MPSC Exam Oriented
前往频道在 Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
显示更多7 508
订阅者
-424 小时
-227 天
-10130 天
帖子存档
7 508
⭕️MPSC आयोगातील परीक्षा, सभाव्य वेळापत्रक,सध्यास्तिथी बाबतीत प्रसिद्धीपत्रक.
-------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
⭕️वरील Batches मधील सगळे Lectures हे Audio Format मध्ये आहेत.
👉GS-I मधील History and Geography batches Separate होतील.
👉GS2,3,4,Combine पूर्व,Agri Audio Recordings Google Drive ला मिळतील.
👉Sci and Tech Video Format मध्ये मिळेल.
⭕️Admission Process for any course
1-Make payment through Google pay/Phone pay-9096675918
2-Send screen shot
@DirectorExamOrientedAcademy
3-Mention the name of account holder and transaction Id
4-Send your email id for the google drive access.
5-In private group you will get all the required notes.
Regards
Mahesh Chobe
9096675918
⭕️Following Batches
By Mahesh Chobe
(MPSC 3 MAINS)
👉GS-II Part II+Overall Revision
👉GS-III Complete Batch
👉GS-IV Economics+Agri Economics
👉Combine पूर्व Batch
Fees999
(Including PYQ Paper Analysis 2019-2016 राज्यसेवा Mains, STI MAINS 2019-17, Forest Mains 2019-17)
⭕️Batches By
श्रीधर सर
(M. Sc Agri)(तहसीलदार)
👉Agri Batch
👉History Batch फीस:999
⭕️Sci-Tech Batch
Avinash Darade Sir
(2019-MPSC Interview)
7 508
⭕️ MES (Civil) मुख्य परीक्षा 2019 मुलाखत वेळापत्रक जाहीर👆👆👆
-------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
https://youtu.be/sePYz-1yQmg
-------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
https://youtu.be/sePYz-1yQmg
-------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020⭕️
🛑GS-IV:
या GS मध्ये 60-75 या RANGE मध्ये मार्क्स खूप लोकांना पडलेले दिसतात.90+ मार्क्स मिळवण्यासाठी नेमकं काय करावे:
1-2019-2016 हे पेपर TIME लावून सोडवणे.
(वेळ मिळाल्यास 2015-2012 पेपर पण सोडवणे.)
2-FOREST MAINS(2019-2015), STI MAINS(2019-2017) हे पेपर पण सोडवणे.
3-वरील पेपर चे स्वतः ANALYSIS करणे.
4-एक FACT BOOK बनवल्यास नक्कीच फायदा होईल. या FACT BOOK मध्ये काय असावे:
👉वरील सर्व पेपर मधील FACTUAL DATA जो परत परत विचारला जातो. FOR EX:
DBT-1 जाने 2013,20जिल्हे
DIC-1 मे 1978
20 पॉईंट प्रोग्राम-1975,1982,1986,2006.
PMGSDY-25 डिसेंबर 2000
अश्या Factual गोष्टी separate mention करून घ्या आणि त्या परत परत revise करा.काही Content मिळत नसल्यास चोरमले सर यांचे GS-IV चे ANALYSIS चे BOOK REFERENCE म्हणून वापरा.
5-Economics या part मध्ये आयोगाने Facts चुकीच्या दिलेल्या आढळतात, त्या आपण perfect केल्यास score नक्कीच वाढेल.
6-Agri Economics या part वरती General Statement based questions आलेले आढळतात आणि त्यात maximum ठिकाणी त्या बरोबर असलेल्या आढळतात.
7-Economics आणि Agri Eco या दोन्ही section मध्ये Question चा approach वेगळा असलेला आढळतो. PYQ च्या माध्यमातून तो APPROACH DEVELOP केल्या शिवाय या पेपर ला 90+ SCORE येणे थाडेसे अवघड होते.
8-वरील 110 मार्क्स चा part खूप जास्त output देणारा आहे.80+ मार्क्स सुद्धा मिळू शकतात.
