ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

前往频道在 Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल.

显示更多
7 555
订阅者
-424 小时
-277 天
-5130 天
帖子存档
Repost from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा.सदस्य म्हणून डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.रजनिश सेठ यांनी पद व गोपनीयतेच
+3
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा.सदस्य म्हणून डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.रजनिश सेठ यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मा.सदस्य डॉ.अभय वाघ, डॉ.सतिश देशपांडे, श्री.राजीव निवतकर, श्री.महेंद्र वारभुवन व आयोगाचे सहसचिव श्री. सुनील अवताडे उपस्थित होते.

💥Demographic Indicators
💥Demographic Indicators

आपल्या चॅनेल वरती वरील जाहिरात दिसत आहे. या जाहिराती टेलिग्राम द्वारे आपोआप येतात. अशा जाहिराती Ignore करा.
आपल्या चॅनेल वरती वरील जाहिरात दिसत आहे. या जाहिराती टेलिग्राम द्वारे आपोआप येतात. अशा जाहिराती Ignore करा.

⚡️Current Batch ✍Only Notes Fees:Rs 250/- 📍Notes+Lecture (Including Revision Lecture) Fees:Rs 490/- For Admission: @ExamMantraRS25 📍बरेच विद्यार्थी फक्त नोट्स बद्दल विचारत होते त्यांच्यासाठी. 📍नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 Current @MPSC_ExamOriented

Repost from MPSC Exam Oriented
✅Current Notes and Lecture: 👉May 2025 https://t.me/MPSC_ExamorientedDemo/224

Repost from MPSC Exam Oriented
Demo Lectures👇 🕯Current https://t.me/MPSC_ExamorientedDemo/217 ✔️Science https://t.me/MPSC_ExamorientedDemo/166 👉Ancient-Medieval History https://t.me/MPSC_ExamorientedDemo/172 ✅Economics https://t.me/MPSC_ExamorientedDemo/183 सर्व विषयांचे काही demo lectures वरील link वरुन पाहू शकता. धन्यवाद...🙏

Repost from MPSC Exam Oriented
⚡️2025 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा, Combine ब, क यापरिक्षांचा विचार करता आपण खालील Module Wise Lecture Series सुरु करत आहोत: (सर्व Lectures Recorded स्वरूपात असतील.)
राज्यसेवा पूर्व 2025 Batch
-2024 च्या पूर्व साठी घेतलेली batch Recorded स्वरूपात उपलब्ध आहे. -या Batch मध्ये नव्याने नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 चे Current उपलब्ध करून दिले जाईल. -या Batch मध्ये 2018-2023 चे PYQ Analysis व Approach building चे Lectures देखील उपलब्ध आहेत. -ही Batch पूर्व साठी नक्कीच One stop solution असेल. -Fees:Rs 2500/-
General Science Batch
-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 790/-
Ancient-Medieval History
-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 590/-
Monthly Current Affairs Batch
-सदर Batch चे सर्व Lectures ऑगस्ट first week मध्ये उपलब्ध होतील. -नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील नोट्स दिले जातील व त्याचे discussion देखील होईल. - सध्या Admission घेऊ शकता, काही lectures already घेतले आहेत, बाकी नोट्स बनवायला सुरू आहेत. -Fees Rs 490/-
इतर विषयांचे Modules देखील लवकरच Recorded स्वरूपात उपलब्ध करून दिले जातील.
                    📍मार्गदर्शक:-                        महेश चोबे             (कर-प्रशासकीय अधिकारी)            (2018-24:6 राज्यसेवा मुख्य)         📍Admission साठी संपर्क📍                 📨टेलिग्राम ID📨             @ExamMantraRS25 📞7387475918 Thank you everyone 🙏🧞‍♂ @MPSC_ExamOriented

भविष्य का दुःख वर्तमान खा जाता है, भविष्य का सुख वर्तमान के दुख को दुर नहीं कर पाता| वर्तमान में जीना शिखो, भविष्य का विचार मत करो|

photo content

दुःख में होने वाला व्यक्ती संघर्ष करता है, सुख में होने वाला व्यक्ती क्रांती कर सकता है!

@like #0ce9a01081d68140c

दुःख में होने वाला व्यक्ती संघर्ष करता है, सुख में होने वाला व्यक्ती क्रांती करता है!

✅Current Notes and Demo Lecture:May 2025 https://t.me/MPSC_ExamorientedDemo/224

sticker.webp0.16 KB

Repost from MPSC Exam Oriented
Demo Lectures👇 🕯Current https://t.me/MPSC_ExamorientedDemo/217 ✔️Science https://t.me/MPSC_ExamorientedDemo/166 👉Ancient-Medieval History https://t.me/MPSC_ExamorientedDemo/172 ✅Economics https://t.me/MPSC_ExamorientedDemo/183 सर्व विषयांचे काही demo lectures वरील link वरुन पाहू शकता. धन्यवाद...🙏

