MPSC Exam Oriented
前往频道在 Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
显示更多7 542
订阅者
-224 小时
-227 天
-5930 天
帖子存档
7 538
♦️नगर परिषद 3rd response sheet आली आहे..
आपापल्या account ला login करून चेक करा.
लिंक :👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
7 538
https://youtu.be/Y9253_M38Xk?si=K_dHeJWcDIlO5coU
Is India becoming a Dictatorship?
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
7 538
शरद पवार गटाला अखेर चिन्ह मिळालं, निवडणूक आयोगाचं ‘तुतारी’ चिन्हावर शिक्कामोर्तब!
7 538
⚠️मराठी विश्वाकोश मधून MPSC मधील विविध परीक्षेत प्रश्न विचारले जातात.
वेल मिळेल तसं महत्वाचे समाजसुधारक मराठी विश्वकोश मधून पाहून घेणे फायद्याचे ठरेल...
मराठी विश्वकोश इतिहास – मराठी विश्वकोश
https://marathivishwakosh.org/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b6-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8/
7 538
१४ जुलै १९४१ ला गाडगे महाराजांची प्रकृति ठीक नव्हती. महानंद सामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेंव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंद सामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडूनही काहीही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबांकडून दोन घोंगड्या स्विकारल्या. पण म्हणाले, "डॉ. तुम्ही कशाला आले?; मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." तेंव्हा बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसांचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोण विचारणारच नाही. तुमचा अधिकार मोठा आहे. या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.
१९५२ साली गाडगे बाबा आणि बाबासाहेबांची निपानी येथे भेट - मातीतला धर्म स्वीकारा.
त्यावेळी बाबासाहेबांना गाडगे बाबा म्हणाले, " बाबासाहेब तुम्ही शिकल्या सवरल्याली माणसं, तुम्ही कंचाबी धर्म स्वीकारा, आमच्या सारख्या अडाणी माणसांनी तुम्हाला बोलू नये बाबासाहेब. पण, बाबासाहेब धर्म असा स्वीकारा जो धर्म या मातीशी ईमान राखनारा धर्म असेल.
7 538
7 538
बाबा :- ब्रिटिश सरकारने आपल्यावर एक मोठं अरिष्ठ आणलं होतं. मग सत्याग्रह केला का नाही लोकांनी?
श्रोते :- होय केला
बाबा :- का कोणी देवळातले देव आले होते मदत कराले? वान्द्रयाचे राम, दादरचे इठोबा का वरळीचे पहिलवान मारूती आले होते?
श्रोते :- कोणी नाही आले
बाबा :- शिंगणापूरचे महादेव आले होते का?
श्रोते :- नाही
बाबा :- मग कोण सत्याग्रह आंदूलन केला?
श्रोते :- माणसांनी केलं
बाबा :- कोणी कोणी ब्रिटिशाच्या गोळ्या झेलले?
श्रोते :- माणसांनी झेलले
बाबा :- मग त्या ब्रिटिशाले कोणी हाकलून लावले बप्पाहो?
श्रोते :- माणसांनी बाबा
बाबा :- मग देव कुठे राहतोय?
श्रोते :- माणसात
बाबा :- मग माणसाची सेवा करा बप्पाहो. एकवेळ पोटाले नाही मिळलं तरी चालेल पण पोरांना साळा शिकवा. देवा दगड धोंड्याच्य नादी नका लागू. आपला जवळपास घाणकचरा नको टाकू. परिसर चांगला ठेवा. हरामचं खाऊ नका. तानलेल्याला पाणी पाजा भूकेल्याला घास द्या बप्पाहो तेच देव हाये त्याचा आशिर्वाद घे. बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला...
7 538
⚠️फासीस्ट प्रवृत्ती म्हणजे काय?
