ExaM StudY Mechanical
前往频道在 Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
显示更多5 655
订阅者
+124 小时
+157 天
无数据30 天
帖子存档
भारताच्या जागतिक क्रमवारी - 2025
● ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII) 2025
> प्रकाशक: वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO)
> भारताची क्रमवारी: 38 वी (139 देशांमध्ये)
● ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025
- प्रकाशक: ग्लोबल फायरपॉवर
- भारताची क्रमवारी: 4 थी
● ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (HDI) 2023-24
- प्रकाशक: युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP)
- भारताची क्रमवारी: 130 वी (193 देशांमध्ये)
● वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 2025
- प्रकाशक: इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF)
- भारताची स्थिती: 4 थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (नॉमिनल GDP)
● लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स 2023
- प्रकाशक: वर्ल्ड बँक
- भारताची क्रमवारी: 38 वी
● क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स
- प्रकाशक: जर्मनवॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि CAN इंटरनॅशनल
- भारताची क्रमवारी: 10 वी
● एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025
- प्रकाशक: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)
- भारताची क्रमवारी: 71 वी (118 देशांमध्ये)
● ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2025
- प्रकाशक: कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्थहंगरहिल्फे
- भारताची क्रमवारी: 102 वी (123 देशांमध्ये)
● वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025
- प्रकाशक: UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन्स नेटवर्क (SDSN)
- भारताची क्रमवारी: 118 वी (147 देशांमध्ये)
● ग्लोबल पीस इंडेक्स (GPI) 2025
- प्रकाशक: इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP)
- भारताची क्रमवारी: 115 वी
● वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025
- प्रकाशक: रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF)
- भारताची क्रमवारी: 151 वी (180 देशांमध्ये)
● करप्शन पर्सेप्शन्स इंडेक्स 2024
- प्रकाशक: ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल
- भारताची क्रमवारी: 96 वी (180 देशांमध्ये)
● ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2025
> प्रकाशक: ब्रँड फायनान्स
> भारताची क्रमवारी: 30 वी
✍संकलन - चालू घडामोडी 2025
--
🔥वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक/संस्थापक
1. दर्पण (१८३२) - बाळशास्त्री जांभेकर
महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र (६ जानेवारी -पत्रकार कार दिन)
2. प्रभाकर - भाऊ महाजन
यात लोकहितवादींची 'शतपत्रे' प्रसिद्ध झाली.
3.ज्ञानोदय - रेव्हरंड हेन्री व्हॅलेंटाइन
आशिया व युरोपचा नकाशा छापलेले पहिले वृत्तपत्र.
4. केसरी (मराठी) - गोपाळ गणेश आगरकर पहिले संपादक
१८८१ मध्ये स्थापना (लोकमान्य टिळकांचे सहकार्य).
5. मराठा (इंग्रजी) - लोकमान्य टिळक
इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र.
6. सुधारक - गोपाळ गणेश आगरकर
केसरी सोडल्यानंतर स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले.
7. दीनबंधू - कृष्णराव भालेकर
सत्यशोधक समाजाचे मुखपत्र (महात्मा फुलेंचे सहकारी).
8. मुकनायक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१९२० मध्ये स्थापना (राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने).
🔰महत्वाच्या घटनादुरुस्त्या(IBPS Special PYQS)
📌 99 वी घटनादुरुस्ती, 2014 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 121 वे
✔️ विषय : राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (NJAC) स्थापनेसाठी.
✔️ न्यायिक नियुक्ती व बदलीची प्रक्रिया सुधारण्यासाठी.
📌 100 वी घटनादुरुस्ती, 2015 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 119 वे
✔️ विषय : भारत-बांगलादेश सीमा करार लागू करण्यासाठी.
📌 101 वी घटनादुरुस्ती, 2016 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 122 वे
✔️ विषय : वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यासाठी.
📌 102 वी घटनादुरुस्ती, 2018 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 123 वे
✔️ विषय : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला (NCBC) घटनात्मक दर्जा देणे.
📌 103 वी घटनादुरुस्ती, 2019 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 124 वे
✔️ विषय : आर्थिक मागास आधारावर (EWS) 10% आरक्षण लागू करणे.
📌 104 वी घटनादुरुस्ती, 2019 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 126 वे
✔️ विषय : लोकसभा व विधानसभांमधील SC-ST आरक्षणाची मुदत 10 वर्षांनी वाढविणे. (अँग्लो इंडियन ❌)
📌 105 वी घटनादुरुस्ती, 2021 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 127 वे
✔️ विषय : मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना देणे.