9-Sci-Tech:कोणतेही एक book+चोरमले सर analysis एवढे करून 20+ मार्क्स येऊ शकतात.
10-GS-IV शक्यतो REVERSE ENGINEERING या APPROACH ने PREPARE केल्यास नक्कीच फायदा होईल.
(QUESTION वरून CONTENT+APPROACH BUILD करणे.)
11-पेपर सोडवल्यानंतर झालेल्या चुका नोट डाउन करा, तरच या पेपर मध्ये परत MISTAKE होणार नाहीत.
12-MH इकॉनॉमिक सर्वे पण नक्की वाचा.
(परिक्रमा मधील GIST वाचला तरी चालेल.)
👉FACTBOOK IS MUST ACTIVITY FOR GS-IV.
(PYQ पेपर मधील सर्व FACTS ज्या आपल्या लक्षात राहत नाहीत तेवढ्याच COMPILE करणे, कारण या पेपर मध्ये रिपीटेशन पण असते आणि हा पेपर अभ्यासापेक्षा जास्त APPROACH चा आहे PROVIDED तुमचा अभ्यास पण चांगला असावा.)
-महेश चोबे
MPSC EXAM ORIENTED ACADEMY
-------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
⭕️रिक्तपदांचे मागणीपत्र 30 सप्टेंबर पर्यंत पाठवा!
👆👆👆👆👆
'MPSC' भरातीबाबत मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागाना निर्देश
----------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
⭕️मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना सर्वांना Prelims वेळी भरलेली माहितीच दिसत आहे. त्याबद्दल आयोगाने twitter द्वारे माहिती सुद्धा दिली होती.
7 508
⭕️पुढील वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेचा Plan काय असावा?
1-नोव्हेंबर 2021 पर्यंत Mains ची एक reading होणे अपेक्षित आहे.
2-सध्या English Grammar(Morning Session)+कोणताही एक GS(Remaining day)असा Plan असावा.
3-चालू घडामोडी चा अभ्यास सध्या नाही केला तरी चालेल.
4-GS ची सुरुवात कशाने करावी?
👉GS3(Scheme+Policy Prelims ला फायदा होतो.)(देसले Part 2 Prelims ला कामाला येईल).
👉GS2(Polity+Governance Prelims ला as it is असते.)
👉GS4(Science and Tech सोडून)Basic Economics Clear करण्यावर भर असावा.
👉Geography(As it is Prelims ला असते)
👉History(Prelims चे मॉडर्न History चे 5-6 प्रश्न Cover होतात.)
असा क्रम असावा.
5-एक GS Complete झाल्यावर दुसरा घ्यावा.
6-दोन तास एक विषय, मग दुसरा विषय असं करू नये. दररोज एक तास current तर कधीच करू नये.
7-Current ची तयारी 15 दिवसात आरामात होते.
8-स्वतःला एकच टार्गेट द्या आणि ते तडीस घेऊन जा, otherwise एक न धड भारा भर चिंध्या असा कार्यक्रम होतो.
9-सध्या अभ्यास करताना MAINS चे Question पेपर झेरॉक्स काढून स्वतः त्याचे analysis करा.
👉राज्यसेवा(2019-12 Papers)
(2019-16 वर जास्त भर असावा.)
👉Forest Mains पेपर 2(2019-15)
👉STI/ASO Mains Papers (2019-17)
10-सगळ्यात महत्वाचे:
Syllabus आणि PYQ पाहून अभ्यास करा.
11- स्वतः अभ्यास होत नसेल तर एखादा Class नक्की लावा.(Class लावणे compulsory नाही. Guidance असणे महत्वाचे आहे.)
👉English साठी-महेश पाटील सर यांचा Class करू शकता.
👉मराठी साठी उदय कदम सर यांचा Class करू शकता.
👉GS3,2,4-या batches मी स्वतः घेतल्या आहेत आणि यामध्ये Complete Mains Cover करण्याचा प्रयत्न केला आहे.
