ExaM StudY Mechanical
前往频道在 Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
显示更多5 655
订阅者
+124 小时
+157 天
无数据30 天
帖子存档
📚महात्मा गांधी - घटनाक्रम
पेपर ला विचारला जाणारा प्रश्न आहे ✅
🔰१९१५ – भारतात आगमन; कोलकात्यात स्वागत.
🔰१९१६ – काशी हिंदू विद्यापीठात भाषण; भारतीय राजकारणात सक्रिय सहभागाची सुरुवात.
🔰१९१७ – चंपारण सत्याग्रह (बिहार) – गांधींचे भारतातील पहिले यशस्वी आंदोलन.
🔰१९१८ – खेडा सत्याग्रह व अहमदाबाद मिल कामगार आंदोलन.
🔰१९१९ – रॉलेट कायद्याविरुद्ध आंदोलन; जलियांवाला बाग हत्याकांड.
🔰१९२०–२२ – असहकार आंदोलन; स्वदेशीचा प्रसार.
🔰१९२२ – चौराचौरी घटनेनंतर आंदोलन मागे घेतले; गांधींची अटक.
🔰१९३० – दांडी मार्च (सॉल्ट सत्याग्रह) – मिठावर कराच्या विरोधात २४० मैलांचा पायी प्रवास.
🔰१९३१ – गांधी-इरविन करार; लंडन येथे गोलमेज परिषदेत सहभाग.
🔰१९३२ – पूना करार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अस्पृश्यांच्या हक्कांबाबत करार.
🔰१९४२ – भारत छोडो आंदोलन (“Quit India Movement”) – “करो या मरो”चा नारा.
बरेच जण अजून पण BMC JE चा निकाला बाबतीत कॉल /msg करून विचारणा करत आहेत..
सर्वांना विनंती आहे 1 week थांबा सगळं काही यापूर्वी सांगितल्या प्रमाणेच होणार आहे... 🙏🏼
🔴 #important....✅✅
होऊन गेलेल्या परीक्षांची सद्यस्थिती –
१. MIDC AE – result आला आहे पण अजून DV नाही झाला. मुलांनी पुढाकार घेऊन लवकरात DV+joining साठी प्रयत्न करावा.
२. BMC SE - OBC candidates ची joining बाकी आहे त्या लोकांनी पालिकेसोबत पाठपुरावा करावा
३. CIDCO AE - DV होऊन बराच टाईम झाला आहे joining द्यायला काहीच हरकत नाही २ वर्ष जुनी जाहिरात आहे joining साठी प्रयत्न करा.
४. MBMC JE – Fire वाल्यांनी केस केली आहे बाकी निकाल लावायला हरकत नाही. मुलांनी तिकडे भेटून विषय लवकर मार्गी लावायची मागणी करा.
५. NMMC JE - परीक्षा होऊन खूप टाईम झाला आहे. फायनल निकाल लावायची विनंती करा.
६. Nagpur municipal - बरेच विद्यार्थी सोडून गेले आहेत अशी माहिती आहे. लवकरात लवकर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी joining साठी प्रयत्न करा.
७. KDMC JE - सगळं काम झालेलं आहे फक्त निकाल लावायचा बाकी आहे. जागावाढ तसेच लवकरात joining साठी मुलांनी प्रयत्न करावा
८. WRD CEA - waiting list मधून अनेक विद्यार्थी क्लिअर होत आहेत पण परिमंडळ स्क्रुटिनी ला वेळ लावत आहेत. ३१ जानेवारी पर्यंत लिस्ट valid असेल. आताच प्रयत्न करून joining मिळवून घ्या नाही तर extension भेटून पण joining नाही मिळाली असं होईल.
९. ZP JE CEA - सर्व ZP ne JE CEA च्या नवीन प्रतीक्षा यादी लावल्या होत्या त्यापैकी जे क्लिअर होत आहेत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिस्ट ची validity संपायच्या आधी joining साठी विनंती करा.
10. TPA मधील प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या #DV साठी संबधित विभागाला भेटून #DV करून तात्काळ Joining करून घ्या.