📌 106 वी घटनादुरुस्ती, 2023 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 128 वे
✔️ विषय : लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणे.
https://www.youtube.com/live/coEmdaYCrO8?si=XQvfiL0itY5trzWv
MPSC ITI - Principal
IMP PYQ / MCQ on Managerial Functions & Process
Live Session - 04
Today at 9:00 pm
By Prof. Pravin Kad sir
👆👆👆
https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
ExaM study engineering
👆👆👆👆
App link is same
https://www.youtube.com/live/ZHCj9BGooZE?si=eR2V7CIAKUTOeGDA
🔬🔬🔬🔬🌀🚸🔆
MPSC ITI Principal
MCQ Series
Live Session
Today at 9:00 pm
By Prof. Pravin Kad sir
👆👆👆
❤️IBPS Pattern Very IMP Topic ✅
💯One Question Fix 💯
🔰भारताच्या जागतिक क्रमवारी - 2025🔰
● ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII) 2025
> प्रकाशक: वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO)
> भारताची क्रमवारी: 38 वी (139 देशांमध्ये)
● ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025
- प्रकाशक: ग्लोबल फायरपॉवर
- भारताची क्रमवारी: 4 थी
● ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (HDI) 2023-24
- प्रकाशक: युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP)
- भारताची क्रमवारी: 130 वी (193 देशांमध्ये)
● वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 2025
- प्रकाशक: इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF)
- भारताची स्थिती: 4 थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (नॉमिनल GDP)
● लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स 2023
- प्रकाशक: वर्ल्ड बँक
- भारताची क्रमवारी: 38 वी
● क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स
- प्रकाशक: जर्मनवॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि CAN इंटरनॅशनल
- भारताची क्रमवारी: 10 वी
● एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025
- प्रकाशक: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)
- भारताची क्रमवारी: 71 वी (118 देशांमध्ये)
● ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2025
- प्रकाशक: कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्थहंगरहिल्फे
- भारताची क्रमवारी: 102 वी (123 देशांमध्ये)
● वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025
- प्रकाशक: UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन्स नेटवर्क (SDSN)
- भारताची क्रमवारी: 118 वी (147 देशांमध्ये)
● ग्लोबल पीस इंडेक्स (GPI) 2025
- प्रकाशक: इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP)
- भारताची क्रमवारी: 115 वी
● वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025
- प्रकाशक: रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF)
- भारताची क्रमवारी: 151 वी (180 देशांमध्ये)
● करप्शन पर्सेप्शन्स इंडेक्स 2024
- प्रकाशक: ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल
- भारताची क्रमवारी: 96 वी (180 देशांमध्ये)
● ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2025
> प्रकाशक: ब्रँड फायनान्स
> भारताची क्रमवारी: 30 वी
https://t.me/examstudyone
✅ IBPS Pattern Favourite Topic ✅
🔷 भारताच्या प्रमुख नद्यांची माहिती
① साबरमती
→ प्रवाह दिशा : दक्षिणेकडे
→ उगम : अरवली पर्वत
→ लांबी : 371 किमी
→ उपनद्या : वाकळ, हातमती, सेई, वात्रक, हर्णाव
→ मुख : अरबी समुद्र (खंबातचा आखात)
② माही
→ प्रवाह दिशा : नैऋत्येकडे
→ उगम : विंध्य पर्वत
→ लांबी : 580 किमी
→ उपनद्या : साम, अनास, पनाम
→ मुख : अरबी समुद्र (खंबातचा आखात)
③ लूनी
→ प्रवाह दिशा : पश्चिमेकडे
→ उगम : आखली (अरवली) पर्वत
→ लांबी : 495 किमी
→ उपनद्या : सरस्वती, जोवाई, जोझरी, सुक्री, बंदी
→ मुख : अरबी समुद्र (कच्छचा आखात)
④ नर्मदा
→ प्रवाह दिशा : पश्चिमेकडे
→ उगम : अमरकंटक (मध्य प्रदेश)
→ लांबी : 1310 किमी
→ उपनद्या : दूधि, शक्कर, तवा, बंजार, मंचक
→ मुख : अरबी समुद्र (भरुचजवळ)
⑤ तापी (ताप्ती)
→ प्रवाह दिशा : पश्चिमेकडे
→ उगम : बैतूल (मध्य प्रदेश)
→ लांबी : 730 किमी
→ उपनद्या : पूर्णा, गिरणा, पांझरा, वाघूर, बोरी
→ मुख : अरबी समुद्र (सुरतजवळ)
⑥ गोदावरी
→ प्रवाह दिशा : पूर्वेकडे
→ उगम : ब्रह्मगिरी, नाशिक
→ लांबी : 1465 किमी
→ उपनद्या : इंद्रावती, प्राणहिता, मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा
→ मुख : बंगालचा उपसागर (राजमहेंद्रि)
⑦ कृष्णा
→ प्रवाह दिशा : पूर्वेकडे
→ उगम : महाबळेश्वर (सातारा)
→ लांबी : 1400 किमी
→ उपनद्या : भीमा, कोयना, वैष्णा, वारणा, वेरळा, पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा
→ मुख : बंगालचा उपसागर
⑧ महानदी
→ प्रवाह दिशा : पूर्वेकडे
→ उगम : सिहावा (छत्तीसगड)
→ लांबी : 858 किमी
→ उपनद्या : हिराकूड, मांद, तेल, शिवनाथ, ओंग, जोंक, ईब
→ मुख : बंगालचा उपसागर (कटक)
⑨ कावेरी
→ प्रवाह दिशा : पूर्वेकडे
→ उगम : ब्रह्मगिरी, कुर्ग (कर्नाटक)
→ लांबी : 760 किमी
→ उपनद्या : हेमवती, सिरसा, लोकपावनी, अर्कावती, अमरावती
→ मुख : बंगालचा उपसागर (तामिळनाडू)
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
