ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

前往频道在 Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

显示更多
7 526
订阅者
-524 小时
-317 天
-7830 天
帖子存档
⭕⚠️राज्यसेवा पूर्व आणि मुख्य साठी बुकलिस्ट By-प्रमोद चौगुले सर (राज्यसेवा 2021,22-State Topper) ✅Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭕️♦️राज्यसेवा पूर्व आणि combine पूर्व फेब्रुवारी आणि मार्च मध्ये होण्याच्या शक्यता वाटत आहेत..👍 👉 दर वर्षीप्रमाणे २०२४ साठी वेळापत्रक लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा.. ©️Ram Chavan Sir🔥🔥🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @TheAchieversMentorship

⭕⚠️राज्यसेवा मुख्य 2022:Descriptive मार्क्स आता पर्यंत समजलेल्या मार्क्स पैकी one of the highest marks... Marathi:32 English:
⭕⚠️राज्यसेवा मुख्य 2022:Descriptive मार्क्स आता पर्यंत समजलेल्या मार्क्स पैकी one of the highest marks... Marathi:32 English:38 Total:70 Marks

⭕⚠️26 ऑक्टोबर Shift 3 पेपर 2 1)बॉम्बे चे नाव मुंबई कधी झाले? 1995 (युती च सरकार logic) 2)Principal Secreatary of MH Governor? Shreya Singhal 3)PCA-Section 5 4)RTS-28 April 2015 5)RTI-12 Oct 2005 6)कलम 40 7)1 KB..KB Longform? 8)CrPC Section प्रमाण अधिकारी .. (थोडा अवघड) 9)Demonetisation :8 Nov 2016 10) बळवंतराय मेहता NES&CDP 11)भुदान चळवळ वर्ष 12)MH ग्राम विकास मंत्री 13)पानिपत युद्ध तिसरे 14)1st CEC 15)CEC appointment 16)CEC काम 17)1st CJI in British Era:Emphe 18)मानवी वसाहत सोपे प्रश्न 19)पूना सार्वजनिक सभा स्थपाना exact date 20)टिळक-केसरी 21)Administrative Law definition? K. C. Devis 22)97 CA 2011-9B- सहकारी संस्था 23)मन्नार आखात-TN 24)लोणार -MH वारसा स्थळ 25)India-Progressive Tax 26)FDI MH-27% 27)Urbanisation Curve -Accelerated in which stage? 28)Urbnisation MH-45.2% 29)Counter Urbnisation?- शहरापासून लांब जाऊन काम करायचं 30)Governor-Dissolve Legislative assembly 31)महसूल चा शेवटचा घटक-तहसीलदार 32)Settlement:Example 2 प्रश्न सामान्य व्यक्ती विशेष अभ्यास न करता सरळसेवा परीक्षा देणे अपेक्षित आहे, आपल्या मूळ ध्येयपासून विचलित होऊन स्वतःचा वेळ आणि पैसा वाया घालवू नये असे पेपर असतात. 😅

⭕⚠️लोकसंख्या
+1
⭕⚠️लोकसंख्या

⭕️⚠️महाराष्ट्र आर्थिक पहाणी 2022-23 Gist #Useful for all exams in MH.

⭕⚠️अजंठा Caves
⭕⚠️अजंठा Caves

⭕️⚠️भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 With latest amendment of 2018

💥महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,2015 Short नोट्स+Value Addition @MPSC_ExamOriented

⭕⚠️RTI Act 2005

⭕⚠️नगरपरिषद 25 ऑक्टोबर All Shift

⭕⚠️GS1:Human Geograohy 👉Human Settlement theory

⭕⚠️राज्यसेवा मुख्य 2023 साठी तुमच्या अभ्यासाचे नियोजन वरील प्रमाणे करू शकता. 👉तुम्ही तुमच्या सोयीने यात बदल करू शकता. 👉Mains कधी असेल हे tentative लक्षात घेऊन time table बनवलं आहे. त्यात थोडा फार बदल होऊ शकतो. #_Plan_Execute_Achieve🤘 काही विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव... ✅Join Us @MPSC_ExamOriented

✅♦️नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा - २०२३ 25/10/2023 ( Shift 2) Additional : नागरी स्वराज्य संस्था 18 कामे दिली आहेत ती
+2
✅♦️नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा - २०२३ 25/10/2023 ( Shift 2) Additional : नागरी स्वराज्य संस्था 18 कामे दिली आहेत ती अनुसूची कोणती 12th ऑनलाईन शिक्षण घेतो त्याला काय म्हणतात e - learning Via : अनिकेत जाधव ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟣 Shift 2 Q)वीज बिल विधेयक केव्हा सुधारना करण्यात आली? Q)अजिंठा लेणीमध्ये किती लेण्या आहेत? Q)MH पश्चिम भागात असनाऱ्या किनार पट्टीला कोणती किनारपट्टी म्हणतात? Q)गोसीखुर्द प्रकल्प किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे? Q)मुख्य लोकसेवा आयुक्ताची नेमणूक कोण करतात? Q)MH पहिले लोकायुक्त कोण आहेत? Q)लोकपाल विधेयक पहिल्यांदा केव्हां मांडण्यात आले? Q)भ्रष्टाचार अधिनियम केव्हां लागु करण्यात आला? Q)2022-23 साली आकडेवारी नुसार अनुपचारिक क्षेत्रात किती टक्के कामगार आहेत ? Q)2011 जनगणने नुसार आदिवासी लोकसंख्या किती टक्के आहे

⭕⚠️नगरपरिषद कर निर्धारण परीक्षा Shift 2 (25 ऑक्टोबर) खालील Id वरती पाठवू शकता: @MaheshChobe 25 ऑक्टोबर Shift 1 चे प्रश्न वरती share केले आहेत.👇👇👇 https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6106?single https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6108