मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 432 名订阅者,在 教育 类别中位列第 12 963,并在 印度 地区排名第 25 957 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 432 名订阅者。
根据 03 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -238,过去 24 小时变化为 -9,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.15%。内容发布后 24 小时内通常能获得 0.63% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 178 次浏览,首日通常累积 97 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 04 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 432
订阅者
-924 小时
-647 天
-23830 天
帖子存档
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील पहिले तरंगते ग्रंथालय कोठे सुरू करण्यात आले ?
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
आर्टेशियन विहीर म्हणजे एक प्रकारचा नैसर्गिक................ झरा असतो.
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅Purchase Links:-
✔️प्राकृतिक भूगोल
लेखक:-प्रा.सु.प्र.दाते,प्रा.सौ.संजीवनी दाते
https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidnyan/
✔️इंडिया द फिजिकल अस्पेक्ट्स्-प्राकृतिक भारत
मूळ लेखक:-के.सिद्धार्थ,मराठी अनुवाद:-श्रीकांत गोखले
https://ksagar.com/product/india-the-physical-aspects/
✔️वर्ल्ड जिऑग्रफी-विश्व भूगोल
मूळ लेखक:- माजिद हुसेन,मराठी अनुवाद:-एम.व्ही.काळे
https://ksagar.com/product/world-geography/
✔️जिऑग्रफी थ्रू मॅप्स वर्ल्ड
मूळ लेखक:- के. सिद्धार्थ,एस. मुखर्जी,अनुवाद: श्रीकांत गोखले
https://ksagar.com/product/geography-trough-maps-world/
✔️ K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 9823118810
✔️ K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
✔️ K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395
📲 For Online Purchase
✔️ www.Ksagar.com
✔️ www.ksagaronline.com
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🥹🥹 NOT COMFORTABLE AND AFLUENT IN MARATHI MEDIUM ... 👉NOW DROP ALL WORRIES!!!!!!! 🥳🥳
✅ YOU CAN OPT ENGLISH MEDIUM FOR MPSC WITH OUR MENTORSHIP.... 🎯🎯
🛡 COURSE FEATURES ⤵️⤵️
1. English as medium of instruction along with the support of Marathi and Hindi ..
2. course validity - 3 years.
3. fees broken in small INSTALLMENTS
4. Personal mentorship is provided
5. major emphasis on QUALITY *IMPROVEMENT**
6. MATERIAL provided in downloadable format
7. Regular topic wise tests for prelims and mains..
🤳 Course Link ⤵️⤵️
https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/850593?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
📞 Contact - 9529613317
📱 Whatsapp msg ⤵️
https://wa.me/918446496467
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?
Join @BhugolMpsc
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ?
Join @BhugolMpsc
15 429
🤗 आनंदाची बातमी आली आहे 🤗
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes मोफत
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔥RTO AMVI Crack करण्याची सिक्रेट स्ट्रॅटेजी🔥
♦️अभ्यास नेमका कसा करावा?
♦️PYQ Analysis
♦️अभ्यास साहित्य पुस्तके कोणती वापरावी?
♦️90 दिवसांचे अभ्यासाचे नियोजन
♦️काय वाचावे आणि काय नाही वाचावे?
🔰मार्गदर्शक:- धनंजय कचाले सर
2 times RTO AMVI cracked
500+ RTO Officers under guidance
⏰ YouTube Live आज सायं. 6 वाजता
👉🏻आत्ताच "NOTIFY ME" वर क्लिक करून ठेवा:
https://www.youtube.com/live/2A6MRx5Rc5I
15 429
🤗 आनंदाची बातमी आली आहे 🤗
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes मोफत
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 बोर अभयारण्य (बोर वन्यजीव अभयारण्य) हे
महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात आहे.
◾️ हे अभयारण्य हिंगणीजवळ वसलेले आहे आणि जुलै २०१४ मध्ये याला अधिकृतपणे व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले.
◾️स्थान: हे अभयारण्य वर्धा जिल्ह्यात, हिंगणी गावाजवळ आहे.
◾️क्षेत्रफळ: हे सुमारे 138.12 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
◾️इतर माहिती:
या अभयारण्यात बोर धरणाचाही समावेश आहे.
◾️हे भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य बुलढाणा आणि खामगाव शहरांच्या जवळ आहे आणि त्यात ज्ञानगंगा नदीच्या बाजूने २०५ चौरस किलोमीटरचा परिसर आहे.
◾️स्थान: हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात, बुलढाणा शहरापासून २८ किमी आणि खामगाव शहरापासून २० किमी अंतरावर आहे.
◾️भौगोलिक महत्त्व: हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे आणि ज्ञानगंगा नदीमुळे या प्रदेशात पाण्याची उपलब्धता चांगली आहे.
◾️वन्यजीव: या अभयारण्यात वाघ, बिबट्या, अस्वल, विविध प्रकारचे हरीण आणि सुमारे १५० प्रजातींचे पक्षी आढळतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात.
◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे.
◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती.
◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे.
◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर.
◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला.
◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏दिलेल्या पर्यायांपैकी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रावती, प्रवरा आणि दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
◾️इंद्रावती: गोदावरीची उपनदी आहे.
◾️इंद्रायणी: ही कृष्णा नदीची उपनदी आहे.
◾️प्रवरा: गोदावरीची उपनदी आहे.
◾️दुधना: गोदावरीची उपनदी आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?
15 429
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📢 RTO AMVI जाहिरात आली..
ही माहिती तुमच्या Mechanical/ Automobile च्या मित्राला लगेच शेअर करा..🔥
RTO Inspector बनण्याची अशी संधी पुन्हा नाही..❣
👉जाहिरातीच्या सविस्तर माहितीसाठी लाईव्ह जॉईन करा: https://www.youtube.com/live/uevwMR7kISE
MPSC Official PDF Link:-
https://t.me/IgniteMechanical/34357
📞 8888996116
