ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

前往频道在 Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

显示更多
7 550
订阅者
-224 小时
-227 天
-5930 天
帖子存档
💥Book Review🔥 👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 Analysis book By:महेश घार्गे सर
💥Book Review🔥 👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 Analysis book By:महेश घार्गे सर

👆👆👆Perfect Analysis By Sandip Jadhav Sir.

Dear telegram admin परीक्षा कधी घ्यावी हे टेलिग्राम एडमिनला विचारा...! ते रोज नव्याने तुम्हाला एक-एक माहिती देत राहतील. आता यांना माहिती पुरवणारे काही चमचे आहेत का?? तर अजिबातच नाही...! मग?? रोज नवीन एक ठोकताळा मांडायचा आणि कशा पद्धतीने एक्झाम घ्यायची ही रोज पोरांना बिंबवायचं... गेल्या महिन्याभरात चाललेले काही उपक्रम.. आपल्याला ट्विटर वार करायचे आहे 😁 ट्विटरला री ट्विट करायचे आहे🙏 आपल्याला आंदोलन करायचे आहे 😁 आपल्या आमदाराला भेटा, निवेदन द्या😁 साहेबाचा आत्ताच कॉल झाला 😁 मूत्रा (सुत्रा) कडून आत्ताच माहिती हाती आली 😂 "आता नाही तर कधीच नाही" ही टगेगिरी.. "गंदा है पर धंदा है" ह्या टेलिग्राम ॲडमिनच्या आताताई मुळे एक तर जागा कमी आल्या, आणि आता रोज कुठल्या विभागात किती जागा खाली आहेत याचे दररोज परिपत्रक जाहीर होत आहेत. परीक्षा कधी घ्यावी हे आयोगाच्या अध्यक्षालाही माहीत नाही. Mpsc ने निवडणूक हे कारण नाही दिले तर आरक्षण हे कारण दिलेले आहे...! जर दुर्लक्ष करता आले तर जरूर करा, नाहीतर रोजच निकालाची तारीख जाहीर होत राहते आणि एक दिवस निकाल लागतो आणि आमचाच खरं असं छाती बडवत फिरणारे एडमिन काही कमी नाहीत... - संदीप जाधव

photo content

photo content

One step at a time.🤘
One step at a time.🤘

पंचायतराज या पुस्तकाचे लेखक महेश घार्गे सर यांच्या द्वारे लिखित सारथी "राज्यसेवा पूर्व परीक्षा" प्रश्नपत्रिका वर्गीकरण, विश्ल
पंचायतराज या पुस्तकाचे लेखक महेश घार्गे सर यांच्या द्वारे लिखित सारथी "राज्यसेवा पूर्व परीक्षा" प्रश्नपत्रिका वर्गीकरण, विश्लेषण व शॉर्ट नोट्स हे नवीन पुस्तक. काही पुस्तकं मार्केटिंग करून famous होतात,हे पुस्तकं Content मुळे famous होईल यात काहीच शंका नाही. #_Masterpiece 🔥

💥नगरपरिषद परीक्षा 2023 1-जागावाढ 100% होणार नाही. 2-निवड यादी आणि Waiting list लावून निकाल लागेल. 3-मुख्य सचिव यांच्याकडे निकाल आता लावता येईल का?यासाठी फाईल पाठवण्यात आली आहे. 4-Election Commission ने परवानगी दिल्यावर निकाल लागेल किंवा आचारसंहिता संपल्यावर निकाल लागेल. 5-निकाल लागल्यावर 1 महिन्यात Document Verification होईल.आणि त्यानंतर एक महिन्यात Joining मिळेल. 👆आज DMA ऑफिस ला भेट दिल्यानंतर समजलेली माहिती. Thank you.🙏

👆आज 7 वाजता lecture असेल.

१) सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी गट अ आणि ब २) बहुजन समाज कल्याण अधिकारी गट अ आणि ब 🙏अभ्यास मंडळ पुणे, प्रस्तुत🙏 🔴मोफत क
१) सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी गट अ आणि ब २) बहुजन समाज कल्याण अधिकारी गट अ आणि ब 🙏अभ्यास मंडळ पुणे, प्रस्तुत🙏 🔴मोफत कार्यशाळा🔴 🔴🟢🟣 विशेष मार्गदर्शन सत्र🔴🟢🟣 समाज कल्याण अध्ययन आणि सामान्य अध्ययन विषयाची अभ्यास रणनीती दोन्ही परीक्षेसाठी लागणारे अभ्यास साहित्य 👉* समाजकल्याण अभ्यासक्रमाचे सूक्ष्म विश्लेषण. 👉* समाजकल्याण अभ्यासाची रणनीती. 👉* कमी वेळात जास्त गुण कसे मिळवावे ? 👉* परीक्षेचे बदलते स्वरूप आणि आपण. 👉* मूलभूत संकल्पनांचे महत्त्व. 👉* एकूण अभ्यासाचे नियोजन. 👉* PYQ वरून अभ्यासासाठीची योग्य दिशा रविवार, दि. 21 एप्रिल 2024 वेळ : सायंकाळी 7.00 वा. स्थळ:- पेरा इन्स्टीट्यूट : एस.पी. कॉलेज समोर, एस.पी. बिर्याणी जवळ, सदाशिव पेठ, पुणे. संपर्क:- 7507081414 👉अभ्यास मंडळ YOUTUBE चॅनल https://youtube.com/@abhyasmandal?si=e5DVYwtj0AEvJkm_ 👉अभ्यास मंडळ APP LINK (मोफत साहित्यासाठी) https://play.google.com/store/apps/details?id=co.edvin.rkxqo 👉अभ्यास मंडळ पुणे telegram चॅनल https://t.me/ABHYASMANDAL https://t.me/ABHYASMANDAL

💥नगरपरिषद 2023 भरती संबंधी पुढील Process साठी उद्या 22 एप्रिल ला 11 वाजता DMA ऑफिस ला काही जण जाणार आहेत. कोणी Intrested असेल तर खालील टेलिग्राम Id वरती message करणे. 👇👇👇 @MaheshChobe 👉जे येऊ शकतात त्यांनी त्यांचे Suggestion कळवा. जे येऊ शकत नाहीत त्यांनी कृपया फुकटचे सल्ले देऊ नये. 🙏 Thank you 🙏

💥UPSC CSM 2023 👉Marks of Recommended Candidates

👆या Batch साठी ऍडमिशन घेऊ शकता. Contact: @MaheshChobe

💥 UPSC CSE CutOff 2023
💥 UPSC CSE CutOff 2023

👆👆एकदा Sample Pdf पाहून घ्या... राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी या book चा वापर करू शकता. गरजेपुरते Analysis आणि Short नोट्स मुळे पूर्व परीक्षेला परत परत विचारल्या जाणारे Topics कव्हर होऊ शकतात आणि effective Revision होऊ शकते. स्वतः Analysis करणं ज्यांना अवघड जात त्यांनी अशा Book चा Reference घ्यायला काहीच हरकत नाही. #_Analysis_of_PYQ 🎯

🔥राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 करिता अतिशय उपयुक्त असणारे पुस्तक म्हणजे सारथी कारण हे पुस्तक केवळ विश्लेषण नसून अभ्यासाला योग्य दिशा देणारा ग्रंथ आहे 🟢सारथी राज्यसेवा पूर्व परीक्षा Short Notes + प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण 📌Result = Study+PYQ+ Short Notes 👉प्रत्येक Topic च्या सुरुवातीला संबंधित प्रश्नांवर आधारित परीक्षात्मक शॉर्ट नोट्स व त्यानंतर पूर्व परीक्षा प्रश्नांचे परिपूर्ण विश्लेषण 👉विश्लेषण व short Notes बनवताना योग्य sources चा वापर (NCERT, State board) व Government resources चा वापर 📌पुस्तकावर आधारित batch👉my class Pune या Google Play Store app वर उपलब्ध Download 👉https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class Join 👉 @myclasspune

photo content