मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 502 名订阅者,在 教育 类别中位列第 12 895,并在 印度 地区排名第 25 828 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 502 名订阅者。
根据 25 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -260,过去 24 小时变化为 -9,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.12%。内容发布后 24 小时内通常能获得 0.63% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 173 次浏览,首日通常累积 97 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 26 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 502
订阅者
-924 小时
-427 天
-26030 天
帖子存档
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 नल सरोवर पक्षी अभयारण्य गुजरात राज्यात आहे.
◾️ हे अभयारण्य अहमदाबादपासून सुमारे ६४ किमी अंतरावर सानंद गावाजवळ आहे.
◾️हे गुजरातमधील सर्वात मोठे पाणथळ पक्षी अभयारण्य आहे.
◾️स्थान:
नल सरोवर, अहमदाबादजवळ, गुजरात.
◾️वैशिष्ट्य:
हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथे विविध प्रकारचे पक्षी आढळतात.
◾️स्थापना:
१९६९ मध्ये याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌟 आजचे एकच लेक्चर पाहा... आणि "तलाठी भरतीत माझी पोस्ट नक्की आहे." असा आत्मविश्वास स्वतःमध्ये अनुभवा..!!🔥🔥
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔥🌟 YouTube Live 08:00 🌟🔥
😵 MPSC गट क | टार्गेट तलाठी भरती 2026
🌎 संपूर्ण अर्थशास्त्र व अर्थव्यवस्था भाग १
2011 ते 2026 संपूर्ण MPSC PYQ
👉 हे लेक्चर फक्त LIVE असेल.
रेकॉर्डिंग उपलब्ध होणार नाही, त्यामुळे सर्वांनी सहभागी व्हा..!!
📹 Live Lecture Link: ⤵️
https://www.youtube.com/live/UQaN5-stI1c?si=9DYSXjIC0IaV0ba-
https://www.youtube.com/live/UQaN5-stI1c?si=9DYSXjIC0IaV0ba-
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔅विदर्भ IAS अकॅडमी🔅स्वतंत्र दिनानिमित्त अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेस वर विशेष ऑफर..🇮🇳🇮🇳 राज्यसेवा | PSI -STI -ASO | तलाठी | कर सहाय्यक | उद्योग निरीक्षक | लिपिक-टंकलेखक | AMVI | TET | TEST SERIES
🇮🇳🔺25% सवलत🔺🇮🇳
📲 कुपन कोड : VIDARBH25 💻
कोर्स जॉईन करण्यासाठी डाऊनलोड करा👉VIDARBH IAS ACADEMY APP Link: https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.pikrt .
विदर्भ सरळसेवा कोर्स जॉईन करण्यासाठी डाऊनलोड करा.👉VIDARBH SARALSEVA APP Link: https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.kwkll . अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. 🤙 👇👇👇👇 8530370674 / 8668920552 / 9067580048 Join: @vidharbhaiasacadamy
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत❓
(महत्वाचा प्रश्न)
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 'मनुदेवी' हा धबधबा स्थित आहे❓
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते❓
15 496
📢📢📢
📸 Telegram Link
@Sagarsir77
@sagarsir23
➡️ Course Link
https://skpolity.classx.co.in/new-courses/28?type=11
15 496
👍💪👌 👍💪👌 👍💪👌
✅ सुवर्णसंधी गट क पूर्व परीक्षा 2026 तयारी सागर करे सर आणि सागर सोनवणे सर सोबत 📣
🚨 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
येणाऱ्या 'कम्बाईन गट क पूर्व परीक्षा २०२६' साठी विशेष "SELECTION BATCH" आम्ही घेऊन आलो आहोत.
✅ बॅचची वैशिष्ट्ये:-
✅Daily Topic wise Lectures
✅ MPSC Pattern नुसार PYQ भर
✅ High Quality Video Lec.
✅ PDF Notes
✅ 6 month Validity.
✅अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक
✅100 प्रश्नांची परिपूर्ण तयारी..
💵 विशेष ऑफर: मूळ फी: 1999/- ☑️ आता फक्त: 9️⃣9️⃣9️⃣/- रुपये
📱 Application Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नमस्कार,
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी रयत प्रबोधिनच्या ज्या टेस्ट सिरीज ची वाट महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पाहत होते ती टेस्ट सिरीज येत्या 23 ऑगस्ट पासून सुरू होत आहे.
आयोगाच्या पद्धतीने शाळांमध्ये बाकड्यावर बसून पेपर देण्याचा अनुभव आणि त्याचबरोबर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या पातळीला मॅच करणारे पेपर आणि दर्जेदार व्हिडिओ स्वरूपात डिस्कशन या टेस्ट ची प्रमुख बाजू आहे.
यावर्षी नवीन काय?
- आयोगाच्या बदलत्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीला अनुसरून प्रश्नाची रचना. सायकॉलॉजिकल वॉरफेर साठी तयारी.
- एकाच वेबसाईट वर ऑफलाईन आणि ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया.
- ऑनलाइन परीक्षा लॅपटॉप वर वेबसाईट लॉगिन करून वीना अडथळा सोडवता येणार.
प्रवेश घेण्यासाठी -
वेबसाईट - rayattest.in या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा.
त्यात आपले प्रोफाईल बनवा सर्व माहिती व्यवस्थित टाका तिथे असलेला ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2026 या परीक्षेची निवड करा आणि आपले शुल्क भरून प्रवेश निश्चित करा.
संपर्क 9216950101/9216950303
धन्यवाद 🙏
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जगातील सर्वात मोठे नदी बेट असनारे माजुली बेट कोणत्या नदीवर आहे?
15 496
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणत्या नदीला 'आसामचे अश्रू' असे म्हणतात ?
