ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

前往频道在 Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

显示更多
7 518
订阅者
-424 小时
-167 天
-8930 天
帖子存档
⭕️⚠️महा. लोकसेवा हक्क अधिनियम,2015 👉Short Notes

✍️EXAM ORIENTED ACADEMY✍️ Contact: @Mahesh_Chobe @VU3UAK (Utkarsh) ------------------------------------------------------------------ https://t.me/MPSC_ExamOriented

💐💐💐
💐💐💐

💐💐💐
💐💐💐

https://t.me/ABHYASMANDAL?livestream https://t.me/ABHYASMANDAL?livestream https://t.me/ABHYASMANDAL?livestream उद्योग निरीक्ष
https://t.me/ABHYASMANDAL?livestream https://t.me/ABHYASMANDAL?livestream https://t.me/ABHYASMANDAL?livestream उद्योग निरीक्षक पदाबद्दल विस्तृत चर्चा * मुख्य परीक्षा अभ्यास रणनिती * अभ्यास आणि अभ्यासक्रम नियोजन * परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक / उपघटक * तांत्रिक अभ्यासक्रमाचे मुख्य मुद्दे क्र(6,7,8,9,10 ) * अभ्यासक्रम वेळेत पूर्ण कसा करावा * योजनांचा तुलनात्मक अभ्यास * कायदे, नियम कसे अभ्यासावेत * लॉजिकने प्रश्न कसे सोडवावे * कमीत कमी साहित्य कसे नियोजितपणे वापरावे *आपल्या प्रश्नाचे / शंकांचे समाधान पल्लवी वाडेकर मॅडम Industries officer, 2019 राज्यसेवा मुलाखत : 2016, 2017, 2019 RFO, 2017 (second topper)

ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून रहात नाही पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून रहाते. 😍😍शुभ सकाळ😍😍 # ध्येयनिष्ठ अधिकारी

💐💐💐OUR FIRST BATCH💐💐💐
💐💐💐OUR FIRST BATCH💐💐💐

खूप खूप अभिनंदन 💐💐💐
खूप खूप अभिनंदन 💐💐💐

खूप खूप अभिनंदन 💐💐💐
खूप खूप अभिनंदन 💐💐💐

photo content

खूप खूप अभिनंदन 💐💐💐
खूप खूप अभिनंदन 💐💐💐

photo content

♦️⚠️16 मे 2021 या दिवशी आपण टेलिग्राम channel सुरु केला होता.21 मे पासून आपण आपली Mains Fast Track batch सुरु केलेली.3-3.5 महिने आपली batch सुरु राहिली. Lockdown मध्ये Exam कधी होणार हे माहीत नसताना आपण सर्वजण आपल्या batch च्या माध्यमातून माझ्याशी connect झालात. आणि पहिल्याच batch मधून तब्बल 14+ निकाल आले. तुम्ही सर्वांनी माझ्यावरती ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. हे सर्व करत असताना... मला बऱ्याच लोकांची मदत मिळाली... त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि पुढे देखील Exam Oriented Academy च्या माध्यमातून Exam Oriented Content सर्व विद्यार्थ्यांना देण्यासाठी आमची टीम कायम तत्पर राहील याची ग्वाही देतो. आपलाच, महेश चोबे (संचालक, Exam Oriented Academy)

♦️📌जे Aspirants निवड यादीत येऊ शकले नाहीत त्यांनी आगामी परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. निराश न होता, आपल्या चुका दुरुस्त करून पुन्हा जोरदार तयारी करावी. (माझी निवड ३ मुख्य परीक्षा आणि २ मुलाखत दिल्यानंतर झाली होती. फक्त दरवर्षी थोडी थोडी सुधारणा करत गेलो.) कुणाला success लवकर मिळते तर कुणाला उशिरा. प्रत्येक जण वेगळ्या प्रकारे संघर्ष करत असतो त्यामुळे प्रत्येकाचे यश हे स्पेशल असते. आपल्याला काही मदत लागल्यास सांगा. I am always there for u. All the best for next exam. श्रीधर पाटील सर(तहसीलदार)

👆👆👆 वरील सर्वजण आपल्या Mains Fast Track Batch चे विद्यार्थी आहेत. सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... 💐💐💐

💐💐💐
💐💐💐

5002 (1).pdf

ASO Cut-Off
ASO Cut-Off

5000.pdf

4986.pdf