मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 469 名订阅者,在 教育 类别中位列第 12 912,并在 印度 地区排名第 25 891 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 469 名订阅者。
根据 27 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -259,过去 24 小时变化为 -17,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.16%。内容发布后 24 小时内通常能获得 0.61% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 180 次浏览,首日通常累积 94 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 28 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 469
订阅者
-1724 小时
-547 天
-25930 天
帖子存档
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q.)पुल्लर लेणी ____________ जिल्हयात आढळतात.
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q.)देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा ____________ घाटातून जातो.
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q.)अ. हा विद्युतवहन करत नाही.
ब. याची चतुष्कोनातील त्रिमितीय रचना नाही
वरील दोन्ही विधान योग्य ठरवणारा कार्बनचा अपरूप कोणता ?
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात अॅस्बेस्टॉस्चे साठे कोणत्या जिल्ह्यात आढतात ?
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
दलहस्ती उर्जा निर्मीती उर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
लाटांपासून वीजनिर्मीती करण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या भागात सर्वाधिक आहे ?
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान महाबळेश्वर या ठिकाणी नाही?
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
तावरजा,तेरणा,गिरणा,मन्याड या उपनद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या आहेत?
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
आजचे एकच लेक्चर पाहा... आणि "तलाठी भरतीत माझी पोस्ट नक्की आहे." असा आत्मविश्वास स्वतःमध्ये अनुभवा..!!🔥🔥
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔥 YouTube Live सुरू झाले आहे 🔥
😵 MPSC गट क | टार्गेट तलाठी भरती 2026
🌎 भूगोल महामॅरेथॉन – भाग २
2011 ते 2026 संपूर्ण MPSC PYQ
👉 हे लेक्चर फक्त LIVE असेल.
रेकॉर्डिंग उपलब्ध होणार नाही, त्यामुळे आत्ताच सहभागी व्हा..!!
📹 Live Lecture Link: ⤵️
https://www.youtube.com/live/gdouPSc5fEI?si=M8lDlOYntXiD-pkn
https://www.youtube.com/live/gdouPSc5fEI?si=M8lDlOYntXiD-pkn
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
💐 तलाठी GS नोट्स फ्री मध्ये.
📱 जॉईन करा. ⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1
https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1
https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1
https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1
✅ टीप - लिंक थोडा वेळ उपलब्ध आहे सर्वांनी जॉईन करा...
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी पर्यायमध्ये (d) कोणती नाही असे असू शकते, कारण नर्मदा, कावेरी आणि गोदावरी यांसारख्या द्वीपकल्पीय नद्यांना पावसाळ्यावर अवलंबून राहावे लागते आणि त्या पूर्णपणे बारमाही नसतात; हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्याच खऱ्या अर्थाने बारमाही (गंगेसारख्या) असतात, तर नर्मदा आणि गोदावरीसारख्या नद्यांचा प्रवाह पावसाळ्यानंतर कमी होतो, जरी नर्मदा आणि कावेरी दक्षिण भारतातील प्रमुख नद्या असल्या तरी त्यांचा उगम आणि प्रवाह महाराष्ट्राच्या संदर्भात वेगळा आहे.
❇️ पर्यायांचे विश्लेषण:
◾️नर्मदा (Narmada): ही नदी मध्य प्रदेशातून उगम पावते आणि महाराष्ट्रातून वाहते, पण ती मुख्यतः पश्चिम वाहिनी असून तिचा प्रवाह पावसाळ्यावर अवलंबून असतो.
◾️कावेरी (Kaveri): ही दक्षिण भारतातील मोठी नदी असून ती महाराष्ट्रात वाहत नाही, तिचा उगम कर्नाटकात होतो.
◾️गोदावरी (Godavari): ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे, जिचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे होतो, पण ती पावसावर अवलंबून असल्याने बारमाही नदी म्हणता येत नाही, जरी ती मोठी नदी असली तरी.
🛑निष्कर्ष:
दिलेल्या पर्यायांपैकी कोणतीही नदी पूर्णपणे बारमाही नाही. त्यामुळे योग्य उत्तर 'कोणतीही नाही' हे असेल. हिमालयातील नद्या (उदा. गंगा, यमुना) हिमनदीच्या पाण्यामुळे बारमाही वाहतात, तर द्वीपकल्पीय नद्या (गोदावरी, कृष्णा, नर्मदा) पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र मध्ये बारामाही वाहणारी नदी कोणती?
15 469
📢📢📢📢📢📢📢📢📢
📌 सागर करे आणि सागर सोनवणे सरांसोबत
🎯 Selection Batch 🎯
✅🙁😢😢 प्रश्नांची परिपूर्ण तयारी
✅Basic पासून Advance
✅Topic Wise लेक्चर्स
✅MPSC Pattern 😭🥵😤
✅Approach तयार करण्यावर भर
✅🔤🔤🔤 स्वरूपात नोट्स
📱 Application Link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity
📱 Telegram Link
@Sagarsir77
@sagarsir23
☑️ Course Link -
https://skpolity.classx.co.in/new-courses/28?type=11
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
Index
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
https://ksagaronline.com/product/ksagar-gat-b-va-gat-k-sanyukt-purva-pariksha-combine-group-b-group-c-guide/
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️
👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆
📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test
✅ 5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 ही Demo Test आहे याप्रमाणे सर्व 50 Test असतील)*
✅ Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test ✅
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity ⏳
🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇
📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502
📞 संपर्क :- 8329654502
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
15 469
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते?