आमचे एक निदर्शनास येत आहेत की या सर्व परीक्षांमध्ये काही विद्यार्थी कॉमन आहेत. त्यांनी स्वतःहून हवं असलेले डिपार्टमेंट घ्यावे आणि नको असलेल्या डिपार्टमेंट ला opting out चा letter द्यावा. तुमच्या या पुढाकारामुळे काही लोकांचं सरकारी नौकरी चे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तसेच ज्याची waiting clear व्हायची शक्यता आहे त्यांनी दुसरीकडे selected विद्यार्थी ला लवकरात लवकर ऑप्टिंग आऊट करण्यासाठी विनंती करावी
आणि या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर व्हायची आवश्यकता आहे. कारण जर या गोष्टी late झाल्या तर प्रतिक्षा यादीतील मुलांना त्यांचा फायदा होणार नाही आणि त्या जागा रिक्त राहून जातील. आता स्वतःहून मुलांनी स्वतः च्या नोकरी साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे उशीर झाला आणि संधी हातातून निघून गेली तर परत वाईट वाटून काहीच होणार नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻
#Forwarded as received
निकाल हा फक्त डिप्लोमा धारकांचा असेल...
तशी कार्यवाही BMC ने चालू केली आहे
Repost from Diploma Rights Association official
“७ नोव्हेंबर २०२५ – सर्वोच्च न्यायालयाने ११ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशावर स्थगिती दिली, हाच तो महत्त्वाचा क्षण.”
@DiplomaRightsAssociation
@DIPLOMARIGHTS
कोणी काही जरी आता म्हटले तरी निर्णय परत होणार नाही...
Diploma association तेवढी खंबीर आहे... 🔥
🛑BMC Junior Engineer Recruitment 2025 -महत्वाचा निर्णय
BMC च्या 831 JE पदांच्या भरतीवरील अडथळा दूर झाला असून प्रक्रिया आता पुढे नेण्यास मोकळी झाली आहे.
1) पार्श्वभूमी
25 नोव्हेंबर 2024 रोजी JE भरतीची जाहिरात प्रसिद्ध.
Recruitment Rule (एप्रिल 2023) नुसार किमान पात्रता: दहावीनंतरचा 3 वर्षांचा डिप्लोमा.
2) हाईकोर्टाचा आदेश
काही पदवी उमेदवारांनाही संधी द्यावी अशी याचिका केली.
हाईकोर्टाने interim order देऊन 11 dec 2024 Degree असणाऱ्यांनाही JE भरतीत तात्पुरती परवानगी दिली.
3) परिणाम
महापालिकेने मार्च मधील परीक्षे नंतर निकाल/मेरिट लिस्ट रोखून भरती थांबवली.
डिप्लोमा धारकांचे नुकसान:
वयोमर्यादा
पात्रतेचा गोंधळ
बाधित उमेदवारांनी हाईकोर्टात हस्तक्षेप अर्ज दाखल केला.
त्यासोबत सुप्रीम कोर्ट मध्ये देखील SLP दाखल केली.
4) सर्वोच्च न्यायालयात प्रकरण
अमोल गांगुर्डे व अन्य उमेदवारांनी अॅड. निशांत कातनेश्वरकर यांच्यामार्फत अपील केले.
सुनावणी न्यायमूर्ती ए. अमानुल्ला व प्रशांत मिश्रा यांच्या खंडपीठासमोर झाली.
5) सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
SC ने स्पष्ट म्हटले:
JE पदासाठी डिप्लोमा धारकांचे व्यावहारिक ज्ञान अत्यावश्यक
महापालिकेची पात्रता योग्य
हाईकोर्टाचा आदेश चुकीचा
➡️ SC ने हाईकोर्टाचा आदेश स्थगित केला.
➡️ Degree-only उमेदवारांना दिलेली तात्पुरती सवलत रद्द.
➡️ मूळ पात्रता डिप्लोमा अनिवार्य कायम.
BMC ला भरती पूर्ववत सुरू करण्यास परवानगी
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
कोणी कुठल्या पण गृप ला काही पण टाकलं तरी विश्वास नका ठेवू...
कुठली पण hearing आता होणार नाही..
दिशाभूल करून विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्याचा काम चालू आहे
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
