ch
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 250 名订阅者,在 教育 类别中位列第 12 403,并在 印度 地区排名第 25 963

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 250 名订阅者。

根据 03 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -219,过去 24 小时变化为 -15,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.51%。内容发布后 24 小时内通常能获得 0.82% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 245 次浏览,首日通常累积 133 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

凭借高频更新(最新数据采集于 04 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

16 250
订阅者
-1524 小时
-517
-21930
帖子存档
🟥राज्यसेवा पूर्व व मुख्यपरीक्षा तसेच पोलीस उपनिरीक्षक,राज्य कर निरीक्षक,सहायक कक्ष अधिकारी या पदांसाठी घेतली जाणारी पूर्व व
🟥राज्यसेवा पूर्व व मुख्यपरीक्षा तसेच पोलीस उपनिरीक्षक,राज्य कर निरीक्षक,सहायक कक्ष अधिकारी या पदांसाठी घेतली जाणारी पूर्व व मुख्य परीक्षा आणि तलाठी,ग्रामसेवक,आरोग्यसेवक,कॉन्स्टेबल आदी पदांच्या परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ... ✅Purchase links:- ✔️महाराष्ट्रातील पंचायतराज व नागरी स्थानिक स्वराज संस्था लेखक:-व्ही.बी.पाटील Maharashtratil Panchayatraj महाराष्ट्रातील पंचायतराज https://ksagar.com/product/maharashtratil-panchayatraj/ ✔️पंचायतराज नागरी स्थानिक स्वराज संस्था ग्रामीण मुलकी व पोलीस प्रशासन थोडक्यात व महत्वाचे-के' सागर Panchayatraj https://ksagar.com/product/panchayatraj/ 📖📘पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395, ☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/DI02ZOKAsLN1VCiht0xDJy ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/CVNNNzRp8QXI50MhaCgWjM ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/LyCBGGs2cQy8yIbKnnkBKj

🌏 हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून मे आणि जून या महिन्यांत वाहतात. ◾️ या वाऱ्यांना 'लू' असे म्हणतात. ◾️ ही वारे अत्यंत उष्ण आणि कोरडी असतात आणि तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात (heatstroke) होऊ शकतो.  ◾️ लू वारे: ही अत्यंत उष्ण आणि कोरडी वारे आहेत. ◾️ वाहण्याची वेळ: मे आणि जून या महिन्यांत, विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात. ◾️ वाऱ्याची दिशा: पश्चिम आणि वायव्येकडून वाहतात. ◾️ परिणाम: तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात होऊ शकतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

'लू' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने...........
Anonymous voting

🌏 देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळ राज्यात बनणार आहे. ◾️हे शहर कोची जिल्ह्यातील कलामसेरी येथे बांधले जाईल आणि त्यात ६१ न्यायालये आणि न्यायाधीशांच्या बंगल्यांचा समावेश असेल.  ◾️ठिकाण: कोची जिल्ह्यातील कलामसेरी ◾️उद्देश: एकाच शहरात सर्व प्रकारच्या न्यायिक सेवा उपलब्ध करणे ◾️अंदाजित खर्च: एक हजार कोटी रुपये ◾️अंदाजित कालावधी: १० वर्षे  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

देशातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात बनणार आहे ?
Anonymous voting

🌏 सांगली जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुढेपाचगणी, ढालगाव, कवठे महांकाळ आणि सांबरा (REMC) विंड फार्म यांचा समावेश होतो.  ◾️सांगलीमध्ये इतर प्रकल्प: सांगली जिल्ह्यात अनेक पवन ऊर्जा प्रकल्प आहेत, जसे की गुढेपाचगणी आणि ढालगाव येथे पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. ◾️अन्य ठिकाणांची माहिती: माळेगाव नावाचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे, जिथे पवन ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित रस्ते बांधणीचे काम झाले आहे. ◾️माळेवाडीचा संदर्भ: 'माळेवाडी' हा शब्द काही ठिकाणी सातारा जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी वापरला गेला आहे, त्यामुळे या प्रकल्पांची सांगली जिल्ह्याशी चुकीची जोडणी होण्याची शक्यता आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

सांगली या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता पवन उर्जा प्रकल्प आहे?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

ऑक्टोबर 2025 Onelinner Notes Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥

जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025, 12 Month's 2000+ Current Affairs Questions With Anskey Fee : 149₹ 🔥🔥🔥

Big Offer🔥🔥 जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 12 Months Onelinner Pdf Notes + 12 Months MCQ With Anskey 449₹ 299₹🔥🔥🔥 ✅सर्व स
Big Offer🔥🔥 जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 12 Months Onelinner Pdf Notes + 12 Months MCQ With Anskey 449₹ 299₹🔥🔥🔥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Notes :- 300₹ 222₹ 🔴 12 Month's MCQ :- 149₹ 🔴 Telegram Contact Id :- @Every0neCan17 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635 ऑक्टोबर 2025 Notes Sample Copy👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79431 MCQ Questions Sample Copy👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79436

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test ✅ तसेच पोस्ट निहाय / विषय निहाय तयारी साठी विशेष चॅनेल्स 🏆 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

🛡 रेल्वे ग्रुप D 8️⃣ Jan City Intimation Slip उपलब्ध & हॉल तिकीट लिंक ⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-hall-ticket/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून 🖋 हॉल तिकीट & 🏠 City Intimation Slip Download करू शकता. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🎯 ‘मी पत्र वाचत असेन’ – काळ ओळखा.
Anonymous voting

🎯 खाशी ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो❓
Anonymous voting

🌏 राजेंद्र सिंग (जन्म: ६ ऑगस्ट १९५९) हे भारतातील राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एक भारतीय जलसंरक्षक आणि पर्यावरणवादी आहेत. ◾️"भारताचे वॉटरमन" म्हणूनही ओळखले जाणारे, त्यांना २००१ मध्ये मॅगसेसे पुरस्कार आणि २०१५ मध्ये स्टॉकहोम वॉटर पुरस्कार मिळाला. 🌏 अमला रुईया . अमला अशोक रुईया (जन्म १९४६) ही एक भारतीय पर्यावरणवादी आहे जी जलसंधारणाच्या कामासाठी ओळखली जाते. ◾️तिला भारताची जलमाता म्हणून देखील ओळखले जाते ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतात 'जल-मनुष्य' (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते?
Anonymous voting

महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वांत मोठे साठे कोठे आढळतात ?
Anonymous voting