7 560
订阅者
-324 小时
-277 天
-4730 天
帖子存档
7 560
पदवीधर मतदार नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे:-
१)फोटो
२) सही
डिजिलॉकर वरती आवश्यक कागदपत्रे:-
१) आधार कार्ड
२) डिग्री Certificate किंवा final year Marksheet
7 560
पदवीधर मतदार नोंदणी करिता २७ सप्टेंबर हा अंतिम दिनांक असेल.२७ तारखे पर्यंत नोंदणी केल्यास आपल्याला २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता येणार.
नोंदणी करिता लिंक 👇
https://mahaelection.gov.in/Citizen/Login
7 560
https://voters.eci.gov.in
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.app
(ECINET APP)
👆 वरील लिंक द्वारे किंवा ECINET अँप द्वारे फॉर्म नंबर ६,७,८ भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. किंवा आपल्या BLO यांच्याशी संपर्क करून फॉर्म ६,७,८ भरून घ्यावा.
"मतदार हाच लोकशाहीचा शिलेदार."
7 560
पदवीधर मतदार नोंदणी करिता २७ सप्टेंबर हा अंतिम दिनांक असेल.२७ तारखे पर्यंत नोंदणी केल्यास आपल्याला २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता येणार.
नोंदणी करिता लिंक 👇
https://mahaelection.gov.in/Citizen/Login
7 560
https://voters.eci.gov.in
👆 वरील लिंक द्वारे मतदार नोटीस च्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करू शकतात.
✅ तसेच जे नव मतदार आहेत, ज्यांना 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्याअगोदर 18 वर्ष पूर्ण होत आहेत ते वरील लिंक द्वारे फॉर्म नंबर 6 भरू शकतात जेणेकरून 4 नोव्हेंबर रोजी जाहीर होणाऱ्या अंतिम मतदार यादीत आपले नाव समाविष्ट होईल.
✅ तसेच सध्या ज्यांचे नाव प्रारूप मतदार यादीत नाही, असे 18+ वय असलेले मतदार जे भारताचे नागरिक आहेत, ते देखील वरील लिंक द्वारे फॉर्म 6 व घोषणापत्र भरून नव्याने मतदार म्हणून नोंदणी करू शकतात.
✅ वरील सर्व मतदार यांची नावे 4 नोव्हेंबर 2026 रोजी जाहीर होणाऱ्या अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील.
#SIR
#फॉर्म 6
#अंतिम मतदार यादी
7 560
✅महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026...
🖇️ नाव नोंदणी साठी लिंक
https://mahaelection.gov.in/Citizen/Login
7 560
https://voters.eci.gov.in
👆 मतदार ऑनलाईन देखील नोटीस च्या अनुषंगाने आपले कागदपत्रे जमा करू शकतात.
#SIR
7 560
1.Advice vs Advise
Advice = a noun → a suggestion or recommendation.
My teacher gave me some useful advice.
*Advise = a verb → to give advice.*
I advise you to revise regularly.
2.Affect vs Effect
*Affect = usually a verb → to influence something.*
Lack of sleep can affect your concentration.
*Effect = usually a noun → the result or consequence.*
The new rule had a positive effect.
3.Compliment vs Complement
*Compliment = praise*
She complimented me on my presentation.
*Complement = something that completes* or goes well with something else.
The blue curtains complement the room.
4.Principal vs Principle
*Principal = the head of a school OR most important/main.*
The principal addressed the students.
Our principal concern is safety.
*Principle = a rule, belief, or moral standard.*
Honesty is an important principle.
5.Discreet vs Discrete
Discreet = careful and tactful, especially about keeping something private.
Please be discreet about the matter.
Discrete = separate or distinct.
The data were divided into three discrete categories.
7 560
‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार नामांकन’
सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांसाठी लोकसत्तातर्फे ‘दुर्गा पुरस्कार’ दिला जातो. त्यासाठी संबंधित महिलांनी त्यांच्या कार्याबद्दल माहिती पाठवायची आहे.
----
नामांकने पाठवण्यासाठीचे काही नियम
काय अपेक्षित?
- दुर्गा पुरस्कारासाठी स्त्रियांची माहिती जास्तीत जास्त ५०० शब्दांत पाठवावी. कोणतीही कात्रणे जोडू नयेत. संबंधित स्त्रीचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे असावे.
- माहिती नेमक्या शब्दांत आणि मुद्द्यांच्या स्वरूपात असावी. त्यामुळे निवड प्रक्रिया सहज होते. निवड झालेल्या स्त्रियांकडून नंतर अधिक माहिती मागवली जाईल.
- नामांकन पाठवताना एकाच ई-मेलमध्ये त्या स्त्रीचे छायाचित्र, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई- मेल आयडी असणे आवश्यक.
- एका व्यक्तीसाठी फक्त एकच ई-मेल पाठवावा. जास्त ई-मेल्सचा विचार केला जाणार नाही.
- इंग्रजीमधून पाठवलेले नामांकन बाद ठरवले जाईल.
- व्हिडीओ, यूट्यूब लिंक्स किंवा इतर कोणत्याही लिंक्स पाठवू नयेत.
- अंतिम निवडीसाठी परीक्षकांचा निर्णय बंधनकारक राहील.
---------------------------
माहिती कुठे पाठवाल?
‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार नामांकन’ असे लिहून ही नामांकने फक्त loksattanavdurga2026@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावीत. त्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
-------
7 560
✅आज 11 वाजता नियोजन भवन, नागपूर येथे भरती परीक्षा सुधारणा समिती भेट देणार आहे.
📍Location:-
https://maps.app.goo.gl/eUAmzHGVu85L6xbS8?g_st=atm
7 560
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे होणार कमी!
इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कृतीप्रधान शिक्षणाबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून महत्त्वपूर्ण निर्देश.
#_शालेय_शिक्षण
#_Primary_Education
#_GS2_GovtPolicies_RTE
