ch
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 258 名订阅者,在 教育 类别中位列第 12 391,并在 印度 地区排名第 25 962

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 258 名订阅者。

根据 02 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -212,过去 24 小时变化为 -3,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.46%。内容发布后 24 小时内通常能获得 0.84% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 238 次浏览,首日通常累积 137 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

凭借高频更新(最新数据采集于 03 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

16 258
订阅者
-324 小时
-457
-21230
帖子存档
▪️अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे❓
Anonymous voting

▪️मालदीव बेटे खालीलपैकी कोणत्या बेटांच्या दक्षिणेस वसलेली आहेत❓
Anonymous voting

🌏 कृष्णा ही नदी अरबी समुद्राला मिळत नाही. ◾️ही नदी उगम पावते आणि बंगालच्या उपसागरात जाते. ◾️ नर्मदा आणि तापी या नद्या अरबी समुद्राला मिळतात. ◾️वैतरणा ही नदी महाराष्ट्रात असून ती अरबी समुद्राला मिळते.  ◾️कृष्णा: ही नदी बंगालच्या उपसागरात वाहते. ◾️नर्मदा: ही नदी अरबी समुद्राला मिळते. ◾️तापी: ही नदी अरबी समुद्राला मिळते. ◾️वैतरणा: ही नदी अरबी समुद्राला मिळते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला न मिळता, ती पश्चिम वाहिनी नदी असून अरबी समुद्राला मिळते. ◾️ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतावरून उगम पावते आणि खंभातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते.  ◾️नदीचा प्रवास: नर्मदा नदी मध्य प्रदेशातून वाहते आणि गुजरात व महाराष्ट्रातून जाते, जिथे ती अरबी समुद्राला मिळते. ◾️पश्चिम वाहिनी नदी: नर्मदा ही प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक आहे, ज्यात तापी आणि मही यांचाही समावेश होतो. ◾️बंगालच्या उपसागरात वाहणाऱ्या नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांसारख्या नद्या मात्र बंगालच्या उपसागराला मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

Group C परीक्षेसाठी आता वेळ नाही – वेग हवाय! अभ्यास करताना 👀 डोळे पुस्तकावर 🧠 विचार दुसरीकडे 😴 झोप पूर्णपणे हजर म्हणूनच हव
Group C परीक्षेसाठी आता वेळ नाही – वेग हवाय!
अभ्यास करताना 👀 डोळे पुस्तकावर 🧠 विचार दुसरीकडे 😴 झोप पूर्णपणे हजर म्हणूनच हवी – ❌ झोप आणणारे Lecture नाही ✔ Exam-Oriented Superfast Revision
✔ 1-2 दिवसांत All Subjects Revision ✔ 10-15 वेळा रिपीट करून पाहू शकणारे UnLIMITED Views
🚫 मोठ्या वह्या-नोट्स नाही 🚫 जड दहा-दहा chapter नाही 🚫 डोके गरगरवणारा थिअरी लोड नाही
⏱ कमी वेळ 🧠 जास्त लक्षात राहणार 📌 10-15 वेळा Revision Compulsory ❌ रटाळ Lecture = Bye Bye ❌ झोप आणणारा आवाज = Blocked ✔ Direct Tricks ✔ Memory Codes ✔ Exam ला लागणारंच तेवढंच
💥 ही Batch = जलद Revision + जबरदस्त Output + Unshakeable Confidence!
⏱ 40 तास = संपूर्ण सिलेबसचा पूर्ण आढावा तुम्हाला फक्त बघायचं… लक्षात ठेवायचं आमचं काम! 😎 💥 पाहिल्यावर एकच Reaction – “हे आधीच मिळालं असतं तर मी पास झालो असतो!”
📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.
⏱ऑफर फक्त आजसाठीच राहील ⏱ ❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

