4 061
订阅者
+124 小时
-87 天
-5930 天
数据加载中...
相似频道
标签云
进出提及
---
---
---
---
---
---
吸引订阅者
九月 '26
九月 '26
+5
在0个频道中
八月 '26
+22
在0个频道中
Get PRO
七月 '26
+29
在0个频道中
Get PRO
六月 '26
+28
在0个频道中
Get PRO
五月 '26
+34
在0个频道中
Get PRO
四月 '26
+30
在2个频道中
Get PRO
三月 '26
+30
在3个频道中
Get PRO
二月 '26
+26
在2个频道中
Get PRO
一月 '26
+34
在2个频道中
Get PRO
十二月 '25
+18
在0个频道中
Get PRO
十一月 '25
+27
在2个频道中
Get PRO
十月 '25
+16
在0个频道中
Get PRO
九月 '25
+27
在0个频道中
Get PRO
八月 '25
+25
在3个频道中
Get PRO
七月 '25
+37
在0个频道中
Get PRO
六月 '25
+53
在2个频道中
Get PRO
五月 '25
+69
在2个频道中
Get PRO
四月 '25
+55
在2个频道中
Get PRO
三月 '25
+47
在2个频道中
Get PRO
二月 '25
+26
在2个频道中
Get PRO
一月 '25
+41
在2个频道中
Get PRO
十二月 '24
+81
在2个频道中
Get PRO
十一月 '24
+118
在4个频道中
Get PRO
十月 '24
+219
在3个频道中
Get PRO
九月 '24
+167
在3个频道中
Get PRO
八月 '24
+382
在2个频道中
Get PRO
七月 '24
+269
在2个频道中
Get PRO
六月 '24
+200
在2个频道中
Get PRO
五月 '24
+112
在2个频道中
Get PRO
四月 '24
+87
在2个频道中
Get PRO
三月 '24
+159
在2个频道中
Get PRO
二月 '24
+198
在2个频道中
Get PRO
一月 '24
+128
在2个频道中
Get PRO
十二月 '23
+85
在2个频道中
Get PRO
十一月 '23
+21
在3个频道中
Get PRO
十月 '23
+28
在1个频道中
Get PRO
九月 '23
+23
在0个频道中
Get PRO
八月 '23
+55
在0个频道中
Get PRO
七月 '23
+178
在0个频道中
Get PRO
六月 '23
+58
在0个频道中
Get PRO
五月 '23
+84
在0个频道中
Get PRO
四月 '23
+213
在0个频道中
Get PRO
三月 '23
+35
在0个频道中
Get PRO
二月 '23
+23
在0个频道中
Get PRO
一月 '23
+56
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+21
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+34
在0个频道中
Get PRO
十月 '22
+28
在0个频道中
Get PRO
九月 '22
+39
在0个频道中
Get PRO
八月 '22
+33
在0个频道中
Get PRO
七月 '22
+42
在0个频道中
Get PRO
六月 '22
+56
在0个频道中
Get PRO
五月 '22
+96
在0个频道中
Get PRO
四月 '22
+48
在0个频道中
Get PRO
三月 '22
+160
在0个频道中
Get PRO
二月 '22
+330
在0个频道中
Get PRO
一月 '22
+188
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+124
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+155
在0个频道中
Get PRO
十月 '21
+579
在0个频道中
Get PRO
九月 '21
+1 293
在0个频道中
Get PRO
八月 '21
+33
在0个频道中
Get PRO
七月 '21
+17
在0个频道中
Get PRO
六月 '21
+30
在0个频道中
Get PRO
五月 '21
+12
在0个频道中
Get PRO
四月 '21
+18
在0个频道中
Get PRO
三月 '21
+26
在0个频道中
Get PRO
二月 '21
+17
在0个频道中
Get PRO
一月 '21
+15
在0个频道中
Get PRO
十二月 '20
+615
在0个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 03 九月 | 0 | |||
| 02 九月 | +1 | |||
| 01 九月 | +4 |
频道帖子
🚨RTO AMVI पूर्व परीक्षा 2026 – अंतिम टेस्ट सिरीज! 🎯
🔥 आयोगाच्या धर्तीवर Expert Faculty ने तयार केलेली टेस्ट सिरीज
📝 6 Tests | 29 Aug ते 03 Oct 2026
💰 Fees: फक्त ₹499/-
📌 Registration Compulsory
🔗 Registration Link:
https://forms.gle/BPwVyEcJrnn4Ev6B7
📞 संपर्क: 9529317572
🎯 RTO AMVI 2026 ची तयारी आता अंतिम टप्प्यात! 🔥
| 2 | 'जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा' अधिकार (अनुच्छेद - 21) हा ------- | 19 |
| 3 | भारताचा महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? | 18 |
| 4 | भारतातील खालीलपैकी कोणती भाषा ही अनुसूचित भाषा (scheduled language) नाही? | 17 |
