D.Pharmacy 2nd Year MSBTE
前往频道在 Telegram
For pharmacy students Notes video pdf Only pharma people You tube video of Pharmacy https://www.youtube.com/channel/UC6icghupo_hhiDU74uZ5Spw
显示更多4 698
订阅者
-624 小时
-287 天
-7230 天
帖子存档
Repost from 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma
Download app
use code-- Niteshsir50
👉 लाईव्ह क्लास सुरू आहेत कंप्रिन्सिव्ह
👉 डिटेल 248 व्हिडिओ उपलब्ध आहे
👉Test pdf Notes pdf उपलब्ध
👉Demo class उपलब्ध
whatsapp -8446222927
Repost from 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
psec.pubhealth@maharashtra.gov.in
psec2.pubhealth@maharashtra.gov.in
chandrakant.vibhute@nic.in
cm@maharashtra.gov.in
Repost from 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
मा. सचिव महोदय,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
मंत्रालय, मुंबई.
मा. उपसचिव महोदय,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
मंत्रालय, मुंबई.
विषय: Pharmacist Group-C पदासाठी Diploma in Pharmacy (D.Pharm) धारकांचा शैक्षणिक पात्रतेमध्ये समावेश करण्याबाबत.
महोदय,
सविनय निवेदन असे की, दिनांक 28 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या Pharmacist Group-C सेवा प्रवेश नियमांमध्ये Pharmacist पदासाठी Degree in Pharmacy ही शैक्षणिक अर्हता नमूद करण्यात आली असून, Diploma in Pharmacy (D.Pharm) धारकांचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
ही बाब महाराष्ट्रातील हजारो D.Pharm विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे.
आमची मांडणी पुढीलप्रमाणे आहे :
1. भारतातील Pharmacy Act, 1948 नुसार D.Pharm हा फार्मासिस्ट म्हणून नोंदणीसाठी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आहे.
2. D.Pharm पूर्ण केलेले विद्यार्थी महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट होऊ शकतात आणि औषध वितरणाची कायदेशीर पात्रता त्यांच्याकडे असते.
3. अनेक शासकीय विभागांमध्ये Pharmacist पदासाठी D.Pharm ही पात्रता पूर्वीपासून मान्य करण्यात आलेली आहे.
4. त्यामुळे सदर नियमामध्ये केवळ Degree in Pharmacy ला पात्रता देऊन D.Pharm धारकांना वगळणे हे समान संधीच्या तत्त्वाला बाधक ठरते.
5. यामुळे हजारो पात्र व नोंदणीकृत फार्मासिस्ट सरकारी नोकरीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमच्या मागण्या :
1. Pharmacist Group-C पदासाठी Diploma in Pharmacy (D.Pharm) .
2. सदर अधिसूचनेत तातडीने आवश्यक दुरुस्ती (Corrigendum/Amendment) प्रसिद्ध करण्यात यावी.
3. सुधारित नियम लागू होईपर्यंत भरती प्रक्रिया अथवा जाहिरात प्रसिद्ध करू नये.
4. D.Pharm आणि B.Pharm या दोन्ही पात्रताधारकांना अर्ज करण्याची समान संधी उपलब्ध करून द्यावी.
महाराष्ट्रातील हजारो D.Pharm विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या निवेदनाची तातडीने दखल घ्यावी व योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.
धन्यवाद.
आपला विश्वासू,
Repost from 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
https://www.instagram.com/reel/DbfE9pNsKt2/?igsh=MXFwZm10eDFmczdveg==
👆👆👆👆👆👆
डी फार्मसी चे विद्यार्थी ESIC च्या परीक्षेसाठी पात्र नाहीत.... त्यांना अपात्र ठरवलं आहे
त्यासाठी तुम्ही वरील जे ई-मेल दिले ते ई-मेल पाठवू शकता
Repost from 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
psec.pubhealth@maharashtra.gov.in
psec2.pubhealth@maharashtra.gov.in
chandrakant.vibhute@nic.in
cm@maharashtra.gov.in
Repost from 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
मा. सचिव महोदय,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
मंत्रालय, मुंबई.
मा. उपसचिव महोदय,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
मंत्रालय, मुंबई.
विषय: Pharmacist Group-C पदासाठी Diploma in Pharmacy (D.Pharm) धारकांचा शैक्षणिक पात्रतेमध्ये समावेश करण्याबाबत.
महोदय,
सविनय निवेदन असे की, दिनांक 28 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या Pharmacist Group-C सेवा प्रवेश नियमांमध्ये Pharmacist पदासाठी Degree in Pharmacy ही शैक्षणिक अर्हता नमूद करण्यात आली असून, Diploma in Pharmacy (D.Pharm) धारकांचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
ही बाब महाराष्ट्रातील हजारो D.Pharm विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे.
आमची मांडणी पुढीलप्रमाणे आहे :
1. भारतातील Pharmacy Act, 1948 नुसार D.Pharm हा फार्मासिस्ट म्हणून नोंदणीसाठी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आहे.
2. D.Pharm पूर्ण केलेले विद्यार्थी महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट होऊ शकतात आणि औषध वितरणाची कायदेशीर पात्रता त्यांच्याकडे असते.
3. अनेक शासकीय विभागांमध्ये Pharmacist पदासाठी D.Pharm ही पात्रता पूर्वीपासून मान्य करण्यात आलेली आहे.
4. त्यामुळे सदर नियमामध्ये केवळ Degree in Pharmacy ला पात्रता देऊन D.Pharm धारकांना वगळणे हे समान संधीच्या तत्त्वाला बाधक ठरते.
5. यामुळे हजारो पात्र व नोंदणीकृत फार्मासिस्ट सरकारी नोकरीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमच्या मागण्या :
1. Pharmacist Group-C पदासाठी Diploma in Pharmacy (D.Pharm) .
2. सदर अधिसूचनेत तातडीने आवश्यक दुरुस्ती (Corrigendum/Amendment) प्रसिद्ध करण्यात यावी.
3. सुधारित नियम लागू होईपर्यंत भरती प्रक्रिया अथवा जाहिरात प्रसिद्ध करू नये.
4. D.Pharm आणि B.Pharm या दोन्ही पात्रताधारकांना अर्ज करण्याची समान संधी उपलब्ध करून द्यावी.
महाराष्ट्रातील हजारो D.Pharm विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या निवेदनाची तातडीने दखल घ्यावी व योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.
धन्यवाद.
आपला विश्वासू,
Repost from 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
Competitive pharma जुने विद्यार्थी ज्यांनी आपली कोणती ना कोणती Batch घेतली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑफर
Whatsapp -8446222927