Sample pdf - Uccha Nyayalay Prashnsanch 2026.pdf

🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ ✍️ कनिष्ठ लिपिक | शिपा
🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ ✍️ कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल 📅 2011 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश Best Questions Set for Sure Success 📍 मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर खंडपीठ 🎯 कनिष्ठ लिपिक – 1332 जागा 🎯 शिपाई / हमाल – 877 जागा ✅ मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान 🛒 Amazon व Flipkart वर उपलब्ध 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ https://www.amazon.in/dp/B0GC6B7QT7 📘उच्च न्यायालय शिपाई संपूर्ण मार्गदर्शक गाईड https://www.amazon.in/dp/B0G7F4W5TM 👉 आजच ऑर्डर करा – यशाच्या तयारीला सुरुवात करा! 🚀

🎯 खालील जोडयांपैकी कोणती जोडी विरुध्द अर्थाची जोडी बरोबर आहे ते ओळखा.
Anonymous voting

🎯 शुध्द लेखनाच्या दृष्टीने पुढील शुध्द शब्द ओळखा.
Anonymous voting

🌏 सापुतारा हे गुजरात राज्यात, डांग जिल्ह्यामध्ये आहे आणि तेथे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेले हे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण (Hill Station) आहे. ◾️ हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले असून, गुजरातचे एकमेव हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते.  🛑 मुख्य माहिती: ◾️ राज्य: गुजरात (Maharashtra-Gujarat Border). ◾️ जिल्हा: डांग जिल्हा (Dang District). ◾️ ठिकाण: सह्याद्री (पश्चिम घाट). ◾️ वैशिष्ट्ये: निसर्गरम्य दऱ्या, तलाव, धबधबे, आणि आदिवासी संस्कृतीचा अनुभव.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

🌏 पृथ्वीनंतर सूर्याभोवती क्रमाने येणारा ग्रह मंगळ आहे. सूर्यमालेतील ग्रहांचा सूर्यापासूनचा क्रम बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून असा आहे.  ◾️बुध: सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह. ◾️शुक्र: सूर्यापासूनचा दुसरा ग्रह. ◾️पृथ्वी: सूर्यापासूनचा तिसरा ग्रह. ◾️मंगळ: पृथ्वीनंतर येणारा चौथा ग्रह. ◾️गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून: हे बाकीचे बाह्य ग्रह आहेत.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

सूर्याभोवती पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह ?
Anonymous voting

✅ १ मे १९६० रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेची घोषणा कोणी केली? 🌍 100 % हा प्रश्न येणार.. 🌍
✅ १ मे १९६० रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेची घोषणा कोणी केली? 🌍 100 % हा प्रश्न येणार.. 🌍

💢 आजपासून 𝟭𝟭जानेवारी रोजी होणाऱ्या COMBINE गट क परीक्षेत GK & GS 𝟮𝟬𝟮𝟲 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. चालू घडामोडी PDF 10 MB ⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇

💥गट ब पूर्व परीक्षा 2025 उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंक जॉईन करा जॉईन करा 👇👇 https://t.me/+qZ5TQst1BAc0M2U1 https://t.me/+qZ5TQst1BAc0M2U1 https://t.me/+qZ5TQst1BAc0M2U1 Direct PDF download करा 👇👇👇👇👇👇 ╔════════════════╗ ▒  Download PDF 3.7 MB ▒ ╚════════════════╝ Answer Key Available ✅

🌏 मतलई भूमिय वारे म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे आहेत. ◾️ रात्री जमीन थंड होते, त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त असतो, तर समुद्रावरील हवा तुलनेने उष्ण असल्यामुळे तेथे हवेचा दाब कमी असतो. ◾️ याच फरकामुळे वारे जास्त दाबाच्या भागातून (जमीन) कमी दाबाच्या भागाकडे (समुद्र) वाहतात.  ◾️ कधी वाहतात: रात्री, जेव्हा जमीन थंड होते आणि समुद्र उबदार राहतो. ◾️ दिशा: जमिनीकडून समुद्राकडे. ◾️ कारण: जमिनीवरील जास्त हवेचा दाब आणि समुद्रावरील कमी हवेचा दाब यांच्यातील फरकामुळे हे वारे तयार होतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत ?
Anonymous voting