| 5 | 1999 मध्ये युनोस्कोने भारतातील कोणती रेल्वे 'जागतिक महत्वाचा ठेवा' म्हणून जाहीर केली? | 17 |
| 6 | महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब राष्ट्रीय महामार्ग ----- आहे. | 15 |
| 7 | क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे? | 91 |
| 8 | जेंव्हा ---- स्त्रियांनी इलबर्ट बील मधील 'भारतीय न्यायाधिशांना युरोपियनांसंबंधित खटले चालविण्यास परवानगी दिली' या गोष्टीला पाठिंबा दर्शविणारे पत्र लिहीले, तेंव्हा पुरुषांचा स्त्रियांच्या स्वतंत्रता आंदोलनातील सहभागाविषयी दृष्टीकोन बदलला. | 91 |
| 9 | ----प्रसंग (1950-53) म्हणजे भारताच्या अलिप्ततावादी धोरणाची एक कठीण परीक्षाच होती. | 83 |
| 10 | एम.एस. स्वामीनाथन हे ---- संबंधित होते. | 72 |
| 11 | गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? | 70 |
| 12 | 🚨 *RTO AMVI पूर्व परीक्षा 2026* 🚨
आयोगाच्या धर्तीवर EXPERT FACULTY ने तयार केलेली खास RTO AMVI Test Series! 🎯
🔥 मुख्य Features:
✅ आयोगाच्या धर्तीवर दर्जेदार प्रश्नपत्रिका
✅ छापील तसेच Video च्या माध्यमातून सखोल स्पष्टीकरण 📚🎥
✅ प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण
✅ परीक्षेपूर्वी भरपूर सराव व Revision
✅ तुमची तयारी नेमकी कुठे आहे याचे Assessment
✅ पहिली Test सर्वांसाठी मोफत! 🎁
Test 1- 29 ऑगस्ट | शनिवार | सकाळी 11 वा.
💰 Fees: फक्त ₹499/-
🎁 Infinity Academy RTO Batch च्या विद्यार्थ्यांसाठी Test Series मोफत!
(Registration Compulsory)
📞 Registration साठी खाली दिलेल्या लिंक वर click करून आपले Registration पूर्ण करा :
https://forms.gle/BPwVyEcJrnn4Ev6B7
📍 Test Series उपलब्ध केंद्रे:
पुणे | नाशिक | नागपूर | छत्रपती संभाजीनगर | अहिल्यानगर
🔥 RTO AMVI 2026 मध्ये Selection चे लक्ष्य ठेवा… तयारीला आजच सुरुवात करा!
👉 आजच Registration करा आणि पहिली Test FREE मिळवा! | 80 |
| 13 | व्यक्ती ओळखा. समाज सुधारणेबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते आणि या बाबतीत ते आगरकरांच्या जवळचे होते. 1903 मध्ये धारवाड येथे झालेल्या सामाजिक परिषदेत त्यांनी डिप्रेस्ड क्लासेसच्या उन्नतीसाठी प्रस्ताव मांडून डिप्रेस्ड क्लासची बाजू घेतली. | 119 |
| 14 | फ्लोरीस्टिक घटक हा खालीलपैकी कोणत्या समुदायाचे वर्णन आहे? | 109 |
| 15 | एलायझा' (इ.एल.आय.एस.ए.) म्हणजे | 105 |
| 16 | वेस्टर्न ब्लॉटिंग ही पद्धत, खालीलपैकी कशाच्या संशोधनासाठी वापरली जाते? | 104 |
| 17 | ओटावा करारा (1933) संबंधी योग्य विधान ओळखा. | 100 |
| 18 | 1956, च्या मध्यावर भारताने दोन प्रतिनिधी मंडळे ------ येथे त्यांनी त्यांच्या सहकारी संस्था कशा संघटित केल्या आहेत, आणि शेती उत्पादनात जलद वाढ कशी मिळवली आहे याचा अभ्यास करण्यास पाठविली होती. | 122 |
| 19 | सन------चा औद्योगिक धोरण ठराव म्हणजे भारताची समाजवादी समाजरचना साध्य करण्याचे उद्दिष्ट गाठण्याची 'आर्थिक घटना' होय. | 114 |
| 20 | -----ह्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात डी.फील. साठी प्रबंध लिहीला होता, त्यात भारताने खुल्या व्यापाराकडे जावे असे म्हटले होते ? | 105 |
