुपये लागतात. यामुळे सामान्य घरातील मुले शिकू शकत नव्हती. त्यांच्या आता शिक्षणाची दारे उघडणार आहेत.
📌मुंबई महानगरपालिका मधील अभियंता भरती बद्दल खूप काही नकारात्मक गोष्टी कानावर येत आहेत Engineer's Association च्या team ने आधीच खूप काही प्रयत्न केले आहेत आत्ता आम्ही Office level चे प्रयत्न सोडून देतोय इथुन पुढे #BMC_Engineering जाहिरातीसाठी रस्त्यावरील लढाई सुरू होईल.
👉तरी जाहिरात १० फेब्रुवारी पर्यंत आपण वाट पाहू शकतो.✅
👉तसे नाही झाल्यास ११/१२ फेब्रुवारी ला आपण नऱ्हे,पुणे येथे #BMC_JE_SE संदर्भात सर्व अभियंते(स्थापत्य,यांत्रिकी व विद्युत) यांची एक meeting घेण्यात येईल व त्यासाठी काय उपाययोजना करता येईल आणि गरज पडल्यास #BMC_JE_SE साठी रस्त्यावर उतरवा लागणार आहे हे निश्चित आहे..!
👉कारण आमच्या स्तरावर आम्ही सर्व बाजूंनी प्रयत्न करत आहोत परंतु काही उच्च अधिकाऱ्यांना फारसा यात काही रस दिसत नाहीये, म्हणून रस्त्यावरची लढाई ही लढाविच लागेल...!
👉 एक गोष्ट अत्यंत जबाबदारीने आम्ही सांगू इच्छितो की जाहिरात प्रसिध्द करण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे....आणि तेही सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत... त्या साठी तयार रहा💪
🛑 Important 🛑
📌सर्वं Classes/Telegram channel admins व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आचारसंहितेपूर्वी काहीही करून सर्व Engineering Sector च्या जाहिराती येणे गरजेचे आहे, तर या विषयाचा गांभीर्य लक्षात घेऊन Engineer's Association च्या पाठीमागे उभे रहा कारण सामूहिक प्रयत्नांमुळे काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन....🔥
सर्व ठिकाणी हा Important message शेअर करा ही विनंती🙏
#forwarded
#support