Repost from MPSC Exam Oriented
⚡️2025 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा, Combine ब, क यापरिक्षांचा विचार करता आपण खालील Module Wise Lecture Series सुरु करत आहोत: (सर्व Lectures Recorded स्वरूपात असतील.)
राज्यसेवा पूर्व 2025 Batch
-2024 च्या पूर्व साठी घेतलेली batch Recorded स्वरूपात उपलब्ध आहे. -या Batch मध्ये नव्याने नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 चे Current उपलब्ध करून दिले जाईल. -या Batch मध्ये 2018-2023 चे PYQ Analysis व Approach building चे Lectures देखील उपलब्ध आहेत. -ही Batch पूर्व साठी नक्कीच One stop solution असेल. -Fees:Rs 2500/-
General Science Batch
-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 790/-
Ancient-Medieval History
-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 590/-
Monthly Current Affairs Batch
-सदर Batch चे सर्व Lectures ऑगस्ट first week मध्ये उपलब्ध होतील. -नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील नोट्स दिले जातील व त्याचे discussion देखील होईल. - सध्या Admission घेऊ शकता, काही lectures already घेतले आहेत, बाकी नोट्स बनवायला सुरू आहेत. -Fees Rs 490/-
इतर विषयांचे Modules देखील लवकरच Recorded स्वरूपात उपलब्ध करून दिले जातील.
                    📍मार्गदर्शक:-                        महेश चोबे             (कर-प्रशासकीय अधिकारी)            (2018-24:6 राज्यसेवा मुख्य)         📍Admission साठी संपर्क📍                 📨टेलिग्राम ID📨             @ExamMantraRS25 📞7387475918 Thank you everyone 🙏🧞‍♂ @MPSC_ExamOriented

Article 80 clause(3)
Article 80 clause(3)

कलम 80 नुसार राज्यसभा वरती राष्ट्रपती द्वारे नियुक्त सदस्य...
कलम 80 नुसार राज्यसभा वरती राष्ट्रपती द्वारे नियुक्त सदस्य...

🕯Previous Year Question Booklet JNVST

जवाहर नवोदय विद्यालय पुणे प्रवेश परीक्षा २०२६ ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू. पुणे जिल्ह्यातील वर्ग ५ वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालयाची सुवर्णसंधी. पुणे जिल्ह्यातील वर्ग ५ वी चे सर्व विध्यार्थी , पालक, शिक्षक , मुख्याध्यापक याना कळविण्यात येते की , जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.या परीक्षेच्या माध्यमातून जिल्ह्यातून ८० विद्यार्थ्यांची निवड आखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेतून केली जाते. जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र शासन अंतर्गत कार्यरत असून संपूर्णतः निवासी आहे . येथे केंद्रीय माध्यमिक बोर्डाचे CBSE चे शिक्षण दिले जाते सोबतच संगणक , क्रीडा,संगीत,कला इत्यादी चे शिक्षण व सर्वांगीण विकासावर भर दिल्या जातो . या विद्यालयात वह्या पुस्तके,गणवेश, बेडींग ,वैयक्तिक साहित्य , मेस इत्यादी सुविधा नवोदय विद्यालय समिती नियमाप्रमाणे विनामूल्य पुरवल्या जातात. तरी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा . जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे अर्ज करताना घ्यावयाची काळजी- १) विद्यार्थी सलग ३ री ते ५ वी मध्ये शिकत असावा. २) जन्म तारीख ही 01-05-2014 ते 31-07-2016 (दोन्ही दिवस धरून ) असावी ३) विद्यार्थी व पालक दोन्ही पुणे जिल्याह्याचेच रहिवासी असावे.( तशी खात्री करूनच अर्ज करावा ) ४) विद्यार्थ्यांची जात प्रवारी GEN /OBC /SC /ST ( केंद्रशासन प्रमाणे राहील ) ५) दिव्यांग असल्यास ( कमीत कमी ४० % व मेडिकल बोर्डाचे प्रमाणपत्र असावे ) ६) शहरी / ग्रामीण भरतांना शाळेच्या location नुसार भरावे तसेच प्रत्येक वर्षाचा विस्तृत तपशील भरावा. ७) परीक्षेचे माध्यम व्यवस्थित भरावे . ८) अर्ज फायनल सबमिट करतांना सर्व बाबी बरोबर असल्याची खात्री करावी ९) अर्ज भरल्या नंतर ऑनलाईन मिळालेली पावती ( ACKNOWLEDGEMENT ) . तसेच पावती सांभाळून ठेवावी. १०) वर्ग ५ वी मध्ये शिकणारा कोणताही विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी . ( विद्यार्थ्याने शाळेकडे दिलेला प्रत्येक अर्ज अपलोड झाल्याची खात्री करावी.) ११) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2025 असून शेवटच्या तारखेची वाट पाहू नये व अंतिम वेळी सर्वर जॅम समस्या टाळता येऊ शकतात. १२) आपल्या शाळेत वर्ग ५ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी व पालकांना - जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची माहिती तोंडी व लेखी स्वरूपात द्यावी १३) अर्ज करण्यासाठी कोणतीही परीक्षा फी नाही. १४) प्रवेश परीक्षा दि १३ डिसेंबर २०२५ (शनिवार) रोजी राहील. अर्ज भरताना खालील बाबी तयार ठेवाव्या - .प्रत्येक विद्यार्थयांचे एक फोल्डर बनवावे व त्यात - विद्यार्थांच्या फोटो - १०-१०० KB . JPG फॉरमॅट - विद्यार्थांची सही - १०-१०० KB . JPG फॉरमॅट - पालकाची सही - १०-१०० KB . JPG फॉरमॅट - - Social category certificate (जात प्रमाणपत्र SC,ST आणि OBC चे प्रमाणपत्र केंद्र सरकार च्या विहित नमुनामध्ये असावे) 50=300 KB. JPG फॉरमॅट अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप जि. पुणे येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. JNVST रजिस्ट्रेशन लिंक - https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration - प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, पिंपळे जगताप ता. शिरुर जिल्हा पुणे