📌
राष्ट्रवादी राजकीय विचारसरणी
📌एक पक्ष हुकूमशाही
📌लोकशाही चा निषेध
📌भांडवलदार आणि डाव्या विचारसरणीचा समर्थक
📌जुलूमी राज्यकर्ता
📌एकाच नेत्याकडे पूर्ण शक्ती-हुकूमशहा
📌करिश्माई-नेता
📌मतभेद सहन न करणे
⭕उदाहरण:👇
हिटलर(जर्मन हुकूमशहा )
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%B0
मुसोलिनी(इटली हुकूमशहा )
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80
Note:According to Preamble of Indian Constitution👇
India is Sovereign, Socialist,Secular, Democratic, Republic🇮🇳7 538
📌महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री
📌नगरसेवक(2 term), विधानपरिषद सदस्य (3 term), मुंबई महापौर(1976-77), विधानसभा सदस्य (2 term),महाराष्ट्र विधासभा विरोधी पक्ष नेते(मार्च 1990-डिसेंबर 1991),
📌महाराष्ट्राचे मुख्यमंत्री(1995-99)
📌यांच्याच काळात 1995 ला बॉम्बे चे नाव मुंबई झाले.
📌केंद्रीय अवजड मंत्री(1999-2002)
📌लोकसभा अध्यक्ष(2002-04)
📌राज्यसभा खासदार(2006-12)
@MPSC_EXAMORIENTED
7 538
Repost from N/a
⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
⭕The Eight Phases of Moon
✅Gibbous Phase of Moon
(Waxing Gibbous&Wanning Gibbous)
-चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित असणे.
7 538
मी , 'ती' आणि स्पर्धा परीक्षा वास्तव
https://www.esakal.com/amp/education-jobs/avinash-shitole-writes-mi-shi-and-competitive-examination-student-pjp78
By Avinash Shitole
7 538
⚠️राज्यसेवा पूर्व साठी Booklist...
मागील 3 वर्ष जे Topper आले त्यांची booklist.
तुमच्या सोयीनुसार यात थोडाफार बदल करू शकता.
7 538
⚠️महाराष्ट्रात आता 72% आरक्षण:
✅मराठा आरक्षण Analysis:
-सध्या Open साठी 28% जागा असतील.ज्या Merit नुसार भरल्या जातील. (Meritocracy)
-म्हणजे वरील 28%+आता नव्याने मिळालेल्या 10% अशा 38% मधून मराठा समाज पात्र असेल.
-या अगोदर मराठा समाज EWS मधून पात्र असायचा. आकडेवारी असे सांगते की यातील 8-8.5% आरक्षणाचा लाभ मराठा समाज घ्यायचा. म्हणजे त्यावेळी Open च्या 38%+EWS च्या 10% अशा 48% जगासाठी मराठा समाज पात्र असायचा.
-मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्याने EWS मध्ये जे शिल्लक राहिले, त्यांची संख्या तुलनेने कमी आहे.मराठा समाज EWS मधून बाहेर गेल्याने 100% सध्या त्यात असलेल्या समाजाला खूप जास्त फायदा होईल.
7 538
⭐️General Science च्या बाबतीत:
बऱ्याच Aspirant चा असा समज आहे की Science ला मार्क येत नाहीत. तसं काही मास्तर पण सांगतात. हे 100% चुकीचं आहे.
Science ला राज्यसेवा पूर्व परीक्षेत 20 पैकी कमीत कमी 11-13 प्रश्न बरोबर येऊ शकतात. पेपर सोपा असेल तर 15-17 प्रश्न पण बरोबर येतात. त्यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या ठरतात:
1-कोणत्याही एका Authentic Source वरती Command असावी.
(Lucent Gk-हे जास्त Authentic वाटत कारण यात NCERT चा Gist आहे./State Board)
2-तुमचं Basics चांगल असावं.
3-आयोगाच्या PYQ वरून Approach Develop करणे.
वरील 3 points तुमचा Science चा Score नक्कीच improve करेल. यात काहीच शंका नाही.
#_Authentic_Source
#_PYQ_Approach_Building
#_Basics
@MPSC_EXAMORIENTED