(एक batch Join करा, आवडली तर पुढची Join करा, नाही आवडली तर तुमचे पैसे Return केले जातील.)
12-एका वेळी एकच Grammar चा Class करा. Grammar सोबत कोणत्याही एकाच GS चा Class करा.
13-Descriptive पेपर ची सध्या तयारी करायची गरज नाही.
👆👆👆
वरील Message मध्ये तुम्ही तुमच्या सोईने बदल करू शकता.
👉जो सध्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करेल, त्याला पूर्व परीक्षेत 100% फायदा होईल. फक्त पूर्व चा अभ्यास करुन पूर्व पास होणे अवघड आहे. (अपवाद असू शकतात, पण अपवाद कमी असतात.)
👉पूर्व परीक्षे अगोदर 4 महिने अभ्यास केला तरी +30-40 मार्क्स च्या margin ने Prelims निघू शकते फक्त तुमचा मुख्य परीक्षेच्या अभ्यासवर Command असावी.
👉पूर्व साठी फक्त खालील गोष्टी वेगळ्या आहेत:
(ज्यासाठी 4 महिने More Than Sufficient आहेत.)
*GS:
-Ancient Medieval History
-Current
-Science
*CSAT
⭕️फक्त अभ्यासाचा विचार नका करू, छोटे छोटे Targets स्वतःला द्या आणि ते पूर्ण करा.Over the period of time तुम्ही खुप मोठे टार्गेट complete केलेले असेल.
⭕️वरील अभ्यासात Combine चा सगळा अभ्यास पूर्ण होईल.
-महेश चोबे
(MPSC 3 MAINS)
-------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
⭕️MES (Civil) 2019 चे मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर
----------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
वरील मजकूर खालील मेल ID वरती मेल करा STI - नवीन जाहिराती येईल 👇👇
Cm@maharashtra.gov.in
dcm@maharashtra.gov.in
7 508
*मा .उपमुख्यमंत्री
तथा वित्त मंत्री,
महाराष्ट्र राज्य .
विषय - वित्त विभाग 30 जुलै 2021 शासन निर्णय GR प्रमाणे MPSC आयोगाकडे 1000 राज्य कर निरीक्षक (STI) रिक्त पदांची मागणीपत्रे पाठविण्याबाबत.
6 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी MPSC मार्फत 15511 पदांची भरती केली जाईल अशी घोषणा केली होती.
त्यानंतर 30 जुलै 2021 वित्त विभाग शासन निर्णयानुसार (GR)प्रमाणे प्रत्येक विभागाने 30 सप्टेंबर 2021 MPSC आयोगाकडे रिक्त पदांची मागणीपत्रे पाठवावीत असे निर्देश देण्यात आले होते.
माहिती अधिकार (RTI)अंतर्गत मिळालेल्या माहिती नुसार वित्त विभागातील राज्य कर निरीक्षक ( STI) रिक्त पदांची संख्या अंदाजे 2000 आहेत .2017 पासून STI पदांची भरती 100 पदांच्या वरती झाली नाही.
मागील 2 वर्ष कोरोना मुळे MPSC मार्फत कोणतीच भरती झाली नाही .
वाढत्या बेरोजगारीचा विचार करता वित्त विभागातील राज्य कर निरीक्षक (STI) रिक्त पदांच्या 50 टक्के म्हणजे 1000 जागांचे मागणीपत्र MPSC आयोगाकडे देण्यात यावे ही विनंती.
तसेच सदर पद हे कर स्वरूपात शासनाला महसूल गोळा करून देत असते. त्यामुळे सदर भरतीचा शासन तिजोरीवर भर न पडता , महसुल वाढीस मदत होईल.
आम्हाला खात्री आहे मंत्री महोदय असा क्रांतिकारी निर्णय घेऊन बेरोजगार तरुण- तरुणींना शासकीय नोकरीची दारे खुली करतील.*
7 508
⭕️GS-I 1.12 माहाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक
👉29-कर्मवीर भाऊराव पाटील
📌Source:Vikaspedia
-